कडूनिंब
कडुनिंबाची झाडे उंच स्वरूपाची असून याची पाने छोटी कातरलेली व निमुळती असतात.
आयुर्वेदिक उपयोग –
गुप्तरोग आतील परमा रोगासाठी याच्या खोडाचा उपयोग होतो. कडुनिंबाच्या नियमित सेवनाने शरीरातील सर्व विकार जाऊन उत्तम पाचक द्रव्य तयार होते. हठयोगी संन्यासी ही पाने आहार म्हणून घेतात. याने पुरुषत्वाचा काहीही धोका येत नाही. त्वचारोग व मुळव्याधीवर यांचा प्रामुख्याने उपयोग होतो. कडुनिंबाच्या पानांमध्ये गुणकारी घटक असतात. याचा विचार करूनच आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी धार्मिक कार्यामध्ये व उत्सवामध्ये कडुनिंबाचा उपयोग करून घेतला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा मोहर गूळ मिसळून खाल्ला जातो.
पूर्वी एखादी व्यक्ती संसर्गजन्य रोगाने आजारी असेल तर गोमूत्रात कडुनिंबाची डहाळी बाहेरून घरात आलेल्या व्यक्तीच्या अंगावर शिंपडीत असत. यामागे आरोग्य संरक्षण हाच विचार असेल. त्वचेचे आजार बुरशीजन्य आजार, मलेरिया , संधिवात, केसांचे आजार अशा कितीतरी प्रकारांच्या आजारावर गुणकारी असतात. तसेच त्वचा मुलायम करण्यासाठी वापर करून घेता येतो. या पानामुळे प्रतिकारक्षमता वाढते. रक्तातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. ज्या व्यक्तींना त्वचेशी निगडित आजार आहेत अशा व्यक्तींनी कडुनिंबाची पाने पाण्यात टाकून उकळलेल्या पाण्याने अंघोळ करावी. कडूनिंबाची पाने ही उत्तम रक्त शुद्ध कारक आहे. मलेरिया, हृद्य विकार, बुरशीजन्य आजार या आजारामध्ये कडुनिंबाचा बहुमूल्य उपयोग होतो.
कर्करोग कॅन्सर –
कडूलिंबाच्या झाडाच्या सालीमध्ये आणि पानांमध्ये विशिष्ट घटक असतात ते कर्करोगाच्या सेल्सला विरोध करतात.
संधिवात कडूलिंबामध्ये असणाऱ्या विशिष्ट गुणधर्मामुळे संधीवात नैसर्गिक बरा करण्याची सुद्धा शमता आहे. यामुळे वेदना कमी होतात आणि खांद्यावरची सुद्धा कमी होते. कडुनिंबाच्या तेलाने मसाज केल्यास स्नायूदुखी आणि सांधे दुखी कमी होते.
याच कारणामुळे अजूनही ग्रामीण भागात प्रत्येक घराच्या पुढे हे झाड लावले जाते. कडुनिंबाच्या झाडामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते.
तंत्र विधि –
माझ्या आजवरच्या अनुभवातून कडुनिंबाचे झाड हे दरिद्री, कर्जबाजारी व गलितगात्र व्यक्तींना आजवर एक परीसस्पर्श म्हणून उपयुक्त ठरले आहे. या झाडाचा गुण म्हणजे तो तुमचे सारे दुर्गुण घेऊन टाकतो. पीडित व्यक्तीने प्रात:काली लवकर उठून काहीही न करता थेट जाऊन कडूनिंबाच्या झाडाला आपल्या पित्याप्रमाणे घट्ट मिठी मारावी व विशिष्ट मंत्र एकवीस वेळा मनातल्या मनात म्हणावा व आपले दुःख झाडाला सांगून त्या दुःखाच्या मुक्तीसाठी याचना करावी.
सलग एकवीस दिवस हा प्रयोग केल्यास, आपल्या परिस्थितीत फरक जाणवेल. पण या क्रियेबरोबर आपले कर्म सुद्धा प्रामाणिक केलेले पाहिजे, ते ध्यानात असू द्या.
चार-पाच महिन्यातून या झाडातून पाणी येते. याला कडुनिंबाची गंगा म्हणतात याच्या प्राशनाने सर्व विकार दूर होतात. शिवाय ही गंगा विशिष्ट मंत्राने 108 वेळा सिद्ध करावी. ही गंगा क्लेशदायी घरात गायत्री मंत्राने शिंपडली असता त्या घरातील वाद-विवाद मिटून घरात शांती येते . तसेच सौख्य ही येते इतके हे सिद्ध झाड आहे.
ज्यांच्यावर बाहेरचे प्रयोग केलेले आहे असे वाटत असल्यास त्या पीडिताला कडुनिंबाच्या पानावर झोपवावे त्यामागची पीडा दूर होते. हा प्रयोग सिद्ध असून प्रामाणिकपणे करावा. तसेच हा प्रयोग करतेवेळी सोनिका गुटी या पावडरचा वापर आंघोळ करते वेळी करावा सोबत दीप पूजन करावे.
वरील प्रयोग कित्येक वाचकांनी, पीडितांनी केलेले आहे व त्यांना यात यश मिळालेले आहे. त्यांची अनेक विघ्ने दूर झाली व त्यांच्या कामात त्यांना यश मिळाले. गरजू व्यक्तींना हा प्रयोग करायचा असल्यास प्रामाणिकपणे करावा व स्वतःचा अनुभव जरूर कळवावा.
केवळ सोनिका गुटी ह्या पावडरच्या वापरनेही वरील फायदे होतात. पावडर गरजूंना हवी असल्यास संपर्क करावा.
Neem
Neem trees are tall and have a short cut and pointed leaves.
Ayurvedic Uses –
Its stem is used for genital herpes. Regular consumption of neem cures all the ailments in the body and produces excellent digestive fluid. The ascetic monks take these leaves as food. This poses no threat to masculinity. It is mainly used for vitiligo and hemorrhoids. Neem leaves contain curative ingredients. With this in mind, our ancestral sages have used neem in religious functions and festivals. On the day of Gudipadva, the neem seal is eaten mixed with jaggery.
In the past, if a person was suffering from an infectious disease, neem twigs were sprinkled on the body of a person who came into the house from outside. Health care will be the idea behind this. Many types cure skin diseases of diseases like fungal diseases, malaria, rheumatism, hair diseases. It can also be used to soften the skin. This leaf enhances immunity. Toxins are excreted in the blood. People with skin-related ailments should take a bath with neem leaves in boiling water. Neem leaves are an excellent blood purifier. Neem is also used in malaria, heart disease, and fungal diseases.
Cancer –
The bark and leaves of the neem tree contain specific ingredients that fight cancer cells.
Rheumatoid Arthritis has the potential to be a natural cure for rheumatoid arthritis due to its unique properties. This reduces pain and also reduces shoulder pain. Massage with neem oil reduces muscle pain and joint pain.
For this reason, the tree is still planted next to every house in rural areas. The neem tree helps to purify the air.
Tantra method –
From my experience so far, the Neem Tree has been useful to the poor, indebted, and impoverished people as a touch. The virtue of this tree is that it takes away all your vices. The victim should get up early in the morning without doing anything and go straight and hug the neem tree as tightly as his father and chant the specific mantra twenty-one times in his mind and tell his grief to the tree and beg for the relief of that grief.
If you do this experiment for twenty-one days in a row, you will notice a difference in your situation. But with this action, your karma should also be honest, let it be in meditation.
Water comes from this plant in four-five months. This is called the Ganga of Neem. Moreover, this Ganga should be proved 108 times with a specific mantra. When this Ganga is sprinkled with the Gayatri mantra in a troubled house, peace comes in the house after settling the disputes in that house. It is also a proven tree for healing.
If you feel that you have been experimented with outside, you should put the victim to sleep on a neem leaf. This experiment is proven and should be done honestly. Also, while doing this experiment, use Sonica Guti powder while taking a bath and also do Deep Pujan.
Many readers have done the above experiment, victims, and they have succeeded in it. He overcame many obstacles and succeeded in his work. If needy people want to do this experiment, they should do it honestly and share their own experiences.
Only the use of Sonica Guti powder has the above benefits.
Contact if you need powder.



Sonika Guti
Mixing guti (powder) in bath water and using it regularly for six months removes body odor and negative energy. This guti is made from 16 plants.
$4.00
Very verynice information given you Guruji nice