google336aa3038a7d075c.html

Ayurveda

Health care

गीर दूध – गीर गायीच्या दुधा व तुपाचे सेवन आयुर्वेदात आरोग्यवर्धक सांगितले आहे. कारण भारतीय तूप, दही, ताक, लोणी तूप या चार प्रकारांमध्ये होणाऱ्या संस्कारानंतर तयार होत असते. हे दूध गरम करून थंड झाल्यावर याचे विरझण  घेवून दही लावल्यास ते शरीरास उपयुक्त ठरते.

गीर गाईच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थ, ड जीवनसत्त्व, बीटा केसीन, ओमेगा 3, कॅल्शियम यासारखी पौष्टिकता या दुधातून मिळते.

सामान्य दुधाच्या तुलनेत हे दुध पाचक स्वास्थकारक आहे. त्यामुळे हाडं व स्नायू बळकट होतात. रोज या दुधाच्या सेवनाने ब्लडप्रेशर, कॅन्सर, रक्ताची कमतरता, मायग्रेन, त्वचारोग, निद्रादोष, सर्दी-ताप, अशक्तपणा, किडनीचे विकार, स्त्रीरोग, जाडेपणा अशा अनेक व्याधी बरे होण्यास या दुधाची मदत होते.

या दुधाच्या सेवनाने पोटातील ऍसिडिटी आणि जळजळ कमी होते. या दुधाच्या सेवनाने मुलांमधील प्रतिकारशक्ती पाचनशक्ती, शारीरिक विकास उत्तम होण्यास मदत होते. मातेच्या दुधातून जी सत्वे मिळतात. तीचं सत्वे या दुधातून मिळतात. प्रत्येक व्यक्तीला निरोगी जीवन उत्तम प्रतिकारक्षमता देणारे अमृतासमान गीर गायीचे दूध व तूप आहे.

आरोग्य सेवा

Gir milk – Consumption of Gir cow’s milk and ghee is said to be healthy in Ayurveda. This is because Indian ghee, curd, buttermilk, and butter ghee are made in four types after the rites. This milk is useful for the body if it is heated and cooled.

Gir cow’s milk is rich in fats, vitamin D, beta-casein, omega 3, calcium, and other nutrients.

This milk is digestible healthier than regular milk. It strengthens bones and muscles. Daily consumption of this milk helps in curing many ailments like blood pressure, cancer, anemia, migraine, vitiligo, insomnia, cold-fever, anemia, kidney disorders, gynecology, obesity.

Consumption of this milk reduces stomach acidity and heartburn. The use of this milk helps in improving immunity, digestion, and physical development in children. The sap obtained from breast milk. Its essence is derived from this milk. The nectar-like gir is cow’s milk and ghee, which gives a healthy life and excellent immunity to every person.

A2 GIR COW GHEE

Consumption of Gir cow's milk and ghee is said to be healthy in Ayurveda. This is because Indian ghee, curd, buttermilk, and butter ghee are made in four types after the rites. गीर गायीच्या दुधा व तुपाचे सेवन आयुर्वेदात आरोग्यवर्धक सांगितले आहे. कारण भारतीय तूप, दही, ताक, लोणी तूप या चार प्रकारांमध्ये होणाऱ्या संस्कारानंतर तयार होत असते.

$33.00

मूळव्याध

 • रोज जेवणानंतर दोन पिकलेली केळी व तूप खावे.
 • रोज दुपारच्या जेवणात दोन कांदे बारीक किसून घ्या, दह्या बरोबर खावे. असे नियमितपणे करावे. मुळव्याध कायमचा बरा होतो.
 • गाईचे दूध घ्यावे तसेच गाईच्या दुधापासून तयार केलेले ताक प्यावे.
 • एक कप ताज्या ताकात अर्धा ते एक चमचा मिरपूड कालवून सकाळी व संध्याकाळी प्यावे. अत्यंत शीघ्र गतीने मुळव्याध बरा होतो.
 • ताजी कोथिंबीर चिरून गरम करून तिचा शेक मुळव्याध स्थानी द्यावा.
 • आहारात सुंठ, मिरे, सैंधव व हिंग यांचा वापर करावा.
 • त्रिफळा चूर्ण एक ते दोन ग्रॅम रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर घ्यावे.
 • मुळव्याध असणाऱ्या रुग्णांना मुळ्याची पाने अथवा त्यांचा रस दिल्याने फायदा होतो.  मुळ्यांच्या कंदा पेक्षा त्याच्या पानांच्या रसात अधिक गुणधर्म आढळतात.
 • मूत्राशय या संबंधी समस्या उद्भवल्यास मुळा नैसर्गिक औषधाचे काम करतो. मुळ्याचा रस घेतल्याने लघवी करताना होणारी जळजळ थांबते मुळ्याच्या सेवनाने मूत्र विकार व मूत्रपिंडाची निगडी संसर्गाचा धोका कमी होतो.  आतडे मूत्रपिंड आणि पोटाशी निगडित रोगांची शक्यताही दूर होते. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते.

सर्दी उलटी 

 • पाच ते दहा वेलदोडे घेऊन ते खावेत व पाण्याच्या काढा करावा, साखर घालून खावे.
 • दोन चमचे लिंबाचा रस त्यात खाण्याचा सोडा घालुन पाण्यातून ते घ्यावे.
 • चमचाभर ओवा घेऊन बारीक करून त्यात मीठ घालून गरम पाण्याबरोबर प्यावे.

आम्लपित्त 

 • भोजनानंतर ताक प्यावे.
 • ऊस खावा, रस हळूहळू प्राशन करावा.
 • सुंठ,आवळे आणि खडीसाखरचे चूर्ण करून ते घ्यावे.
 • आमसूल, वेलची व साखरेची चटणी करून खावी.
 • मुळ्यामध्ये साखर घालून खाल्ल्याने आम्लपित्त दूर होते.
 • काळया मनुका रात्री पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी त्या बारीक चावून खाव्यात.
 • नारळीपाक सेवन करावा.

मधुमेह 

 • एखाद्या राक्षसासारखा आहे.
 • मधुमेही व्यक्ती लवकर थकतात. 
 • सीताफळाचे पिकलेले एक पान खाल्ल्यास थकवा कमी होतो. 
 • रोज अर्धे लिंबू पाण्यात पिळून साखर न टाकता प्यावे. 
 • थोडे मीठ पाण्यात वा दुधात कालवून खाल्ल्यास थोडी शक्ती येते. 
 • चिमुटभर दालचिनी पावडर चहा टाकून घेतल्यास रक्तातील साखर कमी होते.
 • घसा बसणे दोन-तीन पाने पाण्यात उकळून त्याच्या गुळण्या कराव्यात घसा सुटतो.
 • मलेरिया असल्यास पारिजातकाची पाच पाने दोन कप पाण्यात उकळून एक कप काढा करावा, सकाळी अर्धा कप व संध्याकाळी अर्धा कप घ्यावा मलेरिया होऊन गेल्या वरचे त्रास टळतात.

ऍसिडिटी 

 • खूप लोकांना गार दूध पिऊनही ॲसिडिटीचा त्रास कमी होत नाही. 
 • चिमूटभर सुंठ पावडर टाकून दूध प्यायल्यास ॲसिडिटी कमी होते.  
 • रोज चार ते पाच काळया मनुका थोड्या पाण्यात भिजत घालून, त्या पाण्यासह खाव्यात ॲसिडिटी कमी होते.

कोलेस्ट्रॉल 

जेवणात दररोज लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

डेंगू

पपईच्या पानांचा रस काढून तो घेतल्यास डेंगू नियंत्रणात राहतो सर्व आजार दूर पळतात.

अडुळसा

 • या पानाचे तेल औषध म्हणून वापरले जाते. 
 • यामुळे श्‍वासनलिकेत जमलेला कफ पातळ होतो व रक्त प्रवाहाची गती वाढते.
 • अडूळसा च्या सेवनाने घाम येतो.  सर्दी खोकला, अंग दुखणे या रोगात अडुळसा अत्यंत उपयोगी असतो.
 • गुडघे व सांधेदुखीवर अडुळशाच्या पानाचे पोटीस बांधल्यास आराम मिळतो.

पुदिना

 •  पुदिन्याचा पाने पाचक आहे.
 • जुनाट सर्दी, खोकला, कफ, दमा यासारख्या तक्रारीवरही पुदिना उपयोगी पडतो.
 • पुदिन्याच्या सुगंधी पानात अ, ब, क,ड ,ई  जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
 • पुदिन्याची पाने वाटून त्याचा लेप कपाळावर लावल्यास डोकेदुखी थांबते.

हिंग

 • वात कमी करतो. विषारी वायू शरीरातून बाहेर काढण्यासाठी हिंग उपयुक्त ठरतो.
 • रोजच्या जेवणातील डाळ शिजवताना हळदी बरोबर चिमूटभर हिंग घाला. डाळीचा स्वाद तर वाढेलच. पण त्याचबरोबर गॅसचा विकारही दूर होईल.
 • मुलाचे पोट दुखत असेल तर त्याला हिंग गुळाची गोळी द्या. 
 • हिंग पाण्यात मिसळून डोळ्याला लेप लावा. डोकेदुखी कमी होईल.
 • उकळत्या पाण्यात हिंग टाकुन  घेतल्यास दातदुखी पासून आराम मिळेल.

Hemorrhoids

 • Eat two ripe bananas and ghee daily after meals.
 • Finely grate two onions every day for lunch, eat with curd. Do this regularly. Hemorrhoids are cured permanently.
 • Take cow’s milk and drink buttermilk made from cow’s milk.
 • Drink half a teaspoon of black pepper in a cup of fresh tea in the morning and evening. Hemorrhoids heal very quickly.
 • Heat fresh cilantro and shake it to give piles.
 • Ginger, Mire, Sandhav, and Asafoetida should be used in the diet.
 • Take one to two grams of Triphala powder with hot water at night while sleeping.
 • Patients with hemorrhoids benefit from giving herbs or their juice. Its leaf sap has more properties than the root onion.
 • Radish works as a natural remedy for bladder problems. Taking juice of mulberry stops the burning sensation while urinating. Consumption of mulberry reduces the risk of urinary disorders and kidney-related infections. It also eliminates the possibility of intestinal, kidney, and stomach related diseases. Urine is cleansed by the juice and seeds of fresh leaves.

Cold vomiting

 • Take five to ten Veladodas and eat them. Extract water, add sugar, and eat.
 • Add two teaspoons of lemon juice, baking soda, and water.
 • Take a spoonful of ova, grind it, add salt, and drink it with hot water.

Acid bile

 • Drink buttermilk after a meal.
 • Eat sugarcane, juice slowly.
 • Take it with powdered ginger, amla, and granulated sugar.
 • Serve with amsul, cardamom, and sugar chutney.
 • Adding sugar in the meal removes acidity.
 • Black currants should be soaked in water at night and eaten the next day.
 • The coconut should be consumed.

Diabetes

 • It is like a monster. People with diabetes get tired quickly.
 • Eating a ripe custard apple reduces fatigue.
 • Squeeze half a lemon in water and drink it daily without adding sugar.
 • Dissolving a little salt in water or milk gives some energy.
 • Throwing a pinch of cinnamon powder tea lowers blood sugar.
 • Sore Throat Boil two or three leaves in water and swallow it.
 • In the case of malaria, boil five leaves of Parijatka in two cups of water and take out one cup. Take half a cup in the morning and half a container in the evening.

Acidity

 • Drinking cold milk does not reduce the acidity of many people.
 • Adding a pinch of ginger powder and drinking milk reduces the acidity.
 • Soaking four to five black currants daily in a little water reduces the acidity of the food eaten with that water.

Cholesterol

Eating two cloves of garlic daily in a meal helps in lowering cholesterol.

Dengue

Dengue stays under control if you take the juice of papaya leaves, and all diseases run away.

Adulsa

 • The oil of this leaf is used as medicine.
 • This thins the mucus accumulated in the trachea and increases the speed of blood flow.
 • Adulsa intake causes sweating. Adulsa is very useful in colds, coughs and body aches.
 • Knee and joint pain can be relieved by tying the leaves of Adulsha.

Mint

 • Mint leaves are digestive.
 • Mint is also useful for chronic cold, cough, phlegm, and asthma.
 • Mint fragrant leaves are rich in vitamins A, B, C, D, E.
 • Applying mint leaves on the forehead stops the headache.

Asafoetida

 • Reduces flatulence. Asafoetida helps in expelling toxic gases from the body.
 • While cooking dal for daily meals, add a pinch of asafoetida along with turmeric. The taste of pulses will increase. But at the same time, the gas disorder will go away.
 • If the child has a stomach ache, give him an asafoetida jaggery pill.
 • Mix asafoetida in water and apply on the eyes. Headaches will decrease.
 • Adding asafoetida in boiling water will provide relief from toothache.

BAIDYANATH Health OFFER

Get Juices for Your Health by BAIDYANATH

Leave a Reply

%d bloggers like this: