google336aa3038a7d075c.html

वास्तू शास्त्र….

','

' ); } ?>

भारतीय वास्तू शास्त्र…..

वास्तुशल्य, वास्तु दोष व वास्तूशास्त्र परिणाम — उपाय

वास्तू म्हणजे निवासस्थान व दोष म्हणजे राहणाऱ्या जा गेतील दोष हे घरे, मंदिर, गावे, नगर रचना, गडकोट, ऑफिस, तीर्थक्षेत्र, कारखाने, विद्यालय, शेती, प्रार्थनालय, झोपडीपासून ते राजवाड्यापर्यंत या स्थानांना काहीतरी दोष बाधा असतात. तर काही पवित्र असतात. यातील आपण फक्त बाधा, अपवित्रता, दोष, अमंगलता, शल्य ( सल) याचाच प्रामुख्याने विचार करू.

हस्तिनापूरचे साम्राज्य, अयोध्येचे राज्य, विजयनगरचे हिंदू सम्राट, अकबर,औरंगजेबापासून पेशवे, इंग्रजांपर्यंत अनेक शास्त्रज्ञ धर्म सत्ताधीश धर्मसत्ता व राज्यसत्ता यांचे अधिराज्य गाजवून गेलेले महापुरुष येते नांदत होते. अयोध्या, दिल्ली, विजय नगर आदी ठिकाणच्या राजवाड्यात व त्या भग्न किल्ल्यात अवशेषात जर आज पदशेप केला. तर त्या शनिवारवाड्यात थोरल्या बाजीरावाने बसून मराठी सत्ता आसेतुहिमाचल गाजविले. त्या थोरल्या बाजीराव भग्न शनिवारवाड्यात पाहिल्यावर कळते की नियतीने व काळाने हिंदुपदपादशाही नष्ट केली. त्यांची जी अनेक कारणे आहेत, त्यात वास्तुदोष व वस्तुशल्य हेही एक कारण आहे . नाहीतर मदुराई, मीनाक्षी , गिरीबालाजी, रामेश्वर येथील हजारो वर्षांपूर्वीची अनेक गोपुरे दृष्ट सत्ता आल्या आणि गेल्या. परंतु त्या वास्तूचा केस भर सुद्धा व्रास झालेला नाही व त्यांच्या वैभवात उलट दिवसेंदिवस चढती कमान आहे. आपल्याला भारतातल्या मोठ्या वास्तूवर लिहून मन आणखी विषण्ण करायचे नाही. त्यातून अर्थबोध लक्षात घेऊन कमीत कमी आपली झोपडी आपल्या नातवापर्यंत तरी दुरुस्त करण्याची वेळ येऊ नये अशी प्रत्येक भाग्यवंतांनी याची काळजी घ्यावी.

घर-बंगले-बागा तयार करण्याची बाब नसून कुणातरी भाग्यवंताच्या भाग्यलक्ष्मीच्या प्रेरणेने या वास्तू होतात.

वास्तु करणे, घर बांधणे किंवा घर विकत घेणे, चांगले घर भाड्याने घेणे, अतिशय सुसंस्कृत व सज्जन माणसाचा सहवास मिळणे. जीवनाची वाटचाल करताना आपल्या आयुष्यात घर बांधणे जे कुणी भाग्यवंत आहे त्यांनाच घडतात. याचे उलट ज्या जागेत भूत-प्रेत, आदिशक्तीचा निवास आहे काही विचित्र देवतांचे , पूर्वी स्मशानभूमी किंवा अज्ञानाने प्रेत पुरणे, मोठमोठ्या तीर्थक्षेत्राच्या व शहराच्या आसपास निरनिराळ्या स्थितीत व आजारात गेलेली माणसे पुरणे हा दोष याला वास्तुदोष म्हणतात.

ज्या वाड्यात किंवा घरात सुवासिनी स्त्रियांना अपघाताने ठार मारले आहे . ज्या पूर्वजांनी विश्वासघाताने लोकांना फसवून त्या पैशाने घरं बांधली आहे .भाडेकरू म्हणून राहून भाडे न देता सज्जन मालकाला दांडगाईने फसवून कब्जा केलेला आहे. अनाथ व विधवा यांच्या वास्तूत त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन दांडगाईने मालक होणे, हे सर्व प्रकार कालांतराने वास्तुदोषात जमा होतात. कार्यकारणभाव असा मूळ मालकाचे श्राप, तळतळाट, आत्मक्लेश, मनस्ताप व. अंत्तकरण पिळवटून दिलेली शापवाणी अशा जागेत शांती, समाधान, आरोग्य, लक्ष्मी नांदत नाही. या वास्तूत राहणारी माणसे वेड्यासारखी कष्ट करतात. पण आनंद उपभोगू शकत नाही. कार्यकारणभाव समजून घेण्याची प्रवृत्ती नाही. त्यामुळे चांगली नांदती घराणी आणि या दोषामुळे नामशेष होतात. या शापविमोचनार्थ दान, यज्ञ , तप हे मार्ग असून पुन्हा वास्तूत निशेप न करता वास्तुशांती करणे, वास्तुबंधन करणे , अन्नदान करणे, ग्रहयज्ञ, नवचंडी हवन, पंचमहायज्ञ, दत्त याग, नवनाथ याग करणे…..गरजेचे आहे.

Indian architecture …..

Vastushalya, Vastu Dosha and Vastushastra Consequences – Remedies

Vastu is the abode, and Dosha is the defect of the occupants. Houses, temples, villages, town planning, Gadkot, offices, pilgrimage sites, factories, schools, agriculture, prayer halls, huts to palaces are some of the places where these defects are obstructed. So some are sacred. Of these, we will only consider obstruction, impurity, error, impurity, surgery.

The empire of Hastinapur, the kingdom of Ayodhya, the Hindu emperor of Vijayanagar, Akbar, many scientists from Aurangzeb to the Peshwa, the British were rejoicing. In the palaces of Ayodhya, Delhi, Vijay Nagar, etc., and those ruined forts, if you step in today. So, on that Saturday, the great Bajirao sat down and ruled Marathi Asetuhimachal. When you see that great Bajirao Bhagwan in Shaniwarwada, you know that destiny and time destroyed Hinduism. Among the many reasons for this, structural defects and materialism are also one of the reasons. Otherwise, many gopuras in Madurai, Meenakshi, Giribalaji, Rameshwar thousands of years ago came and went. But not even the hair of that building has been eroded, and its splendor is rising day by day. We don’t want to depress the mind any more by writing about the magnificent architecture of India. Every lucky person should take care that the time does not come to repair his hut at least up to his grandson.

It is not a matter of building houses-bungalows-gardens, but they are made with the inspiration of Bhagyalakshmi.

The building, building, or buying a house, renting the right home, getting the company of a very cultured and gentleman. Building a house in your life happens only to those who are lucky. On the other hand, the place where ghosts and Adishakti reside is where some strange deities are buried, formerly in a cemetery or a place of ignorance.

In a castle or house where Suvasini women have been killed by accident. Ancestors who have betrayed the people and built houses with that money. The orphans and widows who take advantage of their helplessness in the Vastu and become the masters of the Vandagai, all these things accumulate in the Vastu Dosha over time. The root cause is the curse of the original owner, torment, self-pity, heartache, and. Peace, contentment, health, Lakshmi does not rejoice in such a place. The people are living in this building work like crazy. But happiness cannot be enjoyed. There is no tendency to understand causality. So the right Nandati family and this Dosha become extinct. The donation, Yajna, Tap are the ways to get rid of this curse.

Leave a Reply

%d bloggers like this: