google336aa3038a7d075c.html

Ayurveda

','

' ); } ?>

ज्योतिष्मती 

पारिभाषिक नावे: संस्कृत ज्योतिष्मती, कोकण-पिंगवि, मराठी-मालकांगोणी, कंगुणी,

ही मोठी झाडी असल्यामुळे डोंगराळ जमिनीत सर्वत्र होते. पावसाळ्यात फळांचे मोठ मोठे घोस येतात. फळ कच्चे असताना, पण पिकल्यावर लालसर पिवळे वाटाणाएवढे बी उदी चॉकलेटी रंगाचे व द्राक्षाच्या बियासारखे बी व बियाचे तेल औषधात वापरतात, बियांत 30 टक्के जाड, लालसर, कडू व गंधयुक्त तेल आणि कडू राळ असते. बिया जाळून तेल काढल्यास त्यात मक्रीयासोटफनामक फार महत्त्वाचे औषध असते.

धर्म  – ज्योतिष्मती कडू, उष्ण, उत्तेजक, स्वेदजनन मूत्रजनन वातहर आणि त्वचादोषहर आहे.   ह्याची क्रिया मज्जातंतूवर होत असते.

उपयोग –  ज्योतिष्मती नेहमी पोटात देतात व मर्दन करितात.  वातरक्त, आमवात, वातरोग, विशेषतः जळवातात ज्योतिष्मती ती फार वापरतात. ह्याचे तेल  चोळल्याने आमवाताची पिडा  व पिताज्वरांतील  पीडा कमी होते. बियांबरोबर सुंठ दिल्यास चांगले. प्रारंभी लघवीचे प्रमाण वाढते, मग जल शोध कमी होतो. नंतर दुःख थांबते व शेवटी ज्ञानशक्ती परत येते. आमशयाचे रोगात आणि आणि बुद्धी व स्मृती वाढण्यास तेल पोटात देतात. रुजून येणार्‍या व्रणावर बिया वाटून लावतात.

मात्रा – दाबून काढलेले तेल 2 ते 10 थेंब.खडीसाखर मिश्रित दुधातून वरील ज्योतिष्मती तेल सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते.

ज्योतिष्मती चा आध्यात्मिक उपयोग – या वनस्पतीस शनिवारी रोहिणी, मंगळवारी अश्विनी किंवा गुरुवार, रविवारी पुष्य नक्षत्राचा योग आला असता त्यावर ज्योतिष्मतीच्या बियांचे तेल काढावे. हे तेल एक किलो, गिर गाईचे  तूप एक किलो, 100 ग्रॅम मध एकत्र करून लोखंडी  कढईथ कढवावे. त्याचा एक तृतीयांश उरला म्हणजे तो काढा  बरणीसारख्या  पात्रात हवाबंद करून ठेवावा. त्या पात्रास  साळीच्या साहयास पुरून ठेवावे. 

नंतर 121 दिवसानंतर ते काढावे. काढल्यानंतर परत योग्य अमृततुल्य नक्षत्रावर एक ग्रॅम भक्षण करावे.

  • अशाप्रकारे एक महिना भक्षण केल्यास शरीरातील कोणताही रोग जातो. 
  • दोन महिने घेतल्यास  शरीराची कांति,  शौर्य, बल, वीर्य कल्पनातीत वाढेल. 
  • तीन महीने घेतल्यास महारोग यासारखे असाध्य रोग नष्ट होतात. 
  • चार महिने घेतल्यास दृष्टीला तेजस्वीपणा येईल. 
  • पाच महिने प्राशन केल्यास स्मरणशक्ती वाढेल. आयुष्यात कधीही विसरणार नाही. 
  • सात महिने घेतल्यास अतिंद्रिय शक्ती वाढेल. गोष्टींचे ज्ञान होईल. 
  • दहाव्या महिन्यात अनेक कला प्राप्त होतील उदाहरणार्थ गायन वक्तृत्व काव्य कर्तुत्व लेखन चित्रकला इत्यादी.

ज्योतिष्मती सिद्ध करण्याचा मंत्र “अंजनी मोहिनी स्वाहा”(108 वेळा जप प्रतिष्ठित जयंती माळेवर वैजयंती माळेवर करावा माळेवर करावा, रवि पुष्य गुरु पुष्य सूर्य चंद्र ग्रहण योगात मंत्र सिद्ध करावा.)

वरील वनस्पती हवी असल्यास संपर्क करावा…

Jyotishmati

Terminological names: Sanskrit Jyotishmati, Konkan-Pingvi, Marathi-Malkangoni, Kanguni,

Since it is a large shrub, it is everywhere in the rocky soil. In the rainy season, there are large clusters of fruits. While the fruit is raw but ripe, reddish-yellow pea-like seeds are used in medicine, such as chocolate and grape seed oil. If the oil is extracted by burning the seeds, it contains a critical medicine called macriasotf.

Religion – Astrology is bitter, hot, irritating, sweating, diuretic, rheumatoid arthritis, and dermatitis.
It acts on the nerves.

Uses – Astrologers always give and massage in the stomach. Asthma is widely used in rheumatism, rheumatism, rheumatism, especially burns. Rubbing its oil reduces the pain of disease and fever. It is better to give ginger with seeds. Initially, urination increases, then water detection decreases. Then the sorrow stops, and finally, the power of knowledge returns. Oil is given in the stomach for diseases of the stomach and to increase intelligence and memory. Seeds are distributed on the recurring ulcer.

Dosage – 2 to 10 drops of pressed oil.
Consumption of Jyotishmati oil from milk mixed with powdered sugar enhances memory.

Spiritual use of Jyotishmati – This plant should be treated with Rohini on Saturday, Ashwini, on Tuesday or Pushya Nakshatra on Thursday, Sunday. Combine one kg of this oil, one kg of Gir ghee, 100 g of honey, and stir in an iron pan. One-third of it is leftover, and it should be kept in an airtight container. The container should be filled with the help of Peel.

It should be removed after 121 days. After removal, feed one gram on the right nectar-like constellation.

  • If eaten in this way for a month, any disease in the body goes away.
  • If you take it for two months, the radiance, bravery, strength, and semen of the body will increase unimaginably.
  • After three months, incurable diseases like leprosy are eliminated.
  • If you take four months, your eyesight will be brighter.
  • After five months of fasting, the memory will increase. Never forget in life.
  • Taking seven months will increase psychic power. There will be knowledge of things.
  • In the tenth month, many arts will be acquired, for example, singing, oratory, poetry, writing, painting, etc.

Mantra to prove Jyotishmati “Anjani Mohini Swaha.”
(108 times chanting should be done on the prestigious Jayanti floor, Vajyanti floor should be done on the floor, Ravi Pushya Guru Pushya Surya Chandra Chandra Grahan Yoga should be proved.)

If you want the above plants, please contact …

Jyotishmati

Ayurvedic and Spiritual multi-useful plants

$9.00

2 thoughts on “Ayurveda”

  1. गुरु देव आदेश 🙏 मी किशोर केदारे मुंबई माझे मन अस्वस्थ राहायला लागले आहे . बुध्दी सून पडत होत चालली आहे आणि योग्य वेळी विचारशक्ती नसल्या मुळे काहीतरी वेगळं वळण लागत चालले आहे मी ध्यान साधना करू जरी लागलो तरी मन अस्वस्थ वाटू लागत आयुष्यात हवं तस यशस्वी पण नाही संकट निवारण होत नाही … कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    1. आपली कुलस्वामिनी, कुलदेवता, ग्रामदैवता, मूळगाव याची संपूर्ण माहिती सोबत मंडळाची ५०० रु फी पाठवावी.

Leave a Reply

%d bloggers like this: