google336aa3038a7d075c.html

“रुद्राक्ष” किमया

एक मुखी रुद्राक्ष अनुभव व महत्व

सिंह राशी ने एक मुखी रुद्राक्ष धारण करावा. या रुद्राक्षाला चांदिच्या अथवा सोन्याच्या कॅपमध्ये बसवुन शुभमुहूर्तावर सिद्ध करून हा रुद्राक्ष गळ्यात परिधान करावा. एक मुखी रुद्राक्ष काजूच्या आकारात उपलब्ध असून गोल रूपात हा रुद्राक्ष फार कमी प्रमाणात आढळतो. हल्ली लोक बाजारात एक मुखी म्हणून खोटे ही रूद्राक्ष विकतात.

  • खरा रुद्राक्ष ओळखण्याची पद्धत म्हणजे, एक रुपयाच्या नाण्याचे रुद्राक्ष धरला असता तर गोल फिरतो. 
  • रुद्राक्ष तांदळात ठेवून देखील तपासण्याची पद्धत आहे. 
  • रुद्राक्ष हातात धरून सिद्ध मंत्र अथवा गुरुमंत्र म्हंटल्यावर साधकास संकेत मिळतात.  
  • रुद्राक्ष  देवघरात ठेवून देखील याची पूजा करता येते.  
  • रुद्राक्ष पूजनाने पैशाची कमतरता भासत नाही. 
  • कष्टाचे निवारण होऊन समृद्धी वैभव प्राप्त होते.
  • रागावर नियंत्रण राहते.
  • ज्यांची जन्मतारीख 9, 18, 27 आहे. अशांनी सुद्धा हा रुद्राक्ष धारण केल्यास फायदा होतो. 
  • एक मुखी रुद्राक्ष डॉक्टरांनीही परिधान केल्यास मोठ्या ऑपरेशनमध्ये ते उन्नती साधू शकतात.

✍️ मार्केटिंग क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती माझ्या चांगलीच परिचयाची होती. त्या व्यक्तीस मी एक मुखी रुद्राक्ष भेट स्वरूपात सिद्ध करून दिला होता. त्या व्यक्तीने आयुष्यात प्रथमच रुद्राक्ष धारण केला आणि काही दिवसातच त्याच्या मेहनतीचे चीज झाले व रुद्राक्षाची किमया त्याच्या फळास आली. स्वतःचे असे मोठे शोरूम त्याने उघडले. त्याला लवकरच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून आपल्या शोरूममध्ये कुलदेवी याग व लक्ष्मी याग करून घेतला.  रुद्राक्षाचा त्याला चांगलाच फायदा झाल्यानंतर त्याच्या मित्रांना देखील त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे पाठवले. आपल्या राशीनुसार, कर्मानुसार,  व्यवसायानुसार, रुद्राक्ष आदेश घेऊन वापरता येतो. रूद्राक्षाचे फायदे होतात, दुष्परिणाम होत नाही. 

✍️ माझ्या घरी येणारा इस्त्रीवाला सुदेश याला प्रचंड राग येत असे त्यामुळे त्याचे गिऱ्हाईक तुटू लागले. धंद्यात नुकसान होऊ लागले. रागावर नियंत्रणासाठी व मनःशांतीसाठी त्यांनी माझा सल्ला घेतला. मी त्याला एक मुखी रुद्राक्ष सोबत दोन पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्यास व काही अन्य उपाय सुचविले.  त्याने ते अंमलात देखील आणले. रुद्राक्ष धारणाने  त्याने रागावर नियंत्रण मिळवले होते व गिऱ्हाईकही  बांधून ठेवले. त्यामुळे त्याची व्यवसायात प्रगती झाली. एके दिवशी तो मला भेटायला आला व म्हणाला कि, “महाराज मै अपने गाँव जा राहा हूँ, यहाँ का धंदा मैंने दूसरे के हवाले कर दिया हैं।”  मी आश्चर्याने विचारले “क्यू?” “मेरे गांव में एक जमीन का मुक़दमा चल रहा था, उसका निकाल हमारे पक्ष में लग गया. और मुझे उसमे कमसे कम ९० लाख मिलेंगे। मै अब गांव में ही अपना नया कारोबार करूँगा। मला नमस्कार करून तो निघून गेला. 


दोन मुखी रुद्राक्ष – रुद्राक्ष बदामाच्या आकाराचा असतो.
  • हा रुद्राक्ष विद्यार्थी धारण करू शकतात. अभ्यासात प्रगती साधण्यासाठी, व्यवसायासाठी याचा उपयोग होतो.
  • दोन मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर धनधान्याने मनुष्य समृद्ध होतो. त्याला कोणत्याही गोष्टीचे भय वाटत नाही. आलेल्या संकटांचा सामना करण्याचे बळ मिळते. 
  • तसेच हा रुद्राक्ष धारणानंतर पती-पत्नी संबंध सुधारण्यास मदत होते. 
  • गुरु शिष्य,  पिता-पुत्र , मित्र संबंध चांगले होतात. 
  • हा रुद्राक्ष कर्क, वृषभ राशीच्या लोकांनी धारण करावा.
  • तसेच ज्यांची जन्म तारीख 7 ,16 ,25 आहे हे सुद्धा हा रुद्राक्ष धारण करू शकतात..

माझ्याकडे येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मी दोन मुखी रुद्राक्ष धारण करण्यास दिलेला आहे. त्याचा त्यांना खूप चांगला फायदा मिळालेला आहे.    
रुद्राक्षासाठी संपर्क करावा. 022-28122442

Experience and importance of a Mukhi Rudraksha

Leo should wear a Mukhi Rudraksha. This Rudraksha should be dressed in a silver or gold cap and worn around the neck. One-faced Rudraksha is available in cashew shape and is rarely found in round form. Nowadays, people sell fake Rudraksha in the market as a mouthpiece.

  • The method of identifying a true Rudraksha is to hold a Rudraksha in a rupee coin.
  • There is also a method of checking by placing Rudraksha in rice.
  • The seeker gets hints when he recites Siddha Mantra or Guru Mantra while holding Rudraksha in his hand.
  • It can also be worshiped by placing Rudraksha in the temple.
  • Rudraksha worship does not seem to lack money.
  • Prosperity is achieved by overcoming hardships.
  • Anger remains under control.
  • Whose date of birth is 9, 18, 27? They also benefit from wearing this Rudraksha.
  • Even a Mukhi rudraksha worn by a doctor can improve a significant operation.

I was well acquainted with a person working in the field of marketing. I had proved that person in the form of a mouthful of Rudraksha’s gift. The man wore Rudraksha for the first time in his life, and within a few days, his hard work paid off, and Rudraksha’s alchemy came to fruition. He opened his large showroom. He soon got a good response. He then took Kuldevi Yag and Lakshmi Yag from me in his showroom. After Rudraksha benefited him well, he also sent his friends to me with their problems. Depending on your zodiac sign, karma, occupation, Rudraksha can be used with orders. Rudraksha has benefits, no side effects.

Sudesh used to get very angry with the iron man who used to come to my house, so his shopkeepers started breaking down. The business began to suffer. He took my advice to control his anger and give him peace of mind. I suggested him to wear two five-faced Rudraksha along with one Mukhi Rudraksha and some other remedies. He also executed it. By holding the Rudraksha, he had gained control over his anger and even tied the knot. So he made progress in his business. One day he came to meet me and said, “Maharaj, I am going to my village. I have handed over the business here to someone else.” I asked in surprise, “Q?” “There was a land suit in my village; the result was in our favor. And I will get at least 9 million in it. I will do my new business in the town now. After greeting me, he left.

Two-faced Rudraksha – Rudraksha is almond-shaped.
  • Students can wear this Rudraksha. It is used for business, to make progress in studies.
  • After wearing two-faced Rudraksha, man becomes rich with wealth. He is not afraid of anything. Gets the strength to face adversity.
  • It also helps in improving the relationship between husband and wife after holding Rudraksha.
  • Guru-disciple, father-son, friend relations get better.
  • This Rudraksha should be worn by people of Cancer, Taurus.
  • Those whose date of birth is 7, 16, 25 can also wear this Rudraksha.

I have allowed many students who come to me to wear two-faced Rudraksha. They have benefited a lot from it.

Contact for Rudraksha.
022-28122442

Leave a Reply

%d bloggers like this: