google336aa3038a7d075c.html

प्रश्नोत्तरे / Q&A

','

' ); } ?>
Gyanendranath

15 AUGUST 2020 / 02

1) प्रश्न – नमस्कार गुरुजी, दिप-2017 सोऽहं भगवती अंक वाचला. वनस्पतीशास्त्र व यागाबद्दल दिलेली माहिती वाचून मी प्रभावित झालो आहे. मी नवनाथ उपासक असून व्यवसायाने ज्योतीषी आहे. जमेल तशी सेवा करतो. गरजूंना सल्ले देतो. आपले ज्ञान विशाल आहे. जिथे अनुग्रह येतो तेथे ग्रहांचा प्रभाव होत नाही. मी जी साधना करतो त्यात मला प्रगती करायची आहे. साधनेला बसल्यावर फार विचित्र अनुभव येतात. बरीच घरे बदलून झाली. फरक नाही. मी इतरांच्या अडचणी सोडवतो परंतु माझ्या समस्यांचे निवारण आपल्याकडून व्हावे असे वाटते. कृपया या साधकाला मार्गदर्शन करावे.  -श्री.नामदेव जोशी, सांगली 
उत्तर – नमस्कार जोशी गुरुजी; आपली माहिती पाहता तुम्हांला स्वतःला बरेच दोष आहेत. आपल्यावर जापबंधनाचा प्रयोग असून अबक नावाच्या व्यक्तीचे काम करताना आपल्याला जबरदस्त फटका बसला आहे. तसेच कुलदेवतेचा, पितरांचा पाठींबा नाही. तरी सर्वप्रथम जापबंधन तोडून नजरदोष काढून शाबरी कवच धारण करावे. कुलदेवीयाग व पितृहवन करणे अगत्याचे आहे. तसेच साधनेत थोडा बदल करावा. दिशा आसन, माळ मी सांगेन त्याप्रमाणे घ्यावी. साधनेला बसण्यापूर्वी सिध्दचंदन कपाळास लावावे. तांब्याच्या ग्लासात चंदनाचे लाकूड व बासमती तांदूळ (थोडे) टाकून सकाळी हे पाणी प्राशन करावे. सिद्ध धुपकाडी लावावी. विद्येसाठी विशिष्ट वनस्पती सोबत बाळगावी. घरामध्ये अजान वृक्ष लावावे फायदा होईल. दरवर्षी नाथांचे पारायण करावे. जमल्यास नवनाथ याग करावा. अधिक माहितीसाठी आगाऊ वेळ ठरवून समक्ष भेटावे. 

Photo by Karolina Grabowska from Pexels

2) प्रश्न – आदरणीय ज्ञानेंद्रनाथजी माझा तुम्हांला नमस्कार, मी मालेगाव येथे रहात असून आपले मासिक वाचते. नुकतीच आपली वेबसाईट पाहिली. त्यानुसार बर्‍याच गोष्टी कळल्या. माझी मुलगी 32 वर्षांची असून तिला मनासारखी नोकरी मिळत नाही आहे. तिला चांगली नोकरी कधी मिळेल? तिचे लग्न कधी होईल? नवरा कसा असेल. तसेच माझे स्वतःचे किराणा मालाचे दुकान आहे. दुकान व्यवस्थित चालावे, पैसा स्थिर व्हावा यासाठी उपाय सुचवावा?  – सौ. सुद्धा कामत, बेळगाव. 
उत्तर – नमस्कार; आपली माहिती पहाता, तुमच्या मुलीला 3 महिन्यांत मनासारखी नोकरी मिळेल. मुलीने सिध्द प्रभावी कवच धारण करावे. नवग्रह लॉकेटचे पूजन करावे. ॐ नमः शिवायचा जप करावा. तसेच हाथजोडी वनस्पती जवळ बाळगावी. नवग्रह दोषासाठी सोनिका गुटीचा उपयोग करावा. या पाण्याने आंघोळ करावी. सोबत दिपपूजन करावे. आपल्या मुलीचे लग्न 2 वर्षात होईल. स्थळे ही चांगली असतील. गणपतीची उपासना करावी जमल्यास पारद गणेशाचे पूजन करावे. काही अन्य उपाय सुचविले जातील. किराणा मालाचे दुकान व्यवस्थित चालण्यासाठी पैसा येऊन स्थिर रहाण्यासाठी भगवती कवचाचे पूजन करावे. सियार-सिंगी वनस्पती तिजोरीत ठेवावी. व्यापारवृध्दी व प्रभावी धुपकाडी लावावी. देवघरात दक्षिणावर्ती शंख ठेवावा. आपण स्वतः गोरक्ष कवच धारण करावे. गायत्री हवन करून घ्यावे. घरासाठी फायद्याचे ठरेल. दुकानात व घरात वास्तू तांत्रिक वनस्पती लावावी. 

3) प्रश्न – माझा मुलगा नेव्हीमध्ये कामाला आहे. त्याचे प्रमोशन होत नाही. तो परीक्षा देत आहे. त्यात त्याला यश मिळण्यासाठी उपाय सांगावा? माझी लहान मुलगी दुबईला असते. तिचा नवरा व सासू तिच्याशी निट वागत नाही. तिचा संसार निट व्हावा पतीने ऐकावे यासाठी मार्गदर्शन करावे. आपण बर्‍याच लोकांच्या समस्यांचे निवारण केले. बर्‍याच लोकांकडून आपले नाव ऐकले. अतिशय वाचनिय सदरे आपल्या अंकात असतात. मला मार्ग दाखवावा. – श्री. हेमपंत सहस्त्रबुध्दे, नागपूर. 
उत्तर – नमस्कार सहस्त्रबुध्दे आदेशादाखल उत्तर असे आहे की, आपल्या मुलाने गणेश रुद्राक्ष व चिंतामणी कवच धारण करावे. गणेशयाग करून घ्यावा. प्रमोशन 6 महिन्यात होईल. आपल्या मुलीने प्रभावी कवच धारण करून सोबत दिलेला मंत्रजप करावा. तसेच तिच्या वैवाहिक आयुष्यासाठी तिने स्वतः अथवा तिच्यावतीने वडीलांनी शिवयाग व प्रभावी हवन करावे. हवनाचा भस्म मुलीला द्यावा. भस्मप्रयोग कसा करावा हे आपल्याला सांगितले जाईल. तिच्या संसारात निश्चितच फरक पडेल. तसेच सर्व ठिक झाल्यावर तुमच्या मुलीने स्वतः इथे येऊन कुलदेवी याग करावा. देवीची खणा नारळाने ओटी भरावी. प्रभावी कवच कायमस्वरुपी सोबत बाळगावे. घरात प्रभावी धूप व कुलस्वामिनी धुपाचा वापर करावा.


4) प्रश्न – नमस्कार आदरणीय गुरुजी, मी नागपूर येथे रहात असून सरकारी कर्मचारी आहे. मी माझ्या कामाच्या ठिकाणी मन लावून प्रामाणिकपणे काम करते. बर्‍याच मंत्र्यांशी माझ्या भेटीगाठी होतात. खूप लोकांची कामे मी करते. माझ्या कामावर बरेच लोक नाराज होतात. त्यांना माझा प्रामाणिकपणा नको आहे. तरी अशा हितशत्रूच्या त्रासापासून मुक्तता व्हावी. माझे प्रमोशन व्हावे यासाठी मी काय करावे? मला आध्यात्मिक प्रगती साधायची आहे त्यासाठी मार्गदर्शन करावे.  – सौ. निकिता निकम, पुणे.  
उत्तर – आपली माहिती पाहता असे कळते की, आपण आपल्या स्वरक्षणासाठी तांत्रिक वनस्पती जवळ बाळगावी. तसेच गोरक्ष नाथांचा व कुलदेवीचा जप सातत्याने करावा. सोबत बीजमंत्राची दिक्षा घेऊन त्याचे अनुष्ठान करावे. स्वउन्नतीसाठी संमिश्र हवन करावे. तसेच तुमच्यावरून नजरदोषदेखील काढावे लागेल. व नजररक्षा कवच धारण करावे. आपली जनसेवा सुरुच ठेवावी. निश्चितच यश मिळेल. काळजी नसावी आगाऊ वेळ ठरवून भेटावे.

1) Question – Hello Guruji, read the Deep-2017 Sotraham Bhagwati issue. I have been impressed by the information given about botany and yaga. I am a Navnath devotee and an astrologer by profession. Serves as it pleases. Advises the needy. Your knowledge is vast. Where grace comes, the planets have no influence. I want to make progress in the sadhana I do. Extraordinary experiences come when sitting on the device. Many houses were changed. There is no difference. I solve other people’speople’s problems, but I want you to solve my problems. Please guide this seeker. -Shri.Namdev Joshi, Sangli Answer : Hello, Joshi Guruji. There are many faults in your information. You have an experiment of Japbandhan, and you have been struck while working for a person named Abak. Also, there is no support of the deity, the ancestors. However, first of all, you should break the jap Bandhan and remove the blind spot and wear a shabri shield. It is essential to do Kuldeviyag and Pitruhavan.
Also, make some changes to the tool. Disha Asana, Mal should be taken as I say. Apply Siddhachandan on the forehead before sitting on the instrument. Sprinkle sandalwood and basmati rice (a little) in a copper glass and drink this water in the morning. Apply proven incense sticks. Carry a specific plant for education. It will be beneficial to plant an unknown tree in the house. Nathan should be recited every year. Navnath Yag should be done if possible. See you in advance for more information.

2) Question : – Respected Gyanendranathji, Hello to you, I live in Malegaon and read your magazine. I just visited your website. Accordingly, many things were learned. My daughter is 32 years old, and she is not getting the job she wants. When will she get a good job? When will she get married? How will the husband? I also have my grocery store. Suggestions to keep the shop running smoothly, money stable? -Mrs. Sudha Kamat, Belgaum.

Ans : Hello; Looking at your information, your daughter will get the job she wants in 3 months. The girl should wear proven effective armor. Navagraha locket should be worshiped. Chant Om Namah Shivaya. Also, keep hand joints close to plants.
Sonica Guti should be used for Navagraha Dosha. Take a bath with this water. Dippujan should be done along with it. Your daughter will be married in 2 years. The places will be right too. Ganesha should be worshiped. Some other solutions will be suggested.
Bhagwati Kavacha should be worshiped to keep the grocery store running smoothly. Keep jackal-horned plants in the vault. Trade growth and useful incense should be applied. The southern conch should be kept in the temple. You should wear a cow armor yourself. Gayatri should be offered. It will be beneficial for the house. Vastu industrial plants should be planted in shops and homes.

3) Question : – My son is working in the Navy. It is not promoted. He is taking the exam. Tell him the solution to succeed? My little girl lives in Dubai. Her husband and mother-in-law do not treat her well. She should be guided so that her husband can listen to her. You solved a lot of people’speople’s problems. I heard your name from many people. Very simple headlines are in your issue. Show me the way. – Mr. Hempant Sahastrabuddhe, Nagpur. Answer : – Hello, Sahastrabuddha. The response to the order is that your child should wear Ganesha Rudraksha and Chintamani Kavach. Ganesha should be performed. The promotion will be in 6 months. Your daughter should wear an active shield and chant the accompanying mantra. Also, for her marital life, she or her father should perform Shivayag and valid havan on her behalf. Havana bhasma should be given to the girl. You will be told how to do incineration. Her family will make a difference. Also, when all is well, your daughter should come here herself and perform Kuldevi Yag. Fill the OT with coconut digging of Goddess. Effective armor should be worn permanently. Useful incense and Kulswamini incense should be used at home.

4) Question: Hello Respected Guruji, I live in Nagpur and am a government employee. I work honestly with my mind at work. I meet many ministers. I do a lot of people’speople’s work. A lot of people get annoyed at my job. They don’tdon’t want my honesty. However, one should be free from the troubles of such enemies. What should I do to be promoted? I need guidance to make spiritual progress. -Mrs. Nikita Nikam, Pune. Ans : Looking at your information, it is clear that you should keep an industrial plant close to you for your self-defense. Also, Goraksh Nath and Kuldevi should be chanted continuously. Take the initiation of Beej Mantra along with it and perform the ritual. Composite havan should be done for self-improvement. You also have to remove the blind spot. And wear protective armor. Your public service should continue. Success will surely come. Don’tDon’t worry, make an appointment in advance.

Contact for more information

2 thoughts on “प्रश्नोत्तरे / Q&A”

  1. नमस्कार आदरणीय 🙏 नमस्कार गुरुजी,🙏 सोऽहं भगवती अंक वाचला. वनस्पतीशास्त्र व यागाबद्दल दिलेली माहिती वाचून मी प्रभावित व प्रसन्न झालो आहे. मला गुगळ फळ हवे होते. ते अखंड स्वरूपात हवे आहे मी मुंबई येथे राहतो आहे आणि मला ते फळा बद्दल तुमच्या अंकातून माहिती भेटली होती कृपया करून माझी विनंती स्वीकारून मला मदत करावी ही विनंती आहे…

Leave a Reply

%d bloggers like this: