google336aa3038a7d075c.html

Real Experience-सत्य अनुभव-Episode-22

','

' ); } ?>

सत्य अनुभव
भाग-२२

माझ्या बालवयात नालासोपारा पश्चिम येथे घडलेली घटना मला तुम्हाला सांगाविशी वाटते. माझ्या  ओळखीचा एक मुसलमान रिक्षेवाला होता. तो एके दिवशी रात्री आपल्या घरी चालला होता. त्याला वाटेत पडणाऱ्या स्मशानाजवळ  एक स्त्री उभी असलेली दिसली.  तिने रिक्षाला हात केला रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. ती स्त्री रिक्षात बसली व काही अंतरावर असणाऱ्या तळ्याजवळ उतरली, रिक्षावाल्याने त्या स्त्रीकडे पैसे मागितले त्यावर ती स्त्री म्हणाली कसले पैसे?  असे म्हणून ती अदृश्य झाली. 
Photo by Marco Trinidad from Pexels
रिक्षावाला आपल्या घरी गेला आणि जेवायला बसला व पूट पूटायला लागला, मुझे दो किलो मटण और दो लादीपाव चाहिये! आपल्यासमोर असलेले सर्व जेवण त्याने फेकून दिले. आपले डोके भिंतीवर जोर जोरात आपटू लागला. दिवसेंदिवस त्याची तब्येत ढासळत होती. हकीम, मौला, मांत्रिक-तांत्रिक सर्व इलाज केले. परंतु काही फरक पडेना. शरीरातील थकवे मुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. 
परंतु तिथेही विशेष आराम न मिळाल्याने त्याला पुन्हा आपल्या घरी आणले. तिथे त्याची तब्येत जास्त झाल्याने त्याच्या घरच्यांनी त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरवले. परंतु त्याने आपल्या भावाच्या मानेवर प्राण सोडला. त्याचा अंत्यविधी झाल्यावर, त्याचा भाऊ देखील मुझे दो किलो मटण लादीपाव चाहिये चाहिये खून चाहिये! असे बरळायला लागला. घरातील सर्व भांड्यांची आदळ आपट करू लागला. 
एके दिवशी तो ही मरण पावला आणि त्याची लहान बहिणी जास्तीत जास्त 13 ते 14 वर्षाची असावी ती सुद्धा आपल्या भावंडा प्रमाणे दो किलो मटण और दो लादी पाव चाहिये, खून चाहिये मै किसी को नही छोडूंगी असे म्हणून भिंतीवर जोरात डोके आपटायला लागली काही महिन्यातच तिचाही देहांत झाला. त्या पूर्ण कुटुंबाची दुर्दशा झाली. 
काही दिवसात ती स्त्री स्मशानात दिसायला लागली. गावातील काही तरुण मंडळींनी तिला पकडण्याचा बेत केला. जो धाडसाने पहिला स्मशानात गेला तो बोंबा मारत बाहेर आला व थेट आपल्या घरी गेला घरातील सर्व काचा, टीव्ही व इतर सामानाची नासधूस करू लागला. आपल्याच घरच्या छपरावर दगड मारू लागला आणि काही महिन्याने त्याचे निधन झाले. 
त्या स्त्रीला रात्री नग्न अवस्थेत शाळेच्या आवारात फिरताना वॉचमनने पकडले तर त्याला तिने तंबी दिली की तू माझ्या कामात अडथळा आणू नकोस. मी तुझ्या शाळेतील कुठल्याही व्यक्तीला त्रास देणार नाही. पण जर का तु मला अडवलेस, तर मी मी तुला सोडणार नाही?  शेवटी त्याने  तिची वाट सोडली . त्यानंतर काही दिवसाने ती दिसेनाशी झाली. कोणी म्हणायचे की ती मांजर  झाली?

Material: Matte Finish Wall Covering Area: 60cm x 60cm Product Dimensions: 50x70cm Eco Friendly with 400+ Designs Available Shipping within 24 hrs

72% OFF OFFER

Decals Design ‘Designer Om’ Wall Sticker (PVC Vinyl, 60 cm x 60 cm, Black) – spiritualReal Experience

Episode-22

I want to tell you what happened in Nalasopara West in my childhood. One of my acquaintances was a Muslim rickshaw puller. He was walking home one night. He saw a woman standing near the cemetery on the way. She touched the rickshaw, and the rickshaw puller stopped the rickshaw. The woman sat in the rickshaw and got down near the pond some distance away. The rickshaw puller asked the woman for money, and she said, what kind of money? So she disappeared.


The rickshaw puller went to his house and sat down to eat and started pouting; I need two kilos of mutton and two ladi pavs! He threw away all the food in front of us. His head hit the wall hard. His health was deteriorating day by day. Hakim, Maula, Mantri-Tantric all treated. But it didn’t make any difference. He was hospitalized with fatigue.

But even there, he did not get much relief and brought him back to his home. His health deteriorated, and his family decided to take him back to the hospital. But he put his life on his brother’s neck. After his funeral, his brother too, I want two kilos of mutton, I want to kill him! It started to rain. All the utensils in the house started colliding.

One day he died, and his younger sister must have been 13 to 14 years old. She, too, like her siblings, wanted two kilos of mutton and two ladi pavs. She tried to kill… The whole family was devastated.

Within a few days, the woman appeared in the cemetery. Some young congregations in the village plotted to capture her. The one who bravely went to the first cemetery came out with a bomb and went straight to his house and started destroying all the glass, TV, and other belongings in the house. He started throwing stones at the roof of his house and died a few months later.

If Watchman caught the woman walking around the schoolyard naked at night, she told him not to interfere with my work. I will not bother anyone in your school. But if you stop me, I will not leave you. He finally let her go. A few days later, she disappeared. Who’s to say she’s a cat?

Leave a Reply

%d bloggers like this: