Site icon Spiritual-communions

Architectural Solutions-वास्तुशास्त्र तोडगे

वास्तुशास्त्र तोडगे

वास्तु देव नमस्तेस्तु भुशया  भिरत प्रभो ll
मदगृहे धनधान्यादी  समृद्धी कुरु  सर्वदा ll
वास्तुशास्त्र हे खूप जुने शास्त्र असले तरी त्याकडे अलीकडे येत्या पाच वर्षात लोकांचे विशेष लक्ष गेले आहे.  या विषयावर ग्रंथही खूप निर्माण झाले. परंतु या शास्त्रातील नियमांचे नको तेवढा बाऊ करण्यात आला. प्रत्येकालाच आपले जीवन सुखाचे व्हावे, असे मनापासून वाटत असते.  परंतु वास्तुशास्त्रातील लहान-सहान नियम अमलात आणून घराची पुनर्रचना करणे व त्यापायी हजारो रुपये खर्च करणे हा उपाय कितपत योग्य आहे . फार तर नवीन घर बांधताना काही नियम पाळायला हरकत नाही. परंतु बांधलेल्या घराची पाडापाड कशासाठी? काही दैवी उपाय करूनही घरातील दोष नाहीसे करणे सहज शक्य आहे.
सृष्टीचा आरंभ काळात पृथ्वीवर निर्माण होणाऱ्या जीवसृष्टीला कसलाही आधार नसल्याची जाणीव भगवान ब्रह्मदेवांना झाली तेव्हा त्यांनी भगवान श्री महाविष्णु आधार देण्याची विनंती केली. भगवान श्री महाविष्णूच्या दोन्ही कालातील पृथ्वीला आधार देणाऱ्या अष्टदिशा उत्पन्न झालेल्या या दिशांना संरक्षणार्थ अष्टदीशाची निर्मिती परमात्म्याने केली.
हे अष्ट दिक्कपालांची  पृथ्वीवर निमिर्ती परमात्म्याने केली. 
हे अष्ट दिकपालांची निर्मिती प्राणिमात्रांची संरक्षण करतात. त्यांना ऐश्वर्य सुख समाधान देतात व त्यांचा नाश देखील करू शकतात. म्हणून वास्तू निर्माण करताना या अष्टदिक्पाल यांचा योग्य त्या पद्धतीने मानसन्मान व मांडणी करावी. त्यामुळे सर्व प्रकारची फळे प्राप्ती होऊन मनशांती सुख समाधान समृद्धी  लाभते.
घरात कुठल्या दिशेला काय असावे ?
स्वयंपाक घर 
स्वयंपाक घर आग्नेय दिशेस असावे.
स्वयंपाक घरातील ओटा आग्नेय कोपऱ्याकडे असावा. स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे व्हावे.
गॅस सिलेंडर शेगडी वगैरे आग्नेय कोपऱ्यात असावे.
हात धुण्याचे बेसिन ईशान्य कोपऱ्यात असावे.
पिण्याचे पाणी उत्तर दिशेच्या भिंतीकडे असावे.
मसाला पदार्थ काच सामान डबे दक्षिण-पश्चिम भिंतीकडे असावे.
स्वयंपाक घराचा दरवाजा ओठयाचा अगदी समोर नसावा.
जेवण टेबल वायव्य दिशेस असावे.
बेडरूम 
देवघर व झोपण्याची खोली एकत्र नसावी. असल्यास देवघरास पार्टिशन करावे.
झोपण्याची खोली पश्चिम, नैऋत्य  दिशेला असावे.
जड फर्निचर कपाट दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात ठेवावे.
ड्रेसिंग टेबल पूर्व व उत्तर बाजूस असावे.
लिखाणाचे टेबल पश्चिम बाजूस असावे.
बिछान्यावर झोपताना पाय पूर्वेस अथवा उत्तरेस होतील असे झोपावे व त्याप्रमाणे बीछाना ठेवावा.
या खोलीत इलेक्ट्रिक वस्तू आग्नेय कोपऱ्यात असाव्यात.
या खोलीचा दरवाजा एकाच फळीचा असावा.
वास्तूतील रुक्ष व बाग बगीच्या 
आपल्या आवारातील मोकळ्या जागेत खालील दिशांना झाडे लावावीत. 
उंच वजनदार रुक्ष दक्षिण नैऋत्य दिशेला वाढवावे.
छोटी रोपे उत्तर दिशेला वाढवावी.
फुलांच्या कुंड्या पूर्व किंवा आग्नेय दिशेस लावाव्यात.
पिंपळ, वड, लिंब,  जांभूळ यासारखे मोठे वृक्ष स्वतःहून आपल्या वास्तूचा आवारात लावू नये.
ईशान्य दिशेला कोणतेही झाड लावू नये.
तुळशीचे वृंदावन करून आग्नेय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे योग्य.

Fengshui Arowana Fish To Protect You From Sudden Loss The Arowana Is A Highly Influential Icon Among All Other water-dwelling Creatures. It Will Bring All Kinds Of Blessings To Your Business & Home. Material – Fiber, Weight – 308 Gm Apxm, ( L X W X H ) 16.5 Cm X 5.3Cm X 7.5 Cm Apxm.

53% OFF OFFER

Plus value Feng Shui Golden Arowana Fish Strong Wealth Symbol & Protects From Mishaps, Troubles – Vastu items for the home for good luck

—————————————————————————————–

Architectural Solutions

Vastu Dev Namastestu Bhushaya Bharat Prabho ll
Madagruhe Dhanadhanyadi Samrudhi Kuru Sarvada ll

Although Vastushastra is an ancient science, it has received a lot of attention in the last five years. A lot of texts were also created on this subject. But the rules of this scripture were obeyed too much. Everyone sincerely wants their life to be happy. But how appropriate is it to renovate a house by implementing small rules of architecture and spend thousands of rupees on it? There are several rules to follow when building a new home. But why demolish a house? With some divine remedy, it is easily possible to get rid of the defects in the house. When Lord Brahma realized that there was no basis for life on earth at the beginning of creation, he requested Lord Mahavishnu to support him. The Ashtadisha was created by Paramatman to protect the eight directions which originated in both the periods of Lord Mahavishnu. These Ashta Dikkapalas were created on earth by Paramatman. These Ashta Dikpalas protect the creatures. Aishwarya gives them pleasure and can even destroy them. Therefore, while constructing the Vastu, these Ashtadikpals should be honored and arranged correctly. Thus, all kinds of fruits are obtained, and peace of mind, happiness, contentment, and prosperity is achieved.

Photo by Thgusstavo Santana from Pexels
What direction should the house be? KitchenThe kitchen should face south-east. The Platform in the kitchen should be on the south-east corner. Face east when cooking. The gas cylinder should be in the south-east corner of the grate etc. The handwashing basin should be in the north-east corner. Drinking water should be towards the north wall. Spices should be on the south-west wall of the glass luggage compartment. The kitchen door should not be in front of the lip. The dining table should face north-west. BedroomThe temple and the bedroom should not be together. If so, the house of God should be partitioned. The bedroom should be facing west, south-west. Heavy furniture should be placed in the south-west corner. The dressing table should be on the east and north sides. The writing table should be on the west side. When sleeping on the bed, sleep with the legs facing east or north, and keep the bed accordingly. The electrical items in this room should be in the south-east corner. The door to this room should have a single plank. Architectural archeological and garden gardensPlant trees in the following directions in the open space of your yard.Extend the heavier arid south-southwest direction. Small seedlings should be raised to the north. Flower pots should be placed in the east or south-east direction. Large trees like Pimple, Wad, Limb, Jambul should not be planted on the premises of your building by yourself. No trees should be planted north-east. It is advisable to keep Tulsi Vrindavan facing south-east or west.

Exit mobile version