google336aa3038a7d075c.html

Seeker’s Success

','

' ); } ?>

शिवलिंग

शिवलिंग बीजपारिभाषिक नावे-संस्कृत- शिवलींगी, मराठी  – लिंकनी, हिंदी -गरूनरु;

 • ह्या वनस्पतीची वेल असून ती कुंपणावर वाढते. हिच्या पानाचा आकार चिरका असा असतो. 
 • ह्या वनस्पतीस फळे येतात. फळांच्या आतील बियांचा आकार स्पष्ट शिवलिंगाप्रमाणे असतो. हा एक सृष्टीचा  चमत्कारच आहे. 
 • त्या स्वयंभू लिंगाची तंत्रशास्त्राप्रमाणे साधना केल्यास अलौकिक साधना प्राप्त होतात. असे तंत्रशास्त्रात उल्लेख आढळतात. 
 • तांत्रिक स्वतःचे इतरांकडून तांत्रिक आक्रमण होऊ नये,  म्हणून या शिवलिंगाच्या फळाला अभीमंत्रून अश्विन नवमिस दुर्गापूजन सेवन करतात. न चावता गिळतात. जर ही शिवलींगी फळ तीन गिळली. तर त्यात असणाऱ्या स्वयंभू लिंगामुळे साधकावर इतर दुसऱ्या कोणाकडूनही सूक्ष्म वाईट तांत्रिक शक्तीचे आक्रमण होत नाही. 
 • शिवलिंगाचे बी उगाळून कपाळी अभिमंत्रित तिलक लावले असता संमोहन होते.शिवलींगीच्या पंचांगात पारा घोटल्यास पारा मरतो. पारद गुटिका बांधता येते.
 • अशा प्रकारे सदैव तांत्रिक सुरक्षित राहतो. किंबहुना हे शिव कवच समजले जाते. 
 • काही तंत्र ग्रंथात शिवलिंगाचे चूर्ण ऋतूकाळात दिल्यास स्त्री पुत्रवती  होते असे लिहिले आहे.
 • वरील वनस्पती हवी असल्यास संपर्क करावा.
Shivling Seed

Shivling

Shivling Algebraic names – Sanskrit – Shivlingi, Marathi – Linkani, Hindi – Garunaru;

 • This plant has a vine that grows on the fence. Its leaf shape is charka.
 • This plant bears fruit. The inner seeds of the fruit are shaped like a clear Shivlinga. This is a miracle of creation.
 • If one practices sadhana according to the technique of that self-linga, spiritual sadhana is obtained. Such references are found in technology.
 • Others should not attack tantric himself, so Ashwin Navmis consumes Durga Pujan by chanting the fruit of this Shivlinga. Swallow without chewing if this Shivlingi fruit is swallowed three times. So the seeker is not attacked by any other subtle evil technical force due to the self-existent gender in it.
 • Hypnotism occurs when the seed of Shivlinga is sown, and auspicious tilak is applied on the forehead. Mercury beads can be made.
 • This way, it is always technically safe. It is considered to be the armor of Shiva.
 • In some Tantra texts, it is written that if Shivlinga powder is given during the season, a woman becomes a son.
 • If you want the above plant, you should contact her.

जटामासी 

 • नागरमोथ्या सारखी फार जटा असलेली ही सुगंधी मुळे असतात. 
 • उन्माद रोग बरे होतात.   
 • तसेच केशवर्धक तेल यापासून करतात. बाजारात मिळणारी औषधी मुळी जटामांसीचे भूमिगत खोड आहे. ते सर्व बाजूंनी तंतूंनी वेढलेले असते. त्यांतून बाष्पनशील तेल मिळते. या तेलाला स्पाईकनार्ड तेल म्हणतात. 
 • प्राचीन काळापासून जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतींत हे तेल सुगंधी द्रव्य तसेच जखमा भरून येण्यासाठी वापरात आहे. 
 • केसांच्या वाढीला आणि केस काळे होण्यास उपयुक्त ठरत असल्यामुळे या वनस्पतीला जटामांसी म्हणतात.
 • मुळांमध्ये सुगंधी, उत्तेजक व कडू चवीची संयुगे असतात.
 • पेटके व आचके यांवर ती गुणकारी आहेत.

पूजेसाठी जटामासी चा उपयोग – एका पारद शिव पिंडी वर एक जटामासी अर्पित करून, मंत्र म्हणावा जपाच्या दशांश तीळाचा,  होमाच्या दशांश तर्पण , यांच्या दशांश मार्जन,  मार्जनाच्या दशांश ब्राह्मणभोजन घालावे. त्यानंतर पिंडी घरातल्या देव्हाऱ्यात ठेवून त्यावरील जटामासी वाहत्या पाण्यात सोडून द्यावी.  या विधीने मंत्र सिद्ध होतो आणि साधकाच्या घरी धनधान्य संपत्तीत वाढ होते. प्रात:काली  पारद शिवपिंडी समोर बसून शिव मंत्र म्हणावा. जप करते वेळी जटामासी अल्प प्रमाणात त्या शिवपिंडीवर वाहावी .त्यानंतर ती जटामासी घेऊन कडूनिंबाच्या झाडाजवळ जाऊन वरील जटामासी त्या झाडास अर्पण करावी व झाडाला घट्ट मिठी मारून “माझे दारिद्र्य हरण कर.” असे बोलावे.  आपल्या वास्तूत परतावे. प्रयोगसिद्ध असून याला नाथांची कृपा आहे. आवर्जून पडताळून पहावे.  या प्रयोगामुळे आपले दारिद्र्यहरण होते. 

वरील वनस्पती व पारद शिवपिंडी वाचकांना हवी असल्यास संपर्क करावा.

Jatamasi

Jatamasi

These fragrant roots have very tangled roots like Nagarmothya.

 • Mania is cured.
 • It also makes hair oil. The medicinal root available in the market is the underground bark of Jatamansi. Fibers on all sides surround it. They provide volatile oils. This oil is called Spikenard oil.
 • This oil has been used in various cultures around the world since ancient times as a perfume as well as for wound healing.
 • This plant is called Jatamansi, as it is useful for hair growth and darkening of hair.
 • The roots contain aromatic, stimulating, and bitter taste compounds.
 • They are suitable for cramps and convulsions.

Use of Jatamasi for Puja – By offering a Jatamasi on a mercury Shiva Pindi, the mantra should be recited. Then place the pindi in the doorway of the house and leave the jatamasi on it in running water. This ritual proves the mantra and increases the wealth of the seeker’s home. In the morning, sit in front of Shiv Pindi and chant Shiva Mantra. While chanting, a small amount of jatamasi should be flown on the Shivapindi. That is to say. Return to your architecture. Experimental and has the grace of Nathan. Check carefully.

This experiment leads to our poverty alleviation.

1 thought on “Seeker’s Success”

Leave a Reply

%d bloggers like this: