Site icon Spiritual-communions

Multifunctional Drug

Gyanendranath

थोडक्यात 

गेली एकवीस वर्ष अध्यात्माच्या माध्यमातून मी लोकांची सेवा करत आलेलो आहे, हे करीत असताना मला माझ्या  गुरूंचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. 

अध्यात्माच्या प्रवासात औषधी-तांत्रिक वनस्पतीची ओळख तसेच पारदाचे शुद्धीकरण त्याचा अनमोल उपयोग माझ्या शिक्षणात आला.  याचा उपयोग मला जीव ब्रह्मा सेवेसाठी झाला.

मला अनेक व्याधिग्रस्त व्यक्ती भेटल्या आणि त्यांचे रोग निवारण करण्यासाठी, औषधी उपयोगात पारद समाविष्ट करून लोकांचे रोगहरण केले.

विशेष म्हणजे जेव्हा सर्व देशांमध्ये कोरोना या वायरसचा  प्रादुर्भाव झाला, तेव्हा माझ्या देशाच्या पंतप्रधानांना आणि माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवर्जून वरील रोगासाठी पारद औषधाचा बहुमोल उपयोग करून घेण्यासाठी मी वारंवार विनंती केली.

प्रत्येक वेळी माझ्या प्रयत्नांना वरील महाशयांनी बगल देण्यात यश मिळवले. या लढ्यात मी स्वतः उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु मला शासनाकडून कोणत्याही प्रकारे उत्तेजन-सहकार्य प्राप्त झाले नाही.

आज आपणासमोर या पारदाचा बहुमोल उपयोग सांगतो आहे. आपण वाचक वर्गापैकी कुणालाही व्याधी असल्यास,  पारद औषधाचा उपयोग करून घेण्यात हरकत नाही.

प्रामुख्याने पारद आणि इतर वनस्पतीद्वारे संयोगाने पुढील रोगाचे निवारण होते. 
  • एड्स 
  • मधुमेह 
  • हृदयविकार
  • सोयरायसिस
  • किडनी विकार
  • हर्पिस
  • सफेद कोड-डाग 
  • उच्च कोलेस्ट्रॉल
  • त्वचारोग
  • क्षय
  • दमा 
  • कॅन्सर 
  • निद्रानाश 
  • ऍसिडिटी 
  • डोकेदुखी 
  • लठ्ठपणा 
  • मूत्राशयात संक्रमण
  • मूत्रपिंड दगड
  • उच्च रक्तदाब 
  • थकवा
  • युरिक ऍसिड 
  • डोळ्यांचे विकार 
  • पचनशक्ती 
  • केसांचे समस्या 
  • बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध

पारद

व्याधिहरण करणाऱ्या  औषधी द्रव्यात पारदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पारद नुसतेच व्याधिनिवारण करतो.  असे नसून, तो व्याधिप्रतिबंधक पण आहे, हे त्याचे वैशिष्ट्य  आहे. तो खरोखरी कायाकल्प करणारा आहे. फक्त त्याचा उपयोग कसा करावयाचा याची संपूर्ण व शास्त्रीय माहिती हवी. कोणतेही महत्त्वाचे असे आयुर्वेदीक  औषध पारदाशिवाय होऊ शकत नाही, हे त्याचे महान वैशिष्ट्य  आहे. 

खरोखरी पाहता पारद हा आपल्या देशात कोठेही सापडत नाही. तो परदेशातून आयात करावा लागतो. असे असूनही भारतात पारदासंबंधी जितके संशोधन झाले आहे तितके इतरत्र कोठेही झालेले नाही. आपल्या पूर्वाचार्यानी ज्याप्रमाणे व्यवहार व धर्म यांची सांगड घातली आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेदास पाचवा वेद मानले आहे. पारदाचे अनन्यसाधारण महत्त्व पाहून त्यास आपल्या पूर्वाचार्यानी धर्मात पण फार महत्त्वाचे स्थान देऊन ठेवले आहे. योगीश्वर जे श्री देवाधिदेव महादेव त्यांचे पारद हे वीर्य कल्पिले गेले असून, त्याचे नुसते दर्शन व स्पर्श  यात सुद्धा  महान पुण्य  आहे असे वर्णन आहे. 

शंभर अश्व मेध, कोटी गोदान; सहस्त्र सुवर्णमुद्रादान किंवा सर्व तीर्थावर केलेले अभिषेक यांनी जे पुण्य मिळते ते फल पारदाच्या दर्शनाने मिळते. (मात्र  तो शुद्ध व बुभुक्षित असला पाहिजे. नाहीतर डॉक्टर मंडळी थर्मामीटरमधील पारददर्शन दिवसातून शंभर वेळा घेतात.)

त्याचप्रमाणे पारद औषधी सुद्धा किती आहे ते पाहा…. 

म्हणजे तांब्यास  32 तर सोन्यास 100, हिऱ्यास  1000 तर पारदास शतकोटी गुण औषधी ह्या  कल्पिलेल्या आहेत. म्हणून  सुवर्ण अथवा हिऱ्याने  दागिने कांतिप्रद असत व ते अंगावर वापरले जातात. परंतु पारद एक तर असा मिळत नाही म्हणून  व पातळ असल्याने अंगावर वापरता येत नाही. पण त्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म कमी होतात असे मात्र नाही. पारद शेणात टाकून शेणगोळे उन्हात सुकवून ते जर धान्याच्या  राशीत ठेवले तर वर्षानुवर्षे त्यात कीड होऊ शकत नाही व असली तर ती मरते. त्याचप्रमाणे अलीकडील सर्व पिकांवरील कीड मरण्याकरता मारण्यात येणाऱ्या  रासायनिक फवाऱ्यात पारा असतो. हा पारा अशुद्ध  असतो. शास्रोक्त  रीतीने शुद्ध  केलेला पारद जर शरीरावर कायम वापरता आला तर तो रोग नाहीसा करुन नवीन होणाऱ्या  रोगांस प्रतिबंध करील यात मुळीच संशय नाही. पारद पोटात घेण्याजोगा करता आल्यावर मानवी शरीरात कोणताही आजार मुळीच धरू  शकत नाही आणि अगोदरच असला तर नाहीसा होतो असा अनुभव आहे. परंतु यापूर्वी पारदशुद्धी व बध्य करण्याकरीता काही विशेष प्रक्रिया कराव्या  लागतात. त्या न करता असे काही केले तर अपरिमित हानी मात्र होते. कारण पारद हा प्रामुख्याने विषद्रव्यापैकी एक असून काही संस्कारांनी त्याचे अमृतीकरण होते. 

अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोराघोरतरेभ्यः।  सर्वतः सर्व सर्वेभ्यो नमपते रुद्रशपेभ्यः॥1॥ 

पारद हे शिववीर्य असल्याने अघोर मंत्राचा जप केला तर, प्रत्यक्ष भगवान शंकर त्याचे सर्व विघ्न निवारण करतात असे ग्रंथांतरी वर्णन आहे. 

याप्रमाणे घट्ट केलेला पारद बसविलेले लॉकेट किंवा अंगठी शरीरावर सतत वापरल्यास तीन महिन्यांत शरीरातील  रक्त अत्यंत शुद्ध  व कोणत्याही आजारात प्रतिकारक्षम असे होते. त्यास साथीचे आजार तर होत नाहीतच; परंतु ज्यात (जंतू) चा प्रादुर्भाव असतो असे आजार होतच नाहीत. रक्तातील व शरीरातील कण न कण अत्यंत शुद्ध  होऊन उत्साह व धारणशक्ती वाढते. नेहमीपेक्षा दुप्पट चालले किंवा शारिरीक वा मानसिक कामे केली तरी थकवा येत नाही. झोप चांगली लागते. शरीर आरोग्यसंपन्न  होऊन त्यास क्षय, कॅन्सर, दमा, आव असे आजार होऊच शकत नाहीत व वापरणारा आरोग्य संपन्न  राहून दीर्घायुषी होतो. मात्र  याचा अर्थ असा नाही की त्यास कधीच कोणताही आजार होत नाही. शरीर हे मर्त्य आहे व केव्हातरी मृत्यू पावणारच; परंतु सुखाने दीर्घायुष्य व आरोग्यपूर्ण जीवन जगता येते. किरकोळ पडसे, खोकला व ऋतुपरत्वे होणारे किरकोळ आजार होऊ शकतात, मात्र  प्रकृतीस अपायकारक अशा सवयी नसाव्यात  व उगीच दांडगाईही नसावी. अगदी लहान मुलांच्या गळ्यात काळ्या दोऱ्यात घालून ताईत ठेवला तर त्यास, लहान मुलास होणारे आजार तर सहसा होत नाहीतच; परंतु दातसुधा काही त्रास न होता सुलभतेने येतात असा अनुभव आहे. मुले आरोग्यसंपन्न , आनंदी व टुणटुणीत राहतात व त्यांच्या  तारुण्यातील आरोग्याचा पाया घातला जातो. हे मी मागे सांगितले आहेच की, हे एक तर स्वतः च करावे किंवा निर्लोभी, जाणत्या व ज्यास अनुभव आहे अशांकडून  घ्यावे; थोडी जास्त  किंमत पडली तरी हरकत नाही; कारण कोणत्याही वस्तूची किंमत तिची दुर्मिळता व उपयोग यावर अवलंबून असते. ती तयार करण्यात खर्च किती येतो यावर नसते. फसवे लोक अशुद्ध  पारद, गांडूळ, मोरचूद, शिसे, कथील यापासून थोड्या वेळात गुटी तयार करुन देतात. मात्र  ही काही उपयोगी पडण्यापेक्षा शरीरास अत्यंत हानिकारक अशी असते, याची जाणीव ठेवावी. या शास्त्रात थापा मारणारे व अतिशयोक्ती  करणारेच फार असतात. मानवी शरीराशी संबंध असल्याने चुकूनही असा खेळ करु  नये.

या गुटीचे वर्णन काय करावे? ती मुखात ठेवली तर सर्व मुखरोग नाहीसा होऊन मनुष्य कितीही चालला तरी त्यास थकवा येत नाही. ती गुटी दुधात ठेवून ते तापवून गोळी बाहेर काढून ते दूध गाळून निजताना पिण्याची सवय ठेवल्यास थोड्याच दिवसांत तो व्याधिमुक्त  होऊन ओज, सामार्थ्य  मेधा व कामवासना ही वाढतात. तो बुद्धीसंपन्न  व बलसंपन्न बनतो. पारदाचे पेले राजे महाराजे लाख रुपये किंमत देऊन वापरीत होते. हीच गुटी चांदीच्या  अथवा स्टेनलेसच्या  भांड्यात ठेवून त्यात पाणी टाकून  मंदाग्नीवर निम्मे होईपर्यत   उकळू द्यावे व मग ती गुटी काढून ते पाणी सेवन करावे. सुमारे दोन महिने याप्रमाणे नियमित सेवन करावे. नियमित सेवन करीत राहिल्यास दमा, ब्लडप्रेशर, मधुमेह, जुनी आव, प्रथमा अवस्थेतील  क्षय, कॅन्सर, संधिवात यावर परिणामकारक असर होतो असा अनुभव आहे. त्या आटवलेल्या पाण्याचे साखर टाकून सायरप केले तर ते टिकाऊ होऊन बाहेर गावच्या  रुग्नासही देता येते व त्यांचाही चांगला अनुभव आहे. मात्र  निदान महिना दीड-महिना नुसता गुण दिसू लागण्यास लागतो, याची जाणीव असू द्यावी. याने टिकाऊ असा गुण येतो. मात्र  तो हळूहळू पण कायमचा असा असतो. आम्हीसुध्दा  याबाबतीत  प्रयोग करीत आहोत व काही असाध्य समजल्या जाणाऱ्या व्याधींच्या  बाबतीत आश्चर्यकारक अशी प्रगती दिसून येत आहे. एखादी त्रस्थ व्यक्ती  मनःशांतीचा अनुभव घेऊ शकते, वास्तुबंधनात याचा मुख्य उपयोग होतो. आमच्याकडील वैज्ञानिकांनी याबाबत संधोधन करुन काही निश्चित असे सिद्धांत   प्रस्थापित केले तर मानवजातीवर उपकार केल्याचे श्रेय मिळेल.

टिप :- वरील पारदाचे लॉकेट, औषध आपणास बनवून घ्यायचे असल्यास, कृपया “सोऽह भगवती” कार्यालयाशी संपर्क साधावा. Click

In Short

I have been serving the people through spirituality for the last twenty-one years while doing this, I have received valuable guidance from my Guru.

In the journey of spirituality, the introduction of the medicinal-technical plant, as well as purification of Mercury, its invaluable use came in my education. I used it for Jiva Brahma Seva.

I met many ailing people and cured people by including Mercury in their medicinal use, to cure their ailments.

In particular, when the coronavirus became prevalent in all countries, I repeatedly requested the Prime Minister of my country and the Chief Minister of my state to use the valuable drug Mercury for the above disease.

Each time my efforts were thwarted by the above gentleman. I tried to get myself into this fight, but I did not get any encouragement from the government.

Today I am telling you about the valuable use of this Mercury. If you have a disorder in any of the readers, it is okay to use Mercury.

Further treatment of the disease is done primarily by the combination of Mercury and other plants.
  • AIDS
  • Diabetes
  • Heart disease
  • Psoriasis
  • Kidney disorders
  • Herpes
  • White code-stain
  • High cholesterol
  • Vitiligo
  • Decay
  • Asthma
  • Cancer
  • Insomnia
  • Acidity
  • Headache
  • Obesity
  • Bladder infections
  • Kidney stones
  • High blood pressure
  • Fatigue
  • Uric acid
  • Eye disorders
  • Digestion
  • Hair problems
  • Inhibiting bacterial growth

Mercury

Mercury has a unique significance in antiseptic drugs. Mercury simply cures the disease. Not only this, with the help of fire, but you can also do welding. He is truly rejuvenating. All you need is a complete and scientific knowledge of how to use it. No great ayurvedic medicine can be made without Mercury, this is its great feature.

In fact, Mercury is not found anywhere in our country. It has to be imported from abroad. Despite this, nowhere else in India has so much research been done on Mercury. Ayurveda is considered to be the fifth Veda in the same way that our predecessors have linked business and religion. Seeing the unique importance of Mercury, our predecessors have given it a significant place in faith. Yogiswar Shri Devadhideva Mahadev has been described as the semen of his Mercury, and his mere appearance and touch are described as a great virtue.

Hundred Horse Medh, Koti Godan; The merit bestowed by Sahasra Suvarna Mudradan or Abhishek performed on all the Tirthas is obtained by the Darshan of Fal Parda. (But it must be clean and tidy. Otherwise, the doctor will take the transparency of the thermometer a hundred times a day.)

Also, see how much mercury medicine is…

This means that copper has 32, gold has 100, diamond has 1000, and Mercury has hundreds of millions of medicinal properties. So gold or diamond ornaments are beautiful, and they are used on the body. But Mercury cannot be used on the body as it is not available. However, this does not diminish its medicinal properties. If Mercury is thrown in the dung and the dung is dried in the sun and kept in the grain heap, it will not be infested with pests for years, and if it is, it will die.
Similarly, Mercury is present in chemical sprays that are used to kill pests on all recent crops. This Mercury is impure. There is no doubt that if the purified Mercury can be used permanently on the body, it will eliminate the disease and prevent new diseases. Mercury can be ingested in the stomach, the human body can not hold any illness at all and already has the experience of disappearing. But before that, some special procedures have to be done for purification and extermination. Doing so without doing so would cause immeasurable harm. This is because Mercury is one of the main toxins, and it is nectarized by certain rituals.

अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोराघोरतरेभ्यः।  सर्वतः सर्व सर्वेभ्यो नमपते रुद्रशपेभ्यः॥1॥ 

Since Mercury is a Shivavirya, if one chants the Aghor Mantra, the actual Lord Shankar removes all its obstacles.

If the hardened mercury locket or ring is used continuously on the body, the blood in the body becomes very pure and resistant to any disease in three months. It does not cause epidemics, But viruses that are infected with germs do not occur at all. The particles in the blood and in the body become extraordinarily pure and increase the vigor and retention. Walking twice as much as usual or doing physical or mental work does not cause fatigue. Sleep feels good. When the body is healthy, it cannot get diseases like tuberculosis, cancer, asthma, dysentery, and the health of the user is good, and he lives a long life. However, this does not mean that he never gets any disease. The body is mortal and will die someday, But you can live a long and healthy life happily. Minor falls, coughs, and minor seasonal ailments can occur, but habits should not be harmful to nature and should not be violent. Even if a child is tied to a black rope around his neck, it does not usually cause illness in children; But also the teeth come quickly without any problems. Children live a healthy, happy, and prosperous life, and the foundation of their adolescent health is laid. I have said before that this should be done either by oneself or by a selfless, knowledgeable and experienced person; It doesn’t matter if the price is a little higher; Because the amount of any item depends on its rarity and use. It doesn’t depend on how much it costs to build. Fraudsters make guti in a short time from impure Mercury, earthworms, molasses, lead, tin. However, it should be noted that it is more harmful to the body than something useful. In this scripture, many slaps and exaggerate. Don’t play such a game by mistake as it has to do with the human body.

What to describe this group? If it is kept in the mouth, all the mouth diseases will disappear, and no matter how much a person walks, he will not get tired. If you keep it in the milk, heat it, take out the pill, strain the liquid and drink it while sleeping, it will get rid of the disease in a few days and increase your strength, intellect, and libido. He becomes intelligent and robust. Mercury cups were used by kings and emperors at the cost of Rs. Place the same lump in the silver or stainless pot, add water and bring to a boil over low heat, then remove the piece and drink the water. It should be taken regularly for about two months. It has been found that regular consumption can have a debilitating effect on asthma, blood pressure, diabetes, old age, early-stage tuberculosis, cancer, and arthritis. If the syrup is added to the boiled water with sugar, it becomes durable and can be given to the patients outside the village, and they also have a pleasant experience. However, at least one and a half months after the diagnosis, the marks begin to appear, it should be aware. This gives it a durable quality. But it is slow but permanent. We are also experimenting with this, and we are seeing fantastic progress in some of the incurable diseases. A distressed person can experience peace of mind, this is the primary use in architecture. If our scientists do research on this and establish specific theories, we will be credited with benefiting mankind.

Note: – If you want to make the above mercury locket, medicine, please contact the “Sohum Bhagwati” office. Click

Successful test report for pure mercury in 2005

Exit mobile version