google336aa3038a7d075c.html

भारतीय वास्तुशास्त्र

  • भारतीय वास्तुशास्त्र
  • वास्तुशास्त्र ज्ञान नुसार महत्वाचे नियम
  • वास्तूला शक्यतो तळघर नसावे. तळघर करावयाचे असेल तर इशान्येला करावे. अन्य दिशांना तळघर कटाक्षाने टाळावे.
  • बैठकीच्या डोक्यावर तसेच झोपण्याच्या जागेच्या वर पोट माळे असू नये.
  • घराच्या दरवाज्यांची संख्या समान असावी. मात्र ती दहा, वीस ,तीस अशी नसावी. सात , बारा , चौदा अशी असावी हाच नियम खिडक्यानाही लागू आहे.
  • घराचे दरवाजे आत उघडणारे असावे.
  • घरातील इतर दरवाजे मुख्य दरवाज्यापेक्षा लहान असावे. दरवाजाचा आकार त्रिकोणी वा गोलाकार नसावा. तो त्रिकोणी असल्यास गृहलक्ष्मीला अशुभ असते. तर तो गोलाकार असल्यास घरात मुलींचे प्रमाण जास्त राहते.
  • हे दरवाजे आपोआप उघडणारे नसावेत.
  • घराच्या मुख्य दरवाज्यासमोर मंदिराचे दार नसावे.
  • घराचे जिने पश्चिम किंवा उत्तर भागात घड्याळाच्या काट्याप्रमाणे चढणारे असावेत.
  • जिन्याच्या पायऱ्या विषम संख्येत असाव्यात पायर्‍यांच्या संख्येला तिने भागले असता दोन पायऱ्या शिल्लक राहाव्यात.
  • प्लॉटच्या मध्यभागी ( ब्रह्म स्थानी ) मशीन बसवू नये. ती जागा मोकळीच ठेवावी.
  • घर बांधते वेळी जमीन खणतानाना हाडे , विटा किंवा
  • राख सापडल्यास जागेची शुद्धी करून घ्यावी.
  • प्लॉट मध्ये वा घराशेजारी काटेरी झाडे लावू नये. असल्यास काढून टाकावीत. त्या झाडातून चीक निघतो अशी झाडेही लावू नयेत.
  • घराला रंग देताना एकच रंग देऊ नये.
  • एकसारखे चालू व बंद होणारे दिवे घरात लावू नये.
  • वास्तुमधील भिंतींना छिद्रे अथवा ओल नसावी.
  • घरातील दारे समोरासमोर नसावी.
  • वास्तूचे बांधकाम संपूर्णपणे दगडी नसावे कारण अशा वास्तूत जास्तीत जास्त दोन पिढ्या राहू शकतात. असे म्हणतात.
  • चिंच, बाभूळ,पिंपळ अशासारखी झाडे वास्तू भोवती असू नयेत. या उलट अशोक, चंदन, देवदार, तुळस यासारखी झाडे अवश्य लावावीत.
  • घरातील मंगल प्रसंगी वास्तुपुरुषाचे स्मरण करून त्याला वंदन करण्यास विसरू नये.
  • स्वयंपाक घरातच शक्यतो देवघर नसावे.
  • स्मशानभूमीतील रोपे स्वतःच्या घरापुढे लावू नयेत.
  • तसेच स्मशानभुमीच्या प्रवेशद्वारासमोर आपल्या घराचे दार नसावे.
  • जुन्या घराचे लाकूड नव्या वास्तूच्या बांधकामासाठी वापरू नयेत घरात मृत्यू येण्याची शक्यता असते.
  • विवाह झालेल्या वर्षी गृहारंभ किंवा गृह प्रवेश करू नये.
  • दुसऱ्याच्या घरातील दिव्याचा प्रकाश आपल्या घरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच झाल्यास रोग निर्माण होते. 
  • सुखप्राप्तीसाठी वास्तूत पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून नंदादीप अथवा समय लावावी. पश्चिम वा दक्षिण दिशेकडे तोंड करून ही समय कधीही लावू नये. तशी ती लावल्यास घरात दुःख निर्माण होते.
  • चारही दिशांना दिवे ठेवल्यास सर्व दोषांचा नाश होतो.
  • तेलाऐवजी गाईच्या तुपाचा दिवा लावणे फारच उत्तम असून त्यायोगे त्या घरात सुख शांती निर्माण होऊन समृद्धी होते.
  • तुळशीची कुंडी वा रोप कधीही ईशान्य दिशेस लावू नये.
  • वास्तुच्या पूर्व दिशेकडील भिंत कमी उंचीची असावी त्यायोगे घर मालकाची स्थिती सुधारते.
  • उत्तरेकडील विभागही कमी उंचीचा असावा त्यायोगे धन व आरोग्य वृद्धी होते.
  • घरात कोणतीही भिंत वाकलेली वा कललेली नसावी. त्यायोगे अनेक अनर्थ होतात.
  • घर कामासाठी वापरावयाच्या विटांची उंची किमान 12 ते 17 इंच एवढी असावी.
  • बांधकाम कधीही रात्री करू नये.
  • देवालय व वास्तू यामध्ये कंपाउंड वॉल असावी.
  • घरे समोरासमोर असल्यास दोन्ही घरांची दारे समोरासमोर नसावीत.
  • मुख्य दरवाजासमोर देवालय विहीर व खांब असू नये.
  • पूर्व दिशेस जास्तीत जास्त खिडक्या असाव्यात दक्षिणेस कमी असाव्यात खिडक्यांना फुटक्या काचा नसाव्यात.
  • प्रत्येक दाराला उंबरठा, अत्यंत आवश्यक आहे. कारण बाहेरून येणारी संकटे उंबऱ्याजवळ अडवली जातात. उंबरठ्यास रोज हळद-कुंकू वाहावे. अलीकडे ही पद्धत बंद होत चालली आहे, परंतु ते योग्य नव्हे.
  • घराभोवती मुंगूस, ससा अशा प्राण्यांचा वावर असल्यास ते शुभ होय.
  • या वास्तूची ईशान्य बाजू पडलेली असेल अशी वस्तू विकत घेऊ नये.
  • वास्तुचा सर्व परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा घरातील अडगळ कमी करावी. तसेच घरात आरडाओरडा, भांडणे नसावीत. तरच अष्टलक्ष्मीचा वास राहतो.
  • प्लॉट्स पुढील भाग मागील भागापेक्षा मोठा असल्यास त्याला व्याघ्रमुखी असे नाव आहे. अशा प्लॉटवर बांधलेल्या वास्तूत कुटुंबाला त्रास होतो. याउलट ज्या प्लॉटचा पुढील भाग कमी लांबीचा असेल अशा वास्तू ला  गोमुखी असे म्हणतात. अशा प्लॉटवर बांधलेली वास्तू निश्चितपणे सुखावह होते.
  • पाच कोपरे असलेले घरे घरे किंवा तीन पगडे घर कधीही सुखावह होत नाही.
  • उत्तरेकडील घराचा भाग शक्यतो भाड्याने देऊ नये. दोन भावात जागेची वाटणी झाल्यास मोठ्याने दक्षिणेस व लहान भावाने उत्तरेची जागा घ्यावी.
  • घराचे छत उत्तरेकडे वाकलेले असल्यास ते घर धनवृद्धी कारक होते.
  • जिना उजव्या हाताने वर न्यावा.
  • खिडक्यांच्या काचा फुटलेल्या नसाव्यात.
  • प्रवेशद्वारासमोर अगर जवळ शौचकूप नसावे.
  • वास्तुच्या प्रवेशद्वारासमोर खांब नसावा.
  • प्रवेशद्वारावर श्रीरामाचे नाव तसेच स्वस्तिक चिन्ह काढावे.
  • घराच्या आतील दारावर वास्तु तांत्रिक वनस्पती लावावी.
  • देवघरात दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करावी.
  • पाठीमागचे दार पुढच्या दारापेक्षा उंचीने थोडे लहान आकाराचे असावे.
  • बांधकाम करताना पूर्वेकडील भिंत सर्वात शेवटी बांधावी. ती प्रथम बांधल्यास बांधकामात काही न काही अडथळे येऊन बांधकाम लांबणीवर पडते असा अनुभव आहे.
  • वास्तूत कोणाचा मृत्यू झाल्यास उदकशांत अवश्य करून घ्यावी.
  • मजले चढविताना प्रथम नैर्ऋत्येकडून ते चढवावेत.
  • घराच्या पूर्व दिशेच्या बांधकाम इतर दिशांच्या बांधकामापेक्षा थोडे कमी उंचीचे असावे.
  • घरात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे प्रेमाने स्वागत करावे. त्याचा कधीही अपमान करू नये. अतिथी देवो भवः हे वाक्य लक्षात ठेवावे.

वास्तु तांत्रिक वनस्पती

वास्तूतील दोष दूर होण्यात मदत होते.

$14.00

  • Indian architecture
  • Important rules, according to Vastushastra knowledge.
  • The building should preferably not have a basement. If you want to make a basement, do it in the northeast. Other directions should be carefully avoided in the basement.
  • There should be no stomach floor on the sitting head as well as in the sleeping area.
  • The number of doors in the house should be the same. But it should not be ten, twenty, thirty. The same rule applies to windows, be it seven, twelve, fourteen.
  • The doors of the house should be open inside.
  • Other doors in the house should be smaller than the main entrance. The shape of the door should not be triangular or round. If it is triangular, it is inauspicious for Grihalakshmi. So if it is finished, there are more girls in the house.
  • These doors should not open automatically.
  • The temple door should not be in front of the main entrance of the house.
  • The stairs of the house should be clockwise in the west or north.
  • The steps of the staircase should be in odd numbers. When she divides the number of steps, there should be two steps left.
  • The machine should not be placed in the middle of the plot (Brahma place). That space should be left open.
  • Bones, bricks or when digging the ground when building a house
  • If ash is found, the place should be cleaned.
  • Do not plant thorns in the plot or near the house. If so, remove it. Do not plant trees that cause screaming.
  • The house should not be painted in a single color.
  • The same on and off lights should not be installed in the house.
  • The walls in the building should not have holes or moisture.
  • The doors of the house should not be facing each other.
  • The construction of a building should not be entire of stone as it can accommodate a maximum of two generations. That’s called.
  • Trees like Chinch, Acacia, Pimple should not be around the building. On the contrary, trees like Ashoka, Sandalwood, Cedar, Basil must be planted.
  • On the occasion of Mars in the house, one should not forget to pay homage to the Vastupurusha by remembering him.
  • The kitchen should not be the house of worship.
  • Cemetery seedlings should not be planted in front of one’s own house.
  • Also, the door of your house should not be in front of the entrance of the cemetery.
  • The wood of the old house should not be used for the construction of the new building.
  • Do not enter the house or house in the year of marriage.
  • Care should be taken to ensure that the light from the lamp in another person’s house does not fall on your home.
    For happiness, Nandadeep or time should be placed facing the east or north of the building. This time should never be set facing west or south. Planting it like that creates misery in the house.
  • Placing lights in all four directions destroys all defects.
  • It is better to light a cow dung lamp instead of oil, which will bring peace and prosperity to the house.
  • Basil pot or plant should never be placed in a northeast direction.
  • The east side wall of the building should be of a low height, which improves the house owner’s condition.
  • The northern part should also be shorter, which would increase wealth and health.
  • No wall in the house should be bent or bent. It causes many misfortunes.
  • The height of the bricks used for housework should be at least 12 to 17 inches.
  • Construction should never be done at night.
  • There should be a compound wall between the temple and the building.
  • If the houses are facing each other, the doors of both the homes should not be facing each other.
  • There should be no temple well and pillar in front of the main door.
  • There should be a maximum number of windows on the east side and less on the south side. The windows should not have broken glass.
  • Every door has a threshold, desperately needed. Because external disasters are blocked near the limit. Apply turmeric-kumkum daily on the threshold. This method has been discontinued recently, but it is not suitable.
Photo by Daria Shevtsova from Pexels
  • It is auspicious to have mongooses and rabbits around the house.
  • Don’t buy items that are on the northeast side of the building.
  • All the premises of the building should be kept clean at all times. Also, there should be no noise in the house. Only then does the smell of Ashtalakshmi remain?
  • If the front of the plot is larger than the back, it is called a tiger face. The family suffers from the architecture built on such a scenario. On the other hand, a plot with a shorter front is called a gomukhi. The architecture built on such a plot was comfortable.
  • Five-cornered houses or three-story houses are never comfortable.
  • The northern part of the house should preferably not be rented. If the land is divided into two parts, the big brother should take the south, and the younger brother should take the north.
  • If the roof of the house is tilted to the north, it is a wealth enhancer.
  • Take the ladder with the right hand.
  • Window glass should not be broken.
  • There should be no toilet in front of or near the entrance.
  • There should be no pillars in front of the entrance of the building.
  • Shri Rama’s name and swastika should be drawn on the entrance.
  • Vastu industrial plants should be planted on the inner door of the house.
  • The southern conch should be installed in the temple.
  • The back door should be slightly smaller in height than the front door.
  • During construction, the east wall should be built at the very end. It is experienced that if it is made first, there will be some obstacles in the construction, and the building will be delayed.
  • If someone dies, it must be done in Udakshant.
  • When laying floors, they should first be ascended from the southwest.
  • The east side construction of the house should be slightly lower than the other side construction.
  • Every guest in the house should be warmly welcomed. He should never be insulted. Guest Devo Bhava: Remember this sentence.

Leave a Reply

%d bloggers like this: