google336aa3038a7d075c.html

Real Experience-सत्य अनुभव-Episode-41

','

' ); } ?>
आपली पाठ आपणास दिसत नाही

स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत.

एके दिवशी सौ. निता व त्यांची बहीण माझ्या भेटीला आल्या. सौ. निता खूप त्रस्त व मानसिक रुग्ण वाटत होत्या. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे जाणवत होते. त्यांची मोठी बहीण माझ्याशी बोलत होती “माझ्या बहिणीला (सौ नीता तिचा नवरा खुप छळतो, तिला तिच्या कामावर जाऊन, रस्त्यात कुठेही अगदी  कसलेही  भान न ठेवता बेदम मारहाण करतो.) केवळ पैशासाठी तिचा हा अमानुष छळ चाललेला आहे. ती आता काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. आम्ही यावर बर्‍याच ठिकाणी प्रयत्न केले परंतु काही गुण नाही, तुमच्याकडे आशेने आलो आहोत.”
Photo by Luriko Yamaguchi from Pexels
त्या बाईची पूर्ण माहिती नाथांसमोर मांडल्यावर त्यांना प्रखर पितृदोष असल्याचे कळले. तसेच त्या बाईने अनेक विफल कार्याचा गुंता केला होता. अशाप्रकारची तिची समस्या सोडवण्यासाठी मी तिला हवनकार्य करावे लागेल, असे सांगितले. त्यावर तिने “मी तयार आहे. लवकरात लवकर आपण हे कार्य करावे. परंतु तूर्तास मला एखादी प्राणप्रतिष्ठा केलेली वस्तू मिळाल्यास मी आपली आभारी राहीन” असे ती म्हणाली. तिच्या विनंतीवरून मी तिला गोरक्षनाथांची प्राणप्रतिष्ठित वस्तू दिली.
त्यानंतर सहा महिने या बाईचा पत्ताच नाही. एके दिवशी तिने कार्यालयात फोन करून आगाऊ भेटण्याची वेळ ठरवली व ती मला भेटायला कार्यालयात आली. त्या बाईंना प्रत्यक्षदर्शी पाहिल्यावर मला कुतूहल निर्माण झाले की, काही महिन्यांपूर्वी पाहिलेली हीच का ती बाई? कारण तिच्यात खूप प्रभावी फरक पडला होता. “गुरुजी तुमच्या वस्तूने खरोखरीच किमया केली, माझे पती माझ्याशी खूप चांगले वागतात, तसेच माझा बारा वर्षाचा होस्टेलला असणारा मुलगा माझ्यासोबत राहायला आला आहे, माझी नोकरीही उत्तम आहे.
आम्ही नवरा-बायको मुलगा असे तिघे एकत्र राहतो. परंतु एक समस्या आहे तुम्ही दिलेली वस्तू माझ्याकडून गहाळ झाली  ती मला नव्याने हवी आहे”. मी म्हटलं तुम्हाला तर प्रखर पितृदोष आहे, त्याचे निवारण करा पण पैशाचे बजेट नसल्याचे त्यांनी मला सांगितले व पुन्हा माझ्याकडून ती प्राणप्रतिष्ठित वस्तू घेऊन गेली.
पुन्हा एका वर्षाने त्या बाईचा फोन आला की मला माझ्या नवर्‍या पासून वेगळे व्हायचे आहे. तो मला पुन्हा त्रास द्यायला लागला आहे. तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. भेट ठरवली…. आणि पुन्हा गायब…. 
पितृदोष असलेल्या व्यक्ती खूप हट्टी असतात. त्यांना हे कार्य करण्याची गरज माहीत असते परंतु ते प्रत्यक्ष कृतीत उतरवायचे नसते, त्यांची मानसिकता फारच कृश झालेली असते. मी अशा अनेक हट्टी मानवांना भेटलो आहे. पितृदोषाचे अनेक दुष:परिणाम आहेत. त्यासाठी आम्ही खास पुस्तकच काढले आहे परंतु शेवटी मानला तर  देव….
——————————————————————–
You can’t see your back

One day Mrs. Nita and her sister came to visit me. Hundred Nita seemed very distressed and mentally ill. He felt mentally and physically abused. Her older sister was talking to me. No, we’ve tried it a lot, but to no avail.


After presenting the complete details of the woman to Nathan, he realized that he had strong patriarchy. Also, the woman was involved in many failed tasks. To solve her problem like this, I have to do her funeral,” he said. She said, “I’m ready. You should do this as soon as possible. But I would be grateful if you could find something I could do right now.” At her request, I gave her the relics of Gorakshanatha.

For the next six months, the woman went missing. One day she called the office and made an appointment in advance, and she came to the office to meet me. When I saw the woman as an eyewitness, I became curious as to why she was the same woman I had seen a few months ago because she had a significant difference. “Guruji, your stuff worked, my husband treats me very well, and my 12-year-old son in a hostel has come to live with me. My job is great.

Photo by Grisha Stern from Pexels

The three of us live together as husband and wife and son. But there is a problem. I have lost the item you gave me. I want a new one. “

One year later, the woman called and said that she wanted to be separated from her husband. He is bothering me again. I am ready to do whatever you say. Decided to visit …. and disappeared again…

Individuals with patriarchal defects are very stubborn. They know the need to do this, but they don’t want to put it into action, their mentality is fragile. I have met many such stubborn humans. There are many side effects of patriarchy. We have prepared a particular book for this, but in the end, God willing…

  • Meruprustha Shree Yantra in Brass on Turtle Shree Yantra is one of the most auspicious, important and powerful Yantras, which not only gives the maximum benefit but also proves beneficial for almost everybody.It is the source of attaining all worldly desires & fulfilling all wishes through inner cosmic power & mental strength.
  • Meru Shree Yantra is very beneficial for getting good health and wealth.
  • Meru Shree Yantra is used for removing bad energies and getting positive aura in your surroundings.
  • Meru Shree Yantra helps to protect us from all bad effects.
  • Best Suited for Puja gears or gift on auspicious moments.

50% OFF OFFER

RUDRADIVINE Brass Meru Shree Yantra with Tortoise for Good Luck, Success and Prosperity (3 x 2 Inch)-Success

Leave a Reply

%d