google336aa3038a7d075c.html

Real Experience-सत्य अनुभव-Episode-37

','

' ); } ?>
यशस्वी भव!


एका संध्याकाळी मी असाच निवांत बसलो असताना, माझ्या दारावरची बेल वाजली. मी दार उघडले तर समोर वयस्कर एक जोडपे उभे होते. खरंतर मी त्यांना या आधी भेटलो होतो. पण कुठे?  ते आठवेना. त्यावर ते जोडपं म्हणाले की, आम्ही प्रियाचे आई-वडील आहोत, आपल्या ऑफिसला गेलो होतो.  परंतु ते बंद असल्याने आपला पत्ता विचारत विचारत आलो. मी त्यांना घरात घेतले व शांतपणे विचारले, काय झाले? सर्व काही ठीक आहे ना? हे ऐकताच दोघेही ढसाढसा रडायला लागले. मी त्यांची समजूत काढली व मला खरं काय आहे ते सांगा. असे म्हणालो.
आमची चूक झाली. आम्ही तुमचे ऐकायला हवे होते. तुमचे न ऐकता आम्ही आमच्या मर्जीने आमच्या मुलीचे लग्न लावून दिले व पश्चाताप झाला.
खरी घटना अशी की, काही महिन्यापूर्वी हे जोडपे माझ्याकडे आले होते. आपल्या मुलीची समस्या घेऊन. प्रिया ही एक डॉक्टर होती व ती एका दुबई-स्थित कंपनीत कामाला होती. कॉम्प्युटरवर नेट चॅटींगमध्ये तिचे एका मुलाबरोबर प्रेम संबंध झाले. तो एक इंजिनियर असून पुण्याचा राहणारा, परंतु अमेरिकेत कामाला होता. हे लग्न फार थोड्या दिवसात ठरले. आई-वडिलांना या लग्नाबद्दल थोडीफार शंका होती, तेव्हा हे लग्न यशस्वी होईल का? यासाठी हे वरील जोडपे माझ्याकडे प्रश्न घेऊन आले होते. त्यावर मी नाथांकडून आदेश घेतो असे सांगितले.
आदेश घेवून त्यांना सांगितले,  तुमच्या मुलीला लग्नाअगोदर एक विशिष्ट साधना करायला हवी. जर तिचे लग्न सफल व्हावे व नवरा कायमस्वरूपी संमोहित व्हावा. यासाठी ही साधना करणे आवश्यक आहे. तसेच प्रीयाला पितृदोष असून त्याचे निवारण होणे गरजेचे आहे.  यावर तिच्या आई वडिलांनी मला असे सांगितले, प्रिया दुबईवरून भारतात परतली की, एअरपोर्टवरून थेट तुमच्या घरी तिला घेऊन येतो.  असे सांगून ते जोडपे निघून गेले होते.
परंतु त्यांनी त्यांचा शब्द न पाळता प्रियाचे लग्न लावून दिले व काही दिवसातच सासरकडून नवऱ्याचा मानसिक व शारीरिक त्रास होऊ लागला. अनेक प्रयत्न करूनही तिला यात सुधारणा करता आली नाही. अनेक प्रयत्न निष्फळ ठरत होते. म्हणून आज तिचे आई-वडील माझ्याकडे न्याय मागायला आले. आपण जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत.
Photo by Bianca from Pexels
सर्वप्रथम प्रिया माझ्या घरी आल्यानंतर तिच्याकडून पितृदोषासाठी हवन करून घेतले.  तसेच साधनेची पूर्ण माहिती व कल्पना दिली. त्यावर तिने हमी दर्शवत, प्रत्यक्ष साधना करण्यास सुरुवात केली. काही दिवस अत्यंत शांत व सुखरूप गेले. परंतु एका मध्यरात्री ती झोपेतून उठली व माझ्या पत्नीला सांगू लागली वाचवा वाचवा. तिला शुद्धीवर आणत आम्ही प्रश्न केला की, काय झाले?  त्यावर ती म्हणाली, एका बलाढ्य शक्ती माझ्याशी संधान साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे अक्राळविक्राळ रूप पाहून मी पूर्णपणे घाबरले. तिची समजूत काढून तिच्याकडून साधना व्यवस्थित करून घेतली व पुर्णाआहुती नंतर ती आपल्या घरी गेली. काही दिवसातच त्यांच्याकडून फोन आला की नाथ व आपल्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झाले आहे.
——————————————————————–
Success

One evening as I was sleeping, the doorbell rang. An elderly couple stood in front of me as I opened the door. I had met them before. But where I don’t remember that. The couple said, “We are Priya’s parents. We went to our office.” But since it was closed, we kept asking for your address. I took them home and quietly asked, what happened? Is everything alright Hearing this, both of them started crying loudly. I understood them and told me the truth. That said.


We made a mistake. We wanted to hear from you. Without listening to you, we voluntarily arranged our daughter’s marriage and repented.

The fact is, the couple came to me a few months ago. He was taking your daughter’s problem. Priya was a doctor working for a Dubai-based company. She fell in love with a boy while chatting on the net on the computer. He is an engineer and lives in Pune but worked in the United States. The wedding took place in a short time. When the parents were a little skeptical about this marriage, will it succeed? For this, the above couple had come to me with questions. He said that he would take orders from Nathan.

Taking orders, he told them that your daughter should do a particular sadhana before marriage. If her marriage is successful and the husband is permanently hypnotized. It is necessary to do this sadhana. Also, Priya has a patriarchal defect, and it needs to be rectified. Upon this, her parents told me that when Priya returned to India from Dubai, she would pick her up at your house directly from the airport. The couple had left.

But they did not keep their word and arranged the marriage of Priya, and within a few days, her husband started harassing her mentally and physically. Despite many attempts, she could not improve. Many attempts were in vain. So today, her parents came to me to ask for justice. We are ready to do whatever you say.

Video by cottonbro from Pexels

First of all, after Priya came to my house, I took Havan from her for patriarchy. It also gave complete information and ideas of the tool. She started practicing sadhana, showing her guarantee. Some days passed very quietly and safely. But one night she woke up and told my wife to save her. Bringing her to consciousness, we asked, what happened? At that, she said, a mighty force tried to join me. But seeing their monstrous form, I was terrified. She took her understanding and arranged the sadhana from her, and after the full sacrifice, she went to her house. Within a few days, a call came from him that everything was fine with Nath and his grace.

Unlock Your True Potential!

Leave a Reply

%d bloggers like this: