google336aa3038a7d075c.html

Real Experience-सत्य अनुभव-Episode-28

','

' ); } ?>

Lucky Ganesh murti

25% OFF OFFER

Aica Lord Ganesha Ganesh Ganpati Idol Hindu Figurine Showpiece-Spiritual

सत्य अनुभव
भाग-२८

देव तारी त्याला कोण मारी ?

एक छोटासा अनुभव नमूद करावासा वाटतो. मी एका तांत्रिक साधनेला बसलो होतो, रोज 21 माळा जप करायच्या होत्या. परंतु तीन तासात केवळ माझ्या तीन माळा झाल्या होत्या. मंत्रजप खूप जड झाला होता. जीभ चालेनाशी झाली  होती. विचार व  बुद्धी  स्तंभित झाली होती.  अशा वेळेस लांब कुठेतरी रेल्वे ट्रॅकवर एक बाई रडत बसल्याची जाणीव मला झाली. परंतु अंतर्मन  या अशा तांत्रिक शक्तीसाठी तयार होईनासे झाले. मी माझी साधना अर्धवट सोडून दिली व यापुढे बक्षीस स्वरूपात मिळाली तरी सुद्धा घेणार नाही असा निर्धार केला !
सन 2002 सालि मुसळधार पाऊस झाला व सर्व तळमजल्यावर घरादारात पाणी शिरले. चमत्कार असा मी ज्या साधनेच्या ठिकाणी बसलो होतो. तेवढीच जागा पाण्याने व्यापलेली नव्हती.  मी जसा साधनेवरून उठलो तसे सर्वत्र पाणी झाले. माझी देवाला किती काळजी आहे, याचा प्रत्यय आला.  पण दुसर्‍या क्षणी मी बेघर झालो होतो. फार नुकसान झाले होते. माझ्या कार्यालयात काही दिवसासाठी  स्थायी झालो.  माझी साधना, भोजन  व संपूर्ण दिनचर्या ही त्या कार्यालयातूनच होत होती. 
सप्टेंबर महिना उजाडला व गणपती बाप्पाचे आगमन झाले. आमच्याकडे त्यावेळी नवसाचा गणपती बसत असे. त्याची स्थापना करून संपूर्ण विघ्न दूर व्हावी, अशी प्रार्थना त्याच्याजवळ मांडली. मात्र माझ्या साधनेमध्ये मी कोणताही खंड केला नाही. दुःख आणि सुख त्याच्या पलीकडे परमेश्वराची भक्ती असते. याची जाणीव मला होती. असाच एक दिवस उजाडला. मी झोपल्या ठिकाणी डोळे उघडून पाहतो तर काय घराच्या छतावर  ( सिलिंगवर ) सप्तरंगी छटा पसरल्या होत्या. ते दृश्य पाहून धन्य झालो. तो कसला चमत्कार मला माहित नाही. परंतु गणपतीचा व  माझी साधना यांचा अविष्कार असावा असे अनुमान. गणपतीकडे तासनतास मी नुसता पाहतच राहायचो. जी साधना करतो आहे त्यात तू मला यश दे. !
——————————————————————–
Real Experience

Episode-28

God cares

A small experience is worth mentioning. I was sitting on a technical instrument, wanting to chant 21 mala every day. But in three hours I had only three floors. The chanting was very heavy. The tongue was moving. Thought and intellect were paralyzed. At such a time, I realized that somewhere on the railway track, a woman was sitting crying. But the intuition was not ready for such a technical force. I gave up my sadhana halfway and decided not to take it even if I got it as a reward!


In 2002, torrential rains flooded all the floors. The miracle was the instrument I was sitting on. Not that much space was occupied by water. There was water everywhere as I got up from the tool. I realized how much God cares. But the next moment, I was homeless. There was a lot of damage. I stayed in my office for a few days. My sadhana, meals, and my entire routine were done from that office.

Photo by Lucas Pezeta from Pexels

The month of September dawned, and Ganpati Bappa arrived. Ganpati of Navsa used to sit with us at that time. He prayed that the whole obstacle should be removed by establishing it. But I did not make any volume in my tool. There is devotion to the Lord beyond sorrow and happiness. I was aware of that. One such day dawned. I opened my eyes to see where the rainbow was spread on the roof of the house. We were blessed to know that scene. I don’t know what kind of miracle he is. But it is supposed to be the invention of Ganapati and my sadhana. I just stared at Ganapati for hours. Give me success in the sadhana I am doing. !

Leave a Reply

%d bloggers like this: