google336aa3038a7d075c.html

वनस्पतिशास्त्र / काळी हळद

काळी हळद

हळदीमध्ये सात प्रकार असून, काळी हळद, लाल हळद, सफेद हळद, जांभळी हळद, पिवळी हळद, गुलाबी हळद, हिरवी हळद असते.

आज आपण काळ्या हळदी बद्दल जाणून घेऊ या……..
काळया हळदीचे दोन प्रकार असून, साधी काळी हळद व भद्रकाली हळद असते. हि हळद प्रत्यक्ष कालिकामातेचे प्रतीक असून, ती अतिशय दुर्मिळ वनस्पती आहे. हळदीचा उपयोग लक्ष्मीकारक, धन ऐश्वर्य प्राप्तीकरिता याची देवघरात, व्यापाराच्या ठिकाणी गल्ल्यात अथवा तिजोरीत स्थापना करून नित्य पूजा केली जाते.

भद्रकाली हळदीचा वापर मी यजमानाच्या घरी हवन कार्यामध्ये अवश्‍य करतो. जेणेकरून माझ्या यजमानांना त्याचा भरपूर फायदा व्हावा हा उद्देश असतो.

Photo by Sohel Patel from Pexels

हल्ली बाजारात लोक बनावट काळी हळद भरघोस किंमतीत विकतात. त्याचा कितपत फायदा होत असेल कोणास ठाऊक?

काळीहळद शास्त्रशुद्ध पद्धतीने विशिष्ट तिथी, मुहूर्तावर आमंत्रण देऊन काढली जाते. हिचा सुकलेल्या कंदाचा विशिष्ट तुकडा सिद्ध मंत्राने उर्जित करून गरजूंना दिल्यास धनप्राप्तीसाठी, शत्रूंचा त्रास कमी होण्यासाठी उपयोग होतो. याच बरोबरच शत्रू निवारण्यासाठी तांत्रिक वनस्पती सोबत बाळगावी. उद्योगधंद्यात पैशाची आवक नसेल, कामे मिळत नसेल अशावेळेस या हळदीचे पूजन केल्यास फायदा होतो.

या हळदीचे पूजन करताना विशिष्ट मंत्र जपाचा उपयोग करून शांत चित्ताने एकाग्रतेने मंत्रजप करताना चिमुटभर कुंकू मंत्र म्हणून हळदीवर वहावे. जमा झालेला कुंकू कपाळावर लावावा. हळदीचा दुरुपयोग करू नये. अथवा हे कुंकू इतर कोणाला देऊ नये.

काळी हळद देवघरात अथवा तिजोरी ठेवताना स्टीलच्या अथवा चांदीच्या वाटीत, डबीत लाल कपड्यावर ठेवावी. शुचिर्भतपणा पाळावा. अन्यथा हळद नष्ट व्हायला वेळ लागणार नाही .

बरीच लोक माझ्याकडून काळीहळद घेऊन जातात, परंतु त्यांच्या निष्काळजीपणामुळे व नियम न पाळल्याने ही हळद आपोआप गायब होते. अथवा निर्माल्यात जाऊन विसर्जन तरी होते.

काळया हळदी बाबत उदाहरण द्यायचे म्हणजे,

  • कल्याण येथे राहणाऱ्या सुशील नावाच्या व्यक्तीला बऱ्याच अडचणी येत होत्या. हवे तसे पैसे मिळत नव्हते. त्यावेळेस त्यांनी सोहम भगवती मासिक वाचून माझ्याकडून काळी हळद घेऊन व्यवस्थित मंत्रजप करून त्या हळदीचे पूजन, पाळवणुक त्यांनी करायला सुरवात केली…. काही दिवसातच त्यांना चांगले परिणाम अनुभवायला मिळाले. आर्थिक स्थिती सुधारली. तीन वर्षानंतर त्याच्या मेव्हणीने वरील हळद सुशीलला विसर्जन करण्यास सांगितली. त्याची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे त्याने ती हळद विसर्जन केली. तेव्हापासून त्याच्या अधोगतीला सुरुवात झाली. परत काही दिवसांनी सुशील माझ्या संपर्कात आला व आपली व्यथा सांगू लागला. परत नव्याने काळी हळद माझ्याकडून घेऊन जावून त्याची शुभ मुहूर्तावर स्थापना केली. त्याचे चांगले परिणाम त्यांना काही कालावधीनंतर मिळाले. याच हळदी बरोबर त्यांनी सोहम कार्यालयातून हवन कार्य करून घेतले….
  • अशीच एक दूसरी घटना म्हणजे, मुंबईत राहणाऱ्या सौ. सोनल यांनी माझ्याकडून नवनाथ याग, पितृ याग करून घेतला होता. तसेच त्यांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काळीहळद, लाल हळद इतर काही वनस्पती मी दिल्या होत्या. त्यांचे सर्व व्यवस्थित सुरू होते. नोकरी प्रमोशन ही मिळाले. काही दिवसांनी त्यांच्या घरी असलेली पाळीव मांजर व्यायली. त्यावेळेस सोनल या घरी नव्हत्या. त्यामुळे देवघर उघडे होते. हवी तशी पाळवणुक झाली नाही. दुसऱ्या दिवशी सोनल यांच्या लक्षात आले , आपल्या घरातील काळी हळद वनस्पती गायब झालेली आहे . त्यांनी त्वरित मला संपर्क साधून माझ्याकडून काळी हळद परत नव्याने घेऊन शुभमुहूर्तावर त्याची स्थापना केली. अशाही घटना घडतात. त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्यावी. व या हळदीचे प्रामाणिक पणे, सात्विक पणे पूजा करून आपले जीवन उज्वल करावे.

काळया हळदी बद्दल अजून माहिती मी माझ्या वनस्पतीशास्त्र भाग 1 या पुस्तकात दिली आहे. वाचकांना , गरजूंना, साधकांना काळीहळद हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा….022-2812442

काळी हळद वनस्पती

हिचा सुकलेल्या कंदाचा विशिष्ट तुकडा सिद्ध मंत्राने उर्जित करून गरजूंना दिल्यास धनप्राप्तीसाठी, शत्रूंचा त्रास कमी होण्यासाठी उपयोग होतो.

$14.00

There are seven types of turmeric: black turmeric, red turmeric, white turmeric, purple turmeric, yellow turmeric, pink turmeric, and green turmeric.

Let’s learn about black turmeric today ……..
There are two types of black turmeric, pure black turmeric, and Bhadrakali turmeric. This turmeric is a symbol of the real Goddess Kalika and is a rare plant. Turmeric is used for auspicious and auspicious purposes and is regularly worshiped in temples, trade stalls, or vaults.

I must use Bhadrakali turmeric in the incense work in the host’s house so that my hosts can benefit a lot from it.

In today’s market, people are selling fake black turmeric at a high price. Who knows how much it will benefit him?

Black turmeric is scientifically extracted by inviting on a specific date, moment. Suppose a particular piece of dried onion is given to the needy by invigorating it with Siddha Mantra. In that case, it is used for gaining money and reducing the troubles of the enemies. At the same time, industrial plants should be brought along to repel the enemy. Worshiping this turmeric is beneficial when there is no income in the industry, and there are no jobs.

While worshiping this turmeric, using a specific mantra Japa, while chanting the mantra with a calm mind and concentration, a pinch of kumkum mantra should be poured on the turmeric. Apply the accumulated kumkum on the forehead. Turmeric should not be abused. Or don’t give this kumkum to anyone else.

Black turmeric should be kept in a temple or a safe, in a steel or silver bowl, on a red cloth. Purity should be observed. Otherwise, turmeric will not take long to perish.

Many people take black turmeric from me, but due to their negligence and non-compliance, the turmeric disappears automatically. Or they are going to Nirmalya and immersion.

To give an example of black turmeric,

  • A man named Sushil, who lives in Kalyan, was having many problems. I was not getting the money I wanted. After reading Soham Bhagwati magazine, he took black turmeric from me, chanted mantras, and started worshiping and observing that turmeric. Economic conditions improved. Three years later, his sister-in-law asked Sushil to immerse the above turmeric. His intellect was corrupted, so he dipped it in turmeric. From then on, his decline began. A few days later, Sushil came in contact with me and started expressing his grief. He took the new black turmeric from me and established it at an auspicious time. He got good results after some time. With this turmeric, he performed Havan from Soham office…
  • Another such incident is that of Mrs. living in Mumbai. Sonal had taken Navnath Yag, Pitru Yag from me. I also gave them turmeric, red turmeric and some other plants to improve their economic condition. It all starts well. I also got a job promotion. A few days later, the pet cat in their house died. Sonal was not at home at that time. So the temple was open. The observance was not done as required. The next day, Sonal noticed that the black turmeric plant in his house had disappeared. They immediately contacted me and took back the black turmeric from me anew and set it up on auspicious occasion. Such things happen. So take the necessary care. And to brighten your life by worshiping this turmeric sincerely, statically.

I have given more information about black turmeric in my book, Botany Part 1. Readers, needy, seekers should contact our office if they want black turmeric …. 022-2812442

सोहम भगवती मासिकाचा ऑगस्ट २०२० चा  “गणेश विशेषांक” प्रसिद्ध झाला आहे. तरी पुढील बटणावर क्लिक करावे. 

Leave a Reply

%d bloggers like this: