google336aa3038a7d075c.html

Ayurveda-आयुर्वेद-Tips-5

','

' ); } ?>
वनस्पतिशास्त्र 
राजमोहिनी

परिभाषिक नावे- संस्कृत: वनहरिद्रा, तांत्रिक भाषा : राजमोहिनी,
मराठी : वेडी हळद,
हिंदी : जंगली हलदी, इंग्रजी : वाइल्ड टर्मरिक, रेड झीडोरी कोचीन टर्मरिक.
ही हळद रानात मोठ्या जंगलात तसेच निर्जनस्थानी उगवते. तांत्रिकलोक ह्याची लागवड देखील करतात. पाने कोवळी असताना मध्यावर  लाल जांभळट रंगाची रेघ असते. पूर्ण दशेत हा रंग नाहीसा होतो. पावसापूर्वी नवीन पाने फुटतात त्याबरोबर क्वचित फुले येतात. मुळाचे गठ्ठे चांगले खत पाणी दिल्यास मुठी एवढे होतात. मधला गठ्ठा अंड्याच्या असतो. बाह्य काळसर तसेच बरीच उपमुळे असतात. उपमुळांच्या  शेंड्याशी  नारिंगी रंगाचे गठ्ठे असतात. गठ्ठयाच्या आतील भाग गर्द नारिंगी रंगाचा असून वास हळदी पेक्षा सूर्य तीव्र तसेच,कापूरमिश्रित सुंठी सारखा.
रुची – कापरासारखी 
गुणधर्म – भद्रकाली सारखे असतात विस्फोटक ज्वरात रोग बाहेर फुटण्यास  खरजीत मार ठेच व सूज यावर ह्याचा लेप लावतात .
डोळे दुखी – उदा बरोबर लेप करतात. 
तंत्र प्रयोगात राजमोहिनी ही विलक्षण शक्तीची वनस्पती आहे या वनस्पतीच्या साहाय्याने विद्या श्री महा बगलामुखी प्रयोग सिद्ध होतो. कोर्टकचेरी यश येते व लॉटरी सट्टा तसेच संमोहनात यशोदायी अशी ही वनस्पती आहे. त्या पाण्याने अंघोळ केल्यास नजर दोष, अनिष्ट दोष, ग्रहदोष शांत होतात. सर्वत्र विजयी होण्यासाठी साधक, साधिकांनी, वाचकांनी राजमोहिनीचा उपयोग करायलाच हवा.  दुष्ट हेतूने या वनस्पतीचा उपयोग केल्यास त्यात यश न येता नुकसानच होण्याची जास्त संभावना आहे, याची सर्वांनी दक्षता घ्यावी .
वरील वनस्पती हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

——————————————————————————————————————-

Botany
Rajmohini
Definition names – Sanskrit: Vanharidra, Tantric language: Rajmohini,
Marathi: वेडी हळद,
Hindi: जंगली हलदी, English: Wild Thermic, Red Zidori Cochin Thermic.
This turmeric grows in vast forests as well as in deserts. Technicians also cultivate it. There is a reddish-purple line in the middle when the leaves are wilted. This color disappears in a full decade. Frequent flowering comes with new leaves sprouting before the rains. Bundles of roots, if well fertilized with water, become a handful. The middle lump is an egg. There are many reasons for this. The apex of the sub-root has orange clusters. The inner part of the bundle is dark orange, and the smell is more intense than yellow, and the sun is similar to camphor mixed ginger.
Test – like Camphor 

Properties – Similar to Bhadrakali, Explosive fever is applied to the scalp and swelling to spread the disease.
Painful eyes – e.g., apply correctly.
Rajmohini is a plant of extraordinary power in Tantra Prayog. Vidya Shri Maha Baglamukhi Prayog is proved with the help of this plant. Kortakcheri is a plant that is successful in lottery betting as well as hypnosis. Bathing with that water calms the eye defects, undesirable defects, planetary defects. Seekers, seekers, readers must use Rajmohini to win everywhere. Everyone should be aware that if this plant is used for evil purposes, it is more likely to be damaged without success.
Contact our office if you want the above plants.

1% OFF OFFER

Himalaya Liv.52 Tablets – 100 Counts-Ayurved

Leave a Reply

%d bloggers like this: