google336aa3038a7d075c.html

Ayurveda-आयुर्वेद-Tips-4

','

' ); } ?>
लाजाळू वनस्पती 
ही वनस्पती डोंगर, टेकड्या, शेतात विपूल प्रमाणात सापडते. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केल्यास पाने बंद होतात. त्याची चव आंबट तिखट अशी आहे. औषधांमध्ये पाला,  बिया वापरतात. लाजाळू  वनस्पति स्त्रियांप्रमाणे  वर्तन करते. म्हणून हिला लाजाळू म्हणतात.  वनस्पती तंत्र , संमोहन, या प्रकारात लाजाळूचा अत्यंत प्रभावी म्हणून उपयोग करतात. लाजाळू रक्त संग्रहक आहे. हिने लहान रक्तवाहिन्यांचे संकोचन होते.  रक्तमिश्रित जावेद रक्त बंद होण्यास मुळाचा काढा देतात. मुळव्याधी पाला उगाळून किंवा पाला वाटून लावतात. डांग्या खोकल्यात मूळ मधातून देतात. वीर्य वाढीसाठी, बियांची पेज दुधाबरोबर देतात. पाला वाटून लावतात अंडवृद्धी पाला वाटून बांधतात. स्त्रियांनी सिद्ध लाजाळूचे मूळ तावीज धारण केल्यास आकर्षणासाठी ह्याचा उपयोग होतो.  वरील वनस्पती वाचकांना, साधकांना,  गरजूंना हवे  असल्यास संपर्क करावा .
कृपया या वनस्पतीचा गैर उपयोग करू नये . फायदा होत नाही, याची दखल घ्यावी.
अभ्यंग गुटी उद्वर्तन 
अभ्यंगामुळे त्वचेला तजेला येतो. त्वचा टवटवीत दिसते. नितळ, सुकोमल व सुरकुत्यारहित राहते.  त्वचेवरील काळे डाग, चेहऱ्यावरील काळे डाग,  डोळ्याखालील काळी वर्तुळे निर्माण होऊ नयेत व झाल्यास त्यावर उपाय म्हणून अभ्यंग करावे दररोज शक्‍य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी अभ्यंग करावे. 
नियमित उद्धर्तनाने त्वचेखाली मेद साठत  नाही.  कफाचे  रोग होत नाही.  त्वचा मृदू मुलायम निर्मळ व कांतिमान होते. शरीराला हलकेपणा येतो. अति घाम येत असल्यास घामाची दुर्गंधी असल्यास वर्तनाने शरीराला सुगंध येतो.  व घामाचे नियमन होते. मन प्रसन्न राहते त्यामुळे त्वचा रोगासाठी उद्वर्तनाचा चांगला उपयोग होतो. उद्वर्तनासाठी 16 वनस्पतींच्या चुर्णाचा एकत्रित वापर केला जातो.  त्यास अभ्यंग गुटी म्हणतात. त्वचाविकार याच्या चिकित्सेसाठी वैज्ञाकडे जाण्यापेक्षा त्वचाविकार होऊ नये म्हणून अभ्यंग उद्वर्तन व चिंतन या त्रिसूत्रीचा उपयोग करणे आपण निश्चितच पसंत कराल.  नित्य वापरासाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. 
Luxury Beauty
Shy plants

This plant is found in abundance in hills, hills, fields. Touching the leaves of this plant causes the leaves to close. It tastes sour and spicy. In medicine, leaves and seeds are used. Shy plants behave like females. That is why it is called shy. Plant techniques, hypnosis, use this type of shyness as extremely useful. Shy is a blood collector. This causes constriction of small blood vessels. The mixed Javed gives the root extract to stop the blood. Hemorrhoids are treated by pruning or splitting the leaves. Danya is provided from the root honey in cough. For semen growth, the seed leaves are served with milk. Leaves are divided. Eggs are divided by leaves. It is used for attraction if women wear the original amulet of Siddha Laju. Readers, seekers, and those in need should contact the above plants.
Please do not misuse this plant. It should be noted that there is no benefit.

Abhyang Guti Udvartan

Abhyanga refreshes the skin. The skin looks radiant. Remains smooth, smooth, and wrinkle-free. Avoid dark spots on the surface, dark spots on the face, dark circles under the eyes, and, if possible, apply abhyanga every day if it is not possible to do abhyanga at least once a week.

Regular quotes do not accumulate fat under the skin. The cough does not cause disease. The skin is soft, smooth, and radiant. The body feels light. Excessive sweating If the sweat smells bad, the behavior makes the body breathe. And regulates sweating. The mind is happy, so it is useful for skin diseases. A total of 16 plant powders are used for extraction. It is called Abhyanga Guti. You would like to use the triad of Abhyanga Udvartan and Chintan to prevent dermatitis rather than going to a scientist for the treatment of dermatitis. Contact our office for regular use.

Leave a Reply

%d bloggers like this: