google336aa3038a7d075c.html

Philosophy

','

' ); } ?>

Sea of knowledge

We planted soybeans in the trees.
Since the saints composed this line with in-depth study and experience, how many scientists and mahatmas have been introduced in Ayurveda.

Seeker
Before meditating, first look at the idol of God or your Sadguru with your eyes full. They should be kindly prayed that you bring me to the realization of Soham, “That is me.”

Meditation is precisely what Dhyata means. The meditating seeker forgets that I am meditating, that is, he forgets his own body, mind, and intellect, and remains one with the Soham Buddha.

If the thoughts of the mind leave the mind, then the account is free, or Soham is in this unbroken remembrance of me.

One should think about who is meditating, who is meditating, and who is meditating.
Meditation is possible only if the body and mind are under the control of the seeker.

  • Read the body, the mind, the genius, the outer region, the sky, the sky
    That is what Saint Dnyaneshwar Maharaj says. *

The attitude should be kept where it is; the mind should be kept where it is. I kept paying attention to how it would stay where it was. But the fickle mind wants the same trade. That is why he wants to get involved in Soham’s business.

The whole world is my ocean of joy. Life is dancing on that ocean in the form of a wave of happiness. Khushal should understand that whoever has attained this enlightenment and whoever is regularly practicing this enlightenment becomes a Mahatma.

Saints cannot be known by logic. It is tough to understand them without the same qualifications. Almost impossible. In such a situation, whoever follows them should be called free.

  • Incarnate men who are self-aware and whose nature is in harmony with their teachings.
  • The seeker cannot learn as much as he can while living in the forest.
  • The body is a chariot. There is life in it. So he is driving a chariot. But what if the chariot of the body is broken?
  • If the body and I experience their disintegration, then it must be understood that Sadguru has been gracious.
  • Whatever the saint says, he expects it to result in Soham bhav.

Examine the Guru but in the beginning. Put to the Guru whatever tests you intend. If Jupiter passes those tests, then have full faith in it. Surrender to their footsteps with faith, fidelity.
However, readers, we should consume these experiments with faith, trust, and loyalty. You can achieve success. Be sure to share your experiences. If you feel any inconvenience in any way or need some more information, please contact me by telephone. I mean, we must do the right cooperation and guidance, our satisfaction is our first focus…

ज्ञानसागर

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
ही पंक्ती संतांनी अगदी सखोल अभ्यासाने व अनुभवाने रचली असल्याने आयुर्वेदात अनेक वैज्ञानिक व महात्म्यांना कसा परिचय झालेला आहे.

साधक
ध्यानापूर्वी प्रथम डोळे भरून भगवंताची अथवा आपल्या सद्गुरूंची मूर्ती पाहावी. त्यांना मनोमन कळवळून प्रार्थना करावी की मला सोहम “तोच मी” या बोधात आपणच आणा.

ध्यान म्हणजे नेमकं काय ध्याता म्हणजे ध्यान करणारा साधक मी ध्यान करीत आहे हे विसरतो म्हणजे स्वतःच्या देह मन-बुद्धीला विसरतो आणि सोहम बुद्धाशी एकरूप होऊन राहतो त्या अवस्थेला ध्यान म्हणतात.

मनाचे विचार मनाला सोडून गेले की मग मन मोकळं असतं किंवा सोहम तो मी या अखंड स्मरणात ते असतं ही स्थिती उन्मनी अवस्था होय.
कोण ध्यान करीत आहे याचा विचार करावा, ध्यान करणारा तो, आणि त्याचे ध्यान धरलं जातं आहे तोही तोच.
देह आणि मन साधकांच्या ताब्यात घ्यायला पाहिजे त्यावर नियंत्रण असेल तरच ध्यान करणं शक्य आहे.

* शरीर वाचा मानस l हे जिनोनी बाह्यप्रदेश l आकळीले आकाश l ध्यानाचे तेणे ll 
असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.* 

वृत्ती जेथल्या तिथेच ठेवायची, मन जेथल्या तेथेच ठेवायचं. ते जेथल्या तेथेच कसं राहील याकडे लक्ष देत राहायचं. पण चंचल मनाला हा ना तो, सारखा व्यापार हवा असतो. म्हणूनच त्याला सोहमच्या व्यापारात गुंतवायचा आहे.

सर्व विश्व माझं आनंदाचा सागर आहे. त्या सागरावर आनंद लहरीच्या रूपाने जीव नाचतो आहे. हा बोध ज्या कोणाला झालेला असेल आणि जो कोणी या बोधाताच सतत वावरत असतील ते महात्मे होत, असं खुशाल समजावं.

संत तर्काने जाणता येत नाही. त्यांना तसं समजून घेणे ही तशीच योग्यता प्राप्त झाल्याशिवाय फार फार कठीण आहे.  जवळ जवळ अशक्यच आहे. अशा स्थितीत जो त्यांना समजावून घेईल तो मुक्तच म्हणायला हवा.

  • स्वतः आत्मज्ञानी असून ज्यांची प्रकृती त्यांच्या बोधाशी सुसंगत असते ते अवतारी पुरुष होत.
  • संसार करताना साधक जे काही शिकू शकतो तेवढे त्याला रानावनात जाऊन शिकता येत नाही.
  • शरीर रथ आहे. त्यात जीव बसला आहे . म्हणून तो रथ चालतो आहे. पण शरीराचा रथच मोडला तर ?
  • देह आणि मी यांचं त्यांचे विघटन झाल्याचं अनुभवास आलं तर सद्गुरू कृपा झाली असं निश्चित समजावं.
  • संत जे जे सांगताच त्याची परिणति सोहम भावात व्हावी अशी त्यांची अपेक्षा असते.

गुरु पारखून घ्या पण तो सुरुवातीला. तुम्हाला ज्या कोणत्या कसोट्या अभिप्रेत असतील त्या गुरुला लावून पाहा. त्या कसोट्यांना गुरु उतरला की मग मात्र तिथे पूर्ण विश्वास ठेवा. श्रद्धेने , निष्ठेने त्यांच्या चरणाशी शरणागत व्हा.
तरी वाचकांनो या प्रयोगांचे आपण श्रद्धा, विश्वास आणि निष्ठेने सेवन करावे. आपण अवश्य सफलता प्राप्त करू शकता. आपले अनुभव जरूर कळवावे. कोणत्याही प्रकारे काही असुविधा वाटल्यास किंवा काही अधिक माहिती हवी असल्यास, दूरध्वनीवरून संपर्क करावा. म्हणजे योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन अवश्य करू, आपली संतुष्टी हेच आमचे प्रथम लक्ष आहे…

Leave a Reply

%d bloggers like this: