google336aa3038a7d075c.html

Ayurveda-Tips-3

','

' ); } ?>
हळद
आयुर्वेदामध्ये हळदीला फार महत्त्व आहे. आपल्या रोजच्या जेवणात हळदीला असणारे स्थान सगळ्यांनाच माहिती आहे. हळदीचे अनेक प्रकार आहे. हळदीचे व्यवसायासाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी, अभ्यासासाठी, यशासाठी. या सिद्ध हळदीचा चांगला उपयोग होतो.
त्वचा उजळ होण्यासाठी, त्वचा तजेलदार होण्यासाठी, व अनेक आजारांवर, ॲलर्जी, त्वचेवर डाग, खाज कॅन्सरसारख्या रोगावर हळदीचा वापर केला जातो. सर्दी झाली की गरम दूध हळद घालून घेतात.  कफ, खोकला थांबण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर होतो. डायबिटीस वर हळद उपयुक्त असून काविळ, यकृत या आजारांवर लाभदायक आहे. रोजच्या जेवणातून  हळद घेतल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जखम भरण्यास मदत होते. रक्‍त येत असल्यास ते थांबवण्यासाठी  गुण हळदीत आहे.  हळद स्वादाला कडवट, पण आरोग्यासाठी गुणकारी व लाभदायक आहे.
वनस्पतिशास्त्रात काळी हळद,  कुकवी (लाल हळद),  पिवळी हळद,  जांभळी हळद , सफेद हळद याला अत्यंत महत्त्व आहे. अनेक पुजारी  अनुष्ठानासाठी या वस्तूंचा उपयोग करतात.
काळी हळद – हे भद्रकाली चे प्रतीक असून पैशाची आवक वाढण्यासाठी, शत्रुसंकटात रक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो.
लाल हळद – हे लक्ष्मीचे प्रतीक असून पैसे स्थिर राहण्यासाठी पैशाची आवक वाढण्यासाठी या हळदीचा बहुमूल्य उपयोग होतो.
सफेद हळद – सरस्वती मातेचे प्रतीक असून, विद्या यशप्राप्तीसाठी या हळदीचा उपयोग होतो.
जांभळी किंवा निळी हळद  – या हळदीचे उपयोग संमोहनशास्त्रासाठी, नातेसंबंध दृढ करण्यासाठी व्यवसायासाठी, आपली कामे जलद गतीने होण्यासाठी या सर्व वनस्पतींचा उपयोग केला जातो. परंतु या वनस्पती विशिष्ट मुहूर्तावर नक्षत्रावर सचेतक केल्यास त्यांचा उपयोग बहुमूल्य होतो. 
* वरील वनस्पती वाचकांना साधकांना हवी असल्यास संपर्क करावा संपर्क क्रमांक – ९३२६६६२४४१.
योग वल्ली – अजानवृक्ष
अजान वृक्षाची किमया अनेक औषधे बनविण्यासाठी होते. तसेच अध्यात्मात त्याचा सिद्धी साधण्यासाठी उपयोग असल्याचे म्हटले जाते. आताही आपण देहू आळंदीला गेल्यावर ज्ञानेश्वरांची समाधी आहे,  तेथे त्यासमोर एक भव्य अजानवृक्ष आहे. त्याची फळे, पाने घेण्यास सक्त मनाई आहे. त्या वृक्ष छायेखाली अनेक साधक ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. त्या काळात साधकांच्या ज्ञानेश्वरी पोथीवर पारायण काळात एखादे तरी पान पडले. तरी ते भाग्याचे समजले जाते. व त्या साधकाला सिद्धीसाठी मार्ग सक्रिय होतो. अशी परंपरा आहे. 
हा वृक्ष केवळ नाथांच्या पावित्र समाधी जवळ आढळतो. याच वृक्षाची मुळे त्यांच्या समाधीला टोचत होती. समाधीत बाधा येत असल्याने त्यांनी एकनाथ महाराजांना दृष्टांत देऊन या झाडाखाली माझी समाधी असल्याचे सांगून, त्याची  मूळ, शाखा कापण्यास सांगितले. त्याप्रमाणे एकनाथांनी त्यांच्या आदेशानुसार त्या झाडाची मुळे छाटली.  ज्ञानेश्वरांची भेट घेऊन पुढचा अध्यात्मिक प्रवास त्यांच्या अधिपत्याखाली सुरू ठेवला.  हे आपणा सर्वांना ठाऊक आहे.
श्री ज्ञानेश्वर त्रिकाल ज्ञानी होते. त्यांनी अजान वृक्षाचे महत्त्व जाणून त्यास जवळ केले.  
“अजान रुक्षाचे फळ तेषां मुखी जाण ते सेवन करता म्हणून अजरामर होय निश्चित”
हा वृक्ष फळ मुळासहीत अत्यंत उपयुक्त देह व लोह सिद्धी करणारा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे शरीरातील सर्व व्याधींचे निर्मूलन करतो त्याप्रमाणे धातू परिवर्तनही करतो. असे त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे व म्हणून ज्ञानेश्वरांनी तो आपल्या समाधीवर वेलीच्या स्वरुपात ठेवला आहे. याच्या विशिष्ट प्रकाराने नुसते सेवन केले असता अष्टांगयोग साधन प्राप्त होते. असा यासंबंधी दावा आहे म्हणून त्यास योग वल्ली पण नाव आहे.
उपचार –  
  • अजानवृक्ष फळाचे वेलदोड्याबरोबर सेवन केल्यास गर्भधारणा होते, याबरोबर चूर्ण घेतल्यास गुप्त रोगावर उपाय होतो. 
  • बकुळा बरोबर सेवन केल्यास सर्वजण संमोहित होतात.
  • साखरेबरोबर सेवन केल्यास यश प्राप्त होते. 
  • जांभळीच्या सालीसोबत चूर्ण घेतल्यास ब्रह्मंपदसारखा मान-सन्मान मिळतो. 
  • आंब्यासोबत सेवन केल्यास धनुर्विद्या आत्मसात होते.
वरील  लहान वृक्ष वाचकांना, साधकांना हवे असल्यास माझ्याकडून उपलब्ध होईल. याची दखल घ्यावी.
संपर्क. –  9326662441

Turmeric

Turmeric is essential in Ayurveda. Everyone knows the place of turmeric in our daily meals. There are many types of turmeric. Turmeric for business, for Lakshmi, for study, for success. This proven turmeric is well used.
Turmeric is used to brighten the skin, to brighten the skin, and to treat many ailments, such as allergies, skin blemishes, itchy cancers. When it is cold, add hot milk turmeric. Turmeric is also used to stop phlegm and cough. Turmeric is useful in diabetes and jaundice and liver diseases. Consumption of turmeric in daily meals enhances immunity. It helps to heal wounds. If there is bleeding, the mark is yellow to stop it. Turmeric is bitter in taste, but good for health.

In botany, black turmeric, kukavi (red turmeric), yellow turmeric, purple turmeric, white turmeric are of great importance. Many priests use these objects for rituals.

Black Turmeric – This is a symbol of Bhadrakali and is used to increase the inflow of money and to protect against enemies.

Read Turmeric – This is a symbol of Lakshmi and is used to increase the income of money to keep the money stable.

White turmeric – is a symbol of mother Saraswati and is used for success.

Purple or blue turmeric – This turmeric is used for hypnosis, for strengthening relationships, for business, for speeding up your work. But if these plants are alerted to the constellation at a particular moment, their use becomes valuable.

* The above plant readers should contact the seekers if they want contact number – 93266624441.


Yoga Valli – Ajanavriksha


The alchemy of the Ajan tree was used to make many medicines. It is also said to be useful in spiritual realization. Even now, when we go to Dehu Alandi, there is Samadhi of Dnyaneshwar, there is a magnificent Ajan tree in front of it. It is strictly forbidden to take its fruits and leaves. Many seekers recite Dnyaneshwari under the shade of that tree. At that time, a page fell on the seeker’s Dnyaneshwari Pothi during the Parayan period. Yet it is understood to be fate. And the path to achievement is activated for that seeker. There is such a tradition.

This tree is found only near the holy tomb of Nath. The roots of this tree were piercing his Samadhi. As Samadhi was being obstructed, he gave a vision to Eknath Maharaj and told him that there was my Samadhi under this tree and asked him to cut its roots. So Eknath cut the origins of the tree as per his order. After visiting Dnyaneshwar, he continued his spiritual journey under his leadership. We all know this.

Shri Dnyaneshwar Trikal was wise. Knowing the importance of the Ajan tree, he approached it.
“I know the fruit of Ajaan Ruksha Teshan Mukhi is consumed, so it is immortal for sure.”


This tree is handy for flesh and iron, along with fruit roots. That is, just as it eliminates all the ailments in the body, it also changes the metal. It has such a unique significance, and therefore Dnyaneshwar has placed it on his Samadhi in the form of a vine. Ashtanga Yoga is obtained by merely consuming a specific type of it. There is a claim in this regard, so it is called Yoga Valli.

Treatment –
  • Consumption of Ajanavriksha fruit with Veladoda causes pregnancy while taking the powder with it cures the latent disease.
  • Everyone is mesmerized if Bakula is appropriately consumed.
  • Success is achieved by consuming it with sugar.
  • If the powder is taken with a purple cover, one gets respect like Brahmampada.
  • Archery is mastered if consumed with mango.

The above small tree will be available from me to readers, seekers, if they want. It should be noted.
Contacts. – 9326662441

Leave a Reply

%d bloggers like this: