What should be the daily routine of the seeker…
It is customary to get up in the morning at Brahmi Muhurat. At this time, the atmosphere is calm everywhere. The flow of their thoughts is not spread in the air because people are not confused. On the contrary, at this time, many sadhus-saints are contemplating God on the Himalayan Ganges or in caves, so they are released from the waves like Tejas, Mangal mixed in the air. Also, in the atmosphere around the earth, at that time, the vibrations, waves, vibrations of the heavens, etc., are coming to the planet.
Soham should be pronounced first. Then hold the palms of both your hands in front of you.
“Karagre Vaste Lakshmi, Saraswati in Kar, Kar Mule Tu Govinda, Prabhate Kar Darshanam.” So they should move their hands over their mouths.
Morning chanting, pranayama, meditation should also be done. For pranayama, the seeker should sit on the seat with his back to the wall in solitude with a big happy mind. Then exhale once or twice. Apply laxative. Then press the right nostril with the thumb and breathe with the left nose. Do this pranayama at least ten times by closing the left nostril and leaving the right nostril as long as it is easy (say up to 12 digits). Doing this pranayama removes fatigue and reduces mental discomfort and stiffness.

There are four sadhanas in Nathpantha for Kundalini awakening.
Pranayama / Japa Dhyana / Guruseva / Tratak Sadhana
The seeker must first find the Guru. One must first find the right Guru for any welfare and acquisition of knowledge and surrender to Him wholeheartedly. Because while practicing Guru Vidya, which is very difficult, many calamities befall the practitioner, he may become unconscious and become unconscious; sometimes he suffers from extreme poverty, sometimes he is in dire straits, sometimes this great calamity befalls him till death. Thus Many disasters occur him. In such a case, the Guru protects him for overcoming all obstacles and gives him complete knowledge by showing him the right path because Guru is a wise, moderate philanthropist, calm, sattvic, severe, and firm believer.
In the same way, the student has to be passionate. Without it, he does not acquire knowledge. Moreover, Gurubhakti came in streams.
The seeker should be a calm leopard; he is fickle and does not walk. No one can recite the secret mantra given by the Guru without the Guru’s command. It should be paranormal—one who is not aristocratic, who has no devotion. One who is not fixed in mind, one who is deluded, slander, is his hobby. He often has doubts. A cow-Brahmin and a person who does not have faith in God should not be initiated with knowledge by deceit and lust, and no one should give it to him. Because both the giver and the receiver fall into sin and then even with the efforts of both, that knowledge does not succeed, and spirituality is named only with doubt.
साधकाची रोजची दिनचर्या कशी असावी….
ब्राह्मी मुहूर्तावर सकाळी उठण्याचा परिपाठ ठेवावा. यावेळी वातावरण सगळीकडे शांत असते. लोकांची गडबड नसल्याने त्यांच्या विचारांचे प्रवाह हवेत पसरलेले नसतात. उलट यावेळी अनेक साधू-संत, हिमालय गंगातीरावर किंवा गुहांमधून ईश्वर चिंतन करीत असल्यामुळे, त्यांच्याकडून हवेत मिसळणाऱ्या तेजस, मंगल अशा लहरी सुटलेल्या असतात. तसेच पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणात त्यावेळी स्वर्गलोक, वगैरेतील देवलोकीचेही स्फुरण, लहरी, स्पंदने पृथ्वीवर येत असतात . सोहम प्रथम उच्चार करावा .मग आपल्या दोन्ही हाताचे तळवे आपल्या समोर धरून“कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम्.” असे म्हणून ते हात आपल्या तोंडावरून फिरवावेत.सकाळच्या प्रहरी जप, प्राणायाम, ध्यान हेही जरूर करावे. प्राणायाम यासाठी साधकाने मोठ्या प्रसन्न चित्ताने एकांतात भिंतीला पाठ टेकून आसनावर बसावे. नंतर एक-दोन वेळा श्वास संपूर्ण बाहेर टाकावा. रेचक करावा. मग उजवी नाकपुडी अंगठ्याने दाबून धरावी व डाव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. जेवढा वेळ हे सहज होईल (समजा 12 अंक मोजेपर्यंत) तेवढ्या वेळातच डावी नाकपुडी बंद करून उजवी नाकपुडी सोडून असे प्राणायाम निदान दहा वेळा तरी करावे. असे प्राणायाम केल्यामुळे थकवा नाहीसा होतो व मनाची अस्वस्थता व धडपड कमी होते.

कुंडलिनी जागृतीसाठी नाथपंथात 4 साधना सांगीतल्या आहे.
प्राणायम / जप ध्यान / गुरुसेवा / त्राटक साधना
साधकाने प्रथम गुरु शोधला पाहिजे. प्रथम कोणत्याही कल्याणासाठी व विद्येचा प्राप्तीसाठी योग्य गुरु शोधला पाहिजे व त्याला सर्वस्वी शरण गेले पाहिजे. कारण ज्या गुरु विद्येची साधना फार कठीण आहे, हे साध्य करताना अनेक वेळा अभ्यासकावर अनेक संकटे कोसळतात, बेशुद्ध होऊन तो अचेतन होऊ शकतो, कधी कधी त्याला दारुन दारिद्र्य येते, कधी तो भयंकर आजाराच्या संकटात सापडतो, कधीकधी मृत्यू येण्यापर्यंत ही महासंकट त्याच्यावर कोसळते, अशा प्रकारे अनेक संकटे त्यावर येत असतात. अशावेळी सर्व विघ्न निवारणासाठी गुरु त्याचे रक्षण करतो व त्याला योग्य मार्ग दाखवून पूर्ण विद्या देतो. कारण गुरू ज्ञानी, संयमी परोपकारी, शांत, सात्विक, गंभीर व दृढ विश्वासू असेच असतात. त्याचप्रमाणे अभ्यासकही भाविक असावा लागतो. त्याशिवाय त्याला विद्या प्राप्त होत नाही. शिवाय गुरुभक्ती ही ओघाने आलीच .
साधक हा शांत चित्ताच असावा, तो चंचल असून चालत नाही. गुरूंनी दिलेला गुप्त मंत्र गुरूंच्या आज्ञेशिवाय कोणालाही सांगता येत नाही. तो परांनापुष्ठ असावा. जो कुलीन नाही, ज्यात भक्ती नाही. जो चित्ताने स्थिर नाही, जो भ्रमिष्ट आहे, परनिंदा हा त्याचा छंद असतो. त्याला वारंवार शंका येतात. गो-ब्राम्हण व परमेश्वरावर निष्ठा नाही, अशा माणसाने कपटाने, लालसेने विद्येची दीक्षा घेवू नये व त्याला कोणी ती देऊ नये. कारण देणारा व घेणारा दोघेही पापात पडतात व मग अशावेळी दोघांच्या प्रयत्नाने सुद्धा ती विद्या सफल होत नाही व अध्यात्माला केवळ संशयाने नावे ठेवली जातात.
- Powerful Vastu Copper Pyramid Yantra
- 4 Powerful Vastu Yantras on 4 sides of Pyramids
- Made of Pure Copper from Rudrapuja brand
- Useful for removal of Vastu defects
- Mostly used Pyramid by Vastu consultants
