google336aa3038a7d075c.html

वनस्पतिशास्त्र-लाल हळद

','

' ); } ?>

लाल हळद या हळदीला कुकवी म्हणून संबोधीले जाते… या हळदीची पाने देव केळीच्या पानासारखी असतात. लाल हळद प्रत्यक्ष महालक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्ती नोकरी, व्यवसा , उद्योग धंदा करते. भरपूर पैसा देखील कमावते. परंतु आजच्या महागाईच्या परिस्थितीमध्ये पैसा पुरत नाही अथवा आपला खर्च वाढल्यामुळे पैसा अपुरा पडतो. अशा वेळेस पैसे आल्यानंतर त्याला स्थीर ठेवण्यासाठी, पैशाची वृद्धी होण्यासाठी, धनसंचय वाढण्यासाठी लाल हळदीचा म्हणजेच कुकविचा फार मोठा उपयोग होतो….

ही हळद विशिष्ट तिथि मुहूर्तावर सिद्ध करून, देवघरात अथवा तिजोरीत, अथवा व्यवसायाच्या ठिकाणी चांदीच्या अथवा स्टीलच्या वाटीत हिची स्थापना करावी.

या हळदीचा विशिष्ट असा मंत्रजप असून तो म्हणूनच हळदीवर कुंकू वाहावे. हा प्रयोग घरातील गृहलक्ष्मीने केल्यास त्याचा चांगला निकाल हाती पडतो. ही हळद तावीजामध्ये टाकून शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध करून गळ्यात परिधान केली जाते. लाल हळद मी माझ्या नाथपंथीय विविध हवनामध्ये वापरतो, जेणेकरून यजमानांना धनधान्य, ऐश्वर्य, समृद्धी, संपन्न व्हावी हा माझा प्रामाणिक हेतू असतो.

उर्जित केलेल्या लाल हळदीचा लहान तुकडा अथवा या वनस्पतीची साल असली तरी लक्ष्मी मातेची कृपा त्या भक्तावर नक्की होते . परंतु ही वनस्पती तशी दुर्मिळच म्हणावी लागेल व तशी मिळाल्यावर त्यावर काही बंधन भ्रष्टता नाही हे जाणून त्याचे शुद्धीकरण व मंत्र प्रयोग करून त्यात संजीवन आणून लक्ष्मी मातेची उपासना करून व्यवहारात हिचा उपयोग आणता येऊ शकतो. परंतु या हळदीचे पालन भक्ताने, साधकाने, यजमानाने योग्य पद्धतीने करावे. वरील हळदीचा दूरऊपयोग करू नये ही विनंती.

वरील हळद इच्छुकांना हवी असल्यास संपर्क करावा. 022-28122442 / 9323946187

( आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.)

आज पर्यंत अनेक लोकांनी माझ्या कडून वरील वनस्पती घेऊन आपले जीवन सुखमय केलेले आहे. या वनस्पतीचे नियम पण कडक असून शुचिर्भूतपणां पाळावा.

Red turmeric This turmeric is called as Kukavi … The leaves of this turmeric are like the leaves of God Banana. Red turmeric is a symbol of Mother Mahalakshmi. Everyone has a job, a business, an industry. It also earns a lot of money. But in today’s situation of inflation, money is not enough or money is insufficient due to an increase in our expenses. At such a time when money comes, red turmeric is used to keep it stable, to increase capital, to increase wealth.

This turmeric should be installed in a silver or steel bowl in a temple or a safe, or a place of business, proving it at a specific date.

This is a particular mantra of turmeric, and that is why kumkum should be poured on turmeric. If Grihalakshmi does this experiment at home, good results are obtained. This turmeric is thrown in the talisman and scientifically worn around the neck. I use red turmeric in my Nathpanthiya various Havanas so that it is my sincere intention to make the hosts wealthy, prosperous, prosperous.

Whether it is a small piece of red turmeric or the bark of this plant, the grace of Mother Lakshmi is definitely on the devotee. But this plant is scarce, and when it is found, knowing that there is no restriction on it, it can be used in practice by purifying it, reciting mantras, reviving it and worshiping Mother Lakshmi. But this turmeric should be appropriately observed by the devotee, the seeker, the host. Please do not misuse the above turmeric.

Those interested in turmeric should contact if they want. 022-28122442 / 9323946187

(Your information will be kept confidential.)

To this day, many people have made their lives happier by taking the above plant from me. The rules of this plant are strict and should be followed by virtue.

लाल हळद-कुकवी

पैसे आल्यानंतर त्याला स्थीर ठेवण्यासाठी, पैशाची वृद्धी होण्यासाठी, धनसंचय वाढण्यासाठी लाल हळदीचा म्हणजेच कुकविचा फार मोठा उपयोग होतो….

$27.00

8 thoughts on “वनस्पतिशास्त्र-लाल हळद”

  1. Pravin zirwal

    सर नमस्ते कृपया मला लाल हळदीची भारतीय चलनात किंमत सांगा मी घेऊ इच्छितो आहे

    1. नमस्कार, लाल हळद हि दुर्मिळ आहे हे आपणास ठाऊक आहे. सध्या माझ्याकडे केवळ पूजेसाठी हळद उपलब्ध आहे. त्याची किंमत २१०० रुपये आहे.

  2. dnyandeo suryapatil

    साध्य लाल हळद लागवड साठी उपलब्ध आहे का, किंमत सांगा

Leave a Reply

%d bloggers like this: