google336aa3038a7d075c.html

प्रश्नोत्तरे / Q&A

','

' ); } ?>

14 AUGUST 2020 / 01

प्रिय वाचकहो; आपल्याला कुठल्याही प्रकारच्या काही समस्या असतील व त्यावर अचूक मार्गदर्शन हवे असेल, आपल्या समस्यांचे निवारण व्हावे अशी इच्छा असेल, स्वतःवर आणि श्री चैतन्य गोरक्षनाथ यांच्या दैवी कृपेवर विश्वास असेल तर श्री ज्ञानेंद्रनाथ या नाथपंथीय साधकाचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी आपली संपूर्ण माहिती लेखी स्वरुपात आमच्या ई-मेल पत्त्यावर पाठवावी. आवश्यक असल्यास संबंधित फोटो तसेच आपली कुलस्वामिनी, कुलदेवता, ग्रामदैवता, मूळगाव याची संपूर्ण माहिती सोबत पाठवावी.  Click

Dear reader, If you have any problem and need accurate guidance on it, want your questions to be solved, believe in yourself, and the divine grace of Shri Chaitanya Goraksh Nath, then to get the advice of Shri Nath Gyanpurathi seeker, write your complete information to our e-mail address. Should be sent. If necessary, send the relevant photo and comprehensive details on your Kulaswamini, Kuldevata, Gramdaivata, and Native place. Click

प्रश्न – नमस्कार सर मी मार्केटींग क्षेत्रात काम करीत असून माझ्या कंपनीत काम करणार्‍या व्यक्तीबरोबर माझे प्रेम आहे. मी महाराष्ट्रीयन असून समोरची व्यक्ती मद्रासी समाजाची आहे? तरी आमचे लग्न होईल का? लग्नास मान्यता मिळण्यासाठी उपाय सांगा.
माझ्या रहात्या घरात मला झोपेत खूप त्रास होतो. कोणी गळा दाबत आहे किंवा मला मारते आहे असे वाटते यासाठी काय करावे लागेल. घरात सुखशांतीसाठी मार्गदर्शन करावे? – कु.राहुल, मुंबई. 
उत्तर – आपली माहीती पहाता असे लक्षात येते आपण प्रेम करीत असलेली व्यक्ती “क” नावाची आहे. आपल्याकडून 100% प्रेम आहे तशी ती 50% प्रेम करीत आहे. तसेच लग्नासाठी टाळाटाळ करेल. लग्नाच्या बाबतीत गांभीर्याने घेत नाही आहे. तसेच फक्त पैशासाठी तिचा प्रेमाचा दिखावा आहे. तरी निर्णय तुमचा आहे. तुमच्या घरात होणार्‍या त्रासासाठी घराचे वास्तूबंधन करून नवनाथयाग करणे गरजेचे आहे. घराचा ईशान्य कोपरा दुषीत आहे. घरात नकारात्मक ऊर्जा त्रास प्रमाणात आहे. तसेच घरी कुलाचार देखील योग्य पद्धतीने होत नाही आहे. घरात काळोखही खूप असतो लाईटस् लावत नाही. तरी वास्तूबाबत जरा विचार करावा. वास्तूदोषाचे निवारण व कुटुंबाला असलेला पितृदोषासाठी पितृयाग करणे गरजेचे आहे, तरी अधिक माहितीसाठी आगाऊ वेळ ठरवून भेटावे.

प्रश्न – नमस्कार सर; मी सांगली येथे रहात असून नोकरी करतो मला 3 मुले असून मोठी मुलगी 7 वीला आहे. 2 मुले चौथीला व दुसरी अशी शिकत आहेत. माझी मोठी मुलगी उत्तम चित्रकार असून खेळाच्या स्पर्धेत भाग घेते परंतु ती सतत आजारी असते. त्यामुळे काहीवेळेला तिला सुट्टी करावी लागते. त्यात तिचे नुकसान होते. डॉक्टरी रिपोर्टही व्यवस्थित आहे. घरात सर्वच सतत आजारी असतात. आमच्यावर काही प्रयोग होतात असे मला वाटते. वास्तू भारावल्या सारखी जाणवते. पैसा कीतीही आला तरी आजारपणात खर्च होतो, यावरील प्रश्नांवर कृपया तोडगा सांगावा? तसेच मला व्यवसाय करावयाचा आहे तो कोणता करावा? जेणेकरून त्यात यश मिळेल.  -श्री साहिल देशपांडे, सांगली.
उत्तर – नमस्कार देशपांडे, आपली माहिती पहाता असे लक्षात येते की; आपण ज्या वास्तूत रहात आहात त्या वास्तूत दोष आहे तसेच आपल्या नातेवाईकांकडून घरातील सर्व लोकांवर प्रयोग सुरु आहे. जेणेकरून तुमची अधोगती व्हावी. पैश्याचे मार्ग बंद व्हावे. मोठ्या मुलीला नजरदोष देखील आहे. तरी वास्तूचे बंधन लवकरात लवकर करावे. वास्तूबंधन करून नवनाथयाग करावा लागेल. तसेच आपल्या स्थानदेवीची व कुलदेवीचा पाठिंबा तुम्हांला नाही. तिची खणा-नारळाने ओटी भरावी. ओटीत हिरव्या बांगड्याचा चुडा द्यावा व कुलदेवीयाग करून घ्यावा. मुलांना नजर-रक्षा कवच धारण करणे तुम्हां पती-पत्नी वरून नजरदोष काढून सिद्धकवच धारण करावे लागेल. घरात शाबरी पावडर, कुलस्वामिनी व वास्तूशांत धुप वापरावा. काही अन्य तोडगे सुचविले जातील ते करावे. आपल्या पत्नीने कुलदेवीची उपासना करावी आपण स्वतः दत्त महाराजांची गुरुसेवा करणे अगत्याचे आहे.

प्रश्न – आदरणीय गुरुजी नमस्कार; मी कोल्हापूर येथे रहात असून माझे नाव स्वप्निल आहे. मला व माझ्या भावाला म्हणजेच “यश” ला मिळून व्यवसाय करायचा आहे (भागीदारी व्यवसाय) केला तर चालेल का? व्यवसाय कोणता करावा? माझी पत्नी कॅटरींगचे काम करते तिने तेच काम करावे का अन्य कोणते? माझी मुलगी दहावीला आहे तिने पुढे कुठले क्षेत्र निवडावे? जे तिच्या फायद्याचे आहे? आमच्या कुटूंबाला काही दोष आहे का? आपण माझ्या मित्रांचे काम यशस्वी केले त्याला आलेल्या अनुभवावरून आपला क्रमांक व माहिती त्याने मला सांगितली म्हणून माझे प्रश्न आपल्यापर्यंत पोहचवित आहे. कृपया मला मार्ग दाखवावा? प्रणाम. – स्वप्निल भावे, कोल्हापूर
उत्तर –
 नमस्कार भावे; आपल्या मित्राला सांगितलेले उपाय त्याने पूर्ण श्रध्देने केल्यामुळे त्याला यश मिळाले आहे. इच्छा व विश्वास असल्यास मार्ग निश्चितच मिळतो. तुम्ही व तुमच्या भावाने मिळून व्यवसाय केला तर चालेल. व्यवसाय जलतत्वाचा करावा. पत्नीने कॅटरींगचेच काम करावे सोबत हाथजोडी वनस्पती व तांत्रिक वनस्पती बाळगावी. तुमच्या कुटूंबाला पितृदोष व मुळपुरुष दोष दाखवतो आहे. तरी शिवयागाची 2 आर्वतने करावी. पितृदान करावे. व्यवसायाच्या ठिकाणी वास्तूरक्षण वनस्पती ठेवावी. देवघरात दक्षिणावर्ती शंख व लाल हळदीची पूजा करावी. भावाने भगवती कवच व आपण लक्ष्मी कवच सोबत बाळगावे. जमल्यास लक्ष्मी-विष्णू याग करून घ्यावा. आपल्या मुलीने भावी आयुष्यात भूतत्वांशी निगडीत भूशास्त्र याचा अभ्यासक्रम करावा त्यात तिला यश मिळेल. अधिक माहितीसाठी आगाऊ वेळ ठरवून भेटावे.

Q: Hello Sir I am working in the field of marketing, and I am in love with the person working in my company. I am a Maharashtrian, and the person in front is from the Madrasi community? Will we get married anyway? Suggest a solution to get the marriage approved.
I have a hard time sleeping in my living room. What do I have to do if I feel like someone is strangling or hitting me? Guide to peace of mind at home? – Ms. Rahul, Mumbai.
A. Looking at your information, it is clear that the person you love is named “K.” She loves you 50%, just as she loves you 100%. It will also be avoided for marriage. It is not taking marriage seriously. It is also a show of love for money. However, the decision is yours. For the trouble that is happening in your house, it is necessary to rebuild the house. The northeast corner of the house is dirty. Negative energy in the home is a nuisance. Also, misconduct at home is not happening correctly. It is very dark in the house, and the lights are not on. However, think a little about architecture. It is necessary to rectify the patriarchy and the patriarchy of the family, but for more information, make an appointment in advance.

Question – Hello Sir, I live and work in Sangli. I have three children, and the eldest daughter is 7 Vila. 2 children are learning fourth and second. My eldest daughter is an excellent painter and participates in sports competitions, but she is always sick. So sometimes she has to take a vacation. That was her loss. The medical report is also in order. Everyone in the house is always sick. I think we have some experiments. Vastu feels like a burden. No matter how much money is spent on sickness, please answer these questions? Also, what business do I want to do? To succeed in it. -Shri Sahil Deshpande, Sangli.
Answer – Hello Deshpande, looking at your information, it is clear that; There is a defect in the architecture in which you live, as well as an experiment on your family by all your relatives. So that you may be degraded, money should be blocked. The older daughter also has a visual impairment. However, the construction should be done as soon as possible. Navanathayag will have to be done by building. Also, you do not have the support of your place goddess and family goddess. Fill her OT with coconut. Put a green bangle in OT and make Kuldeviyag. Wearing protective shields for children, You have to remove eye defects from your spouses and wear perfect guards. Share powder, Kulaswamini, and Vastushant incense should be used in the house. Some other solutions will be suggested. Your wife should worship Kuldevi. You need to serve Datta Maharaj yourself.

Question – Respected Guruji Namaskar; I live in Kolhapur, and my name is Swapnil. My brother and I want to do business together (success) (partnership business), will it work? What business to do? My wife works in catering. Should she do the same? My daughter is in 10th grade. Which field should she choose next? Which is to her advantage? Is there something wrong with our family? You made my friend’s work a success. He told me your number and information based on his experience. He is conveying my questions to you. Would you please show me the way? Salutations. – Swapnil Bhave, Kolhapur
Answer – Hello Bhave, He has succeeded because he did what he told his friend to do with full faith. If there are desire and hope, there is away. If you and your brother do business together, it will work. The activity should be aquatic. The wife should do the catering work along with hand plants and industrial plants. Your family is showing patriarchal faults and patriarchal faults. However, Shivayaga should be done two times. Father donation should be made. Architectural plants should be kept at the place of business. Worship the southern conch and red turmeric in the temple. Brother should carry Bhagwati Kavach, and you should take Lakshmi Kavach. If possible, do Lakshmi-Vishnu Yag. In the future, your daughter will have to study geology related to geology. See you in advance for more information.

Leave a Reply

%d bloggers like this: