google336aa3038a7d075c.html

True Experience-सत्य अनुभव-Episode-2

','

' ); } ?>

भाग-२

(मराठी) 

सत्य अनुभव 

नमस्कार, 

महाडचे सावंत बाबा-दादा महाराजांकडे येऊन मोठ्या बढाया मारून मोठी रक्कम उकळत असे एका रात्री त्यांच्या भेटीला दादा महाराजांनी मला महाडला नेले सावंत बाबांचा भोंदूपणा माझ्या लक्षात आला होता. त्या रात्री त्यांची भोंदूगिरी पूर्णपणे उघडकीस आणण्याचे मी ठरविले आणि तसे सिद्ध करून दाखविले मोठ-मोठी ख्यातनाम व्यक्ती दादा महाराजांचे शत्रू होते स्वार्थी आणि लबाडपणा पाहून मी तिथे न जाण्याचे ठरविले होते, परंतु तिथे येणाऱ्या अनेक व्यक्ती दादा महाराजांकडून पीडित झालेले माझ्याकडून आशेची वाट पाहात होते. 

रमेश नावाचा मुलगा एका चांगल्या कंपनीत कामाला होता परंतु तेथील कर्मचारी त्याला खूप त्रास देत असत तसेच त्याचे त्याच्या मामे बहिणी वर प्रेम होते ब्राह्मण घराणे असल्यामुळे कोणीही संमती द्यायला तयार नव्हते. घरात होणाऱ्या अजब चमत्काराने रमेश व त्याचे कुटुंब त्रस्त झाले होते. रमेशला त्यांच्या काकावर संशय होता काका कोकणात जाऊन चेटूक उठवण्याचे काम करीत होता, रमेशचा भाऊ एका बारबाला बरोबर संबंध ठेवून होता त्याच्या शिक्षणाचा पेक्षा असूनहि तो त्यात अपयशी ठरत होता. 

हे सर्व सांगताना रमेश खूपच काकुळतीला आला होता रमेश हा अनिकेतचा मित्र त्यामुळे मी त्याला काही तोडगे सांगितले त्यातून तो सुखावू लागला व त्याचे माझ्याकडे येणे जाणे वाढले गुरु सेवेच्या नावाखाली त्याची अनेक कामे तो माझ्याकडून करुन घेत होता त्याच्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास वाढत होता रमेशच्या भावाला सुधारण्यासाठी मी त्याला शाबरी मंत्र देऊन ताळ्यावर आणण्याचे ठरवले आपल्या अगोदर आपल्या भावाला मंत्र मिळाल्यामुळे रमेश दुखावला होता परंतु तोपर्यंत रमेशची सर्व कामे विनामूल्य झालेली होती.

प्रीतम नावाच्या मुलाच्या आईला पोतराज शक्तीने पकडले होते. बारा वर्षे ती अंथरुणात पडून होती त्यांनी आजपर्यंत अनेक बुवा-बाबा केले परंतु यश मिळाले नाही हतबल झालेला प्रीतम एका दुपारी  मला त्याच्या घरी घेऊन गेला मला बघताच त्याची आई पिसाळली नजरा नजर झाल्यानंतर ती रडायला लागली उतारा व वास्तू बंधन अशाने तुझी आई बरी होईल असा मी त्याला ठाम विश्‍वास दिला. त्या विश्वासावर त्याने सर्व विधी करून घेतल्या त्या विधीला नाथांनी पूर्णपणे पाठिंबा दिला। त्या वेळेला संगणक वेब डिझाईन साठी खूप महत्व होते त्यात त्याला व त्याच्या भावाला यश मिळाले नोकरी व व्यवसायात यश प्राप्ती झाली.

याच दरम्यानच्या काळात प्रीतमचा मित्र जय याला काही खास तोडग्यायामुळे संपूर्ण भारतासाठी जपान कडून अफिलिटेड सर्टिफिकेट मिळाले होते. परंतु स्वार्थवृत्ती, बाहेरख्यालीपणा व गुरु निंदा-चेष्टा याने जयची धूळधाण झाली होती त्यामुळे सर्व यशावर पाणी पडले होते आपली चूक कबूल करून तो माझ्याकडे माफीसाठी आला होता परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

श्री साने नावाचे गृहस्थ यांनी मला त्यांच्याकडे वास्तू परीक्षणासाठी बोलावले मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर त्यांच्या घरी गेलो घरातले दृश्य पाहून मी खूपच अचंबित झालो पाच मुली व श्रीयुत साने यांचा दहा बाय दहाच्या पत्राच्या चौकटीत संसार सुरु होता आणि ही चौकट एका जुन्या स्मशानभूमीवर होती त्यांच्या घरात रोजच भानामती होत असे. वास्तू बंधन नक्की कुठले करायचे घराचे की स्मशानाचे?

भुतांच्या वस्तीत श्रीयुत साने राहायला आले होते त्यांच्या घराण्याला कायमस्वरूपीचे सुतक लागले होते त्यांची एक मुलगी जन्मताच नाथभोळी होती व तिच्या बळावर हा गाडा खेचला जात होता साने हे कोकणातले असल्यामुळे कौल-गाऱ्हाणे यात मग्न होते. मी सांगितलेले उपाय त्याने या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिले परंतु पुढील दहा वर्षानंतर साने पुन्हा माझ्याकडे आले याचना करू लागले पण तोपर्यंत सर्व खेळ विस्कटला होता. वेळेस त्यांच्या मुलीने साधनेच्या बाबतीत माघार घेतली व कर्मदरिद्री साने हतबल झाले काही तोडगे केल्यानंतर त्यांना आराम पडला परंतु ते सध्या अनावश्यक  प्रश्नात  अडकल्याचे समजते.

श्री. रुपेश पुनर्विवाहित नोकरी नसलेला, कर्जबाजारी 108 बियरबार फिरलेला, बाहेरख्याली लफडेबाज अशा बहुगुणी माझ्या संपर्कात आला होता. वरील सर्व दुर्गणांपास प्रायशीत्त मिळून योग्य मार्ग मिळावा असे या स्वामी भक्ताचे म्हणणे होते त्यांच्या चुका मी त्याला वारंवार निदर्शनास आणून देत होतो। 75 वर्षांची आई या नवसाच्या मुलामुळे त्रस्त झाली होती. त्याच्या बहिणीचा ही संसार डळमळीस आला होता. 

परंतु मी श्री रुपेश यांना आधार देण्याचे ठरविले माझ्या ओळखीच्या माणसाकडून त्यांना आर्थिक मदत व नोकरी मिळवून दिली. अंगात आळस असलेला पुरुष हा कामचोर असतो हे माझ्या लक्षात येत होते. पण अध्यात्माकडे त्याचा वाढलेला ओढा व गुरुसेवा ही त्याची जमेची बाजू होती असे मला वाटत होते. मी त्यांना काही गुप्त मंत्राद्वारे साधना करण्याचे सांगितले. कालावधी दहा दिवस वेळ रात्री बारा ते तीन, मी सोबत नऊ दिवस त्यांच्या बरोबर होतो व शेवटचा दिवस तुम्ही एकट्याने जप करायचा मी बाहेर तुमची वाट पाहतो असे निक्षून सांगितले होते. काहीही झाले तरी डोळे न उघडता न घाबरता हा शेवटचा दिवस पणाला न्या. असे त्याला मी आदेश दिले.

बारा वाजून 40 मिनिटांनी रुपेश यांना आवाज ऐकू यायला लागले व अधीर झालेले रुपेश आपले डोळे उघडून इथेतिथे पाहू लागले. आपली साधन सामुग्री अर्धवट टाकून घाबरून बाहेर आले व मला असे अनुभव आले हे कथन करू लागले पण तोपर्यंत खेळ संपला होता त्यांच्या अथक विनंतीमुळे मी त्यांना पुढची साधना शिकविण्याचे ठरविले. साधनेस बसल्यावर त्यांच्या डोक्यावर असलेल्या बाभळीच्या झाडावरून एक भूताचे मूत्र त्यांच्यावर थेंब थेंब पडत असल्याचे मला दिसले. तसे मी माझ्या सर्व सहकार्यांना दाखविले त्यामुळे तेथे फार मोठा हशा झाला. 

अस्वस्थ रुपेश स्वस्थ बसायला तयार नाही अनेक चुका-शंका हे त्याचे अपयशाचे कारण ठरले त्याची डबघाईला आलेली परिस्थिती पाहून मी त्यांना शेवटची संधी देण्याचे ठरविले आणि काही गुप्त मंत्राद्वारे पुन्हा साधनेस बसवले त्यात ते यशस्वी ठरत होते त्यावेळेस त्यांना दररोज चांदीची कोणतेही एखादी वस्तू कुठेही पडलेली सापडत असे त्याचे त्याला फार कौतुक होते पण तुम्ही याचा बोलबाला करू नका असे मी त्यांना निक्षून सांगत होतो परंतु चमत्काराच्या नावाखाली ते याचा प्रपोगंडा करीत होते त्यांना मिळणारे संकेत ते नको त्या ठिकाणी वापरायला लागले होते लोकांचे प्रश्न सोडवताना मी व माझे सहकारी म्हणून त्यांना सोबत ठेवले होते. मी त्याची वाईट वृत्ती ही मी नेहमीच त्याच्या निदर्शनास आणून देत असे व चुका करू नका असे समजावून सांगत असे असे. त्यांचे उच्च शिक्षण झाले होते परंतु संस्काराचा घडा रिकामा होता.


अध्याय-२

( हिन्दी )

सत्य अनुभव


नमस्ते,

महाड के सावंत बाबा-दादा महाराज उनके पास आते थे और घमंड करके बड़ी रकम वसूलते थे। अपनी यात्रा के दौरान एक रात दादा महाराज मुझे महाड में ले गए। उस रात मैंने उनके पाखंड को पूरी तरह से उजागर करने फैसला किया और वह साबित भी किया.  बड़ी हस्तियां दादा महाराज की दुश्मन थीं। स्वार्थ और धोखे को देखते हुए, मैंने वहां नहीं जाने का फैसला किया, लेकिन कई लोग जो वहां आए थे, वे मेरी उम्मीद में इंतजार कर रहे थे जो दादा महाराज से पीड़ित थे।

रमेश नाम का एक लड़का एक अच्छी कंपनी में काम कर रहा था लेकिन वहाँ के कर्मचारी उसे बहुत परेशान कर रहे थे और वह अपने चचेरे बहन से प्यार करता था क्योंकि वह एक ब्राह्मण परिवार से था और कोई भी सहमति देने को तैयार नहीं था। रमेश और उनका परिवार घर में होने वाले अजीब चमत्कार से तबाह हो गया। रमेश को अपने चाचा के बारे में संदेह था। चाचा जादू टोना पर काम करने के लिए कोंकण जा रहे थे। रमेश के भाई का बारबरा के साथ संबंध था। वह अपनी शिक्षा के बावजूद असफल हो रहा था।
यह सब बताते हुए रमेश बहुत परेशान था। रमेश अनिकेत का दोस्त था. इसलिए मैंने उसे कुछ उपाय बताए। वह बेहतर होने लगा और उसका मेरे पास आना बढ़ गया। रमेश को दुख हुआ क्योंकि उनके भाई ने उनसे पहले मंत्र प्राप्त किया था, लेकिन तब तक उनका सारा काम मुफ्त में हो गया था।

प्रीतम नाम के एक लड़के की माँ को पोतराज शक्ति ने पकड़ लिया था। वह बारह वर्षों से बिस्तर पर थी। उन्होंने आज तक कई काम किए थे, लेकिन वे किसी काम में सफल नहीं हुए थे। असहाय प्रीतम मुझे एक दोपहर अपने घर ले गया। उसकी पीड़ित माँ मुझे देखकर गुस्से से लाल हो गयी. लेकिन दृढ़ विश्वास पर, नाथजी ने पूरी तरह से उस अनुष्ठान का समर्थन किया, जिसमें उन्होंने उन सभी अनुष्ठानों को निभाया था।  वो दौर कंप्यूटर वेब डिज़ाइन के लिए बहुत महत्वपूर्ण था, जब वह विधि हवन हुआ उसके बाद प्रीतम और उनके भाई कंप्यूटर वेब डिज़ाइन की नौकरी और व्यवसाय में सफल हुए।

इस बीच, प्रीतम के दोस्त जय को कुछ विशेष समझौता के कारण पूरे भारत के लिए जापान से संबद्ध प्रमाणपत्र मिल गया था। लेकिन गुरुनिंदा, अपव्यय और बदनामी ने जय के जीवन को कलंकित कर दिया था, इसलिए सारी सफलता बरबाद हो गई। वह अपनी गलती की माफी मांगने के लिए मेरे पास आया, लेकिन तब तक बहुत देर हो चुकी थी।

श्री साने नाम के एक गृहस्थ ने मुझे एक वास्तु परीक्षण के लिए बुलाया। मैं अपने सहयोगियों के साथ उनके घर गया। घर के अंदर का दृश्य देखकर मैं बहुत हैरान था। सवाल ये था की वास्तु बंधन वास्तव में घर या कब्रिस्तान किसका करना है?
श्री साने एक प्रेतवाधित घर में रहने के लिए आए थे। उनके परिवार को स्थायी रूप से समशानभूमि पे खड़ा था। उनकी एक बेटी नाथभोली पैदा हुई थी और गाड़ी उसके बल पर खींची जा रही थी। साने कोंकण से थे और बुवाबाजी मे में तल्लीन थे। उसने मेरी बात इस कण से सुनी और दुसरीसे छोड़ दी, लेकिन अगले दस वर्षों के बाद, साने वापस मेरे पास आया और दया मांगना शुरू कर दिया, लेकिन तब तक खेल खत्म हो गया था। समय के साथ, उनकी बेटी साधन से हट गई और कर्मदरिद्री साने को राहत नहीं मिली। कुछ टोटके करने के बाद, उन्हें राहत मिली, लेकिन यह समझा जाता है कि वह वर्तमान में एक अनावश्यक प्रश्न में फंस गए है।

श्री रूपेश मेरे साथ कई बार संपर्क में आया था, उसकी खासियत थी कि, वह  पुनर्विवाहित,  नौकरी न होना, कर्ज में डूबा हुआ, 108 बीयर बार घुमा हुआ, एक बाहरी बदमाश। ये स्वामी भक्त कह रहे थे कि उपरोक्त सभी बुराइयों का प्रायश्चित किया जाना चाहिए और सही रास्ता ढूंढना चाहिए। मैं बार-बार उनकी गलतियों की ओर इशारा कर रहा था। 75 वर्षीय मां, मनौती के बेटे द्वारा तबाह हो गई थी। उनकी बहन का जीवन उथल-पुथल भरा था। 
लेकिन मैंने श्री रूपेश को मदत करने का फैसला किया। उसे एक आदमी से आर्थिक मदद और एक नौकरी मिली। मुझे एहसास हो रहा था कि एक आलसी आदमी एक फूहड़ होता है। लेकिन मुझे लगा कि आध्यात्मिकता और गुरुसेवा के प्रति उनका बढ़ता झुकाव उनका श्रेय है। मैंने उन्हें कुछ गुप्त मंत्र के माध्यम से साधना करने के लिए कहा। अवधि दस दिन का, समय रात के बारह से तीन बजे तक, मैं उनके साथ नौ दिनों के लिए था और आखिरी दिन, आप अकेले ही जप करेंगे। मैं बाहर इंतजार करूँगा। चाहे कुछ भी हो जाए, आखिरी दिन बिना आंखें खोले और बिना किसी डर के ले जाएं। यही मैंने उसे करने का आदेश दिया।
40 मिनट के बाद 12 बजे, रूपेश ने आवाजें सुननी शुरू कीं और अधीर रूपेश ने अपनी आँखें खोलीं और चारों ओर देखने लगा। उन्होंने अपने उपकरणों को आधा गिरा दिया और डरकर बाहर आ गए और कहने लगे कि मुझे ऐसा अनुभव था लेकिन तबतक खेल खत्म हो गया.  फिर मैंने उनके अथक अनुरोध के कारण उन्हें अगली साधना सिखाने का फैसला किया। जब वह साधना पर बैठा, मैंने देखा कि उसके सिर पर बबूल के पेड़ से एक राक्षस का मूत्र टपकता है। यह मैंने अपने सभी सहयोगियों को दिखाया, इसलिए वहां उपस्तित लोगो में बहुत हँसी आई।
                              Image by Stefan Keller from Pixabay 
परेशान रूपेश रुकने के लिए तैयार नहीं है। कई गलतियां और संदेह उसकी असफलता का कारण थे। उसकी दुविधा को देखते हुए, मैंने उसे एक आखिरी मौका देने का फैसला किया और उसे कुछ गुप्त मंत्र के साथ फिर से जोड़ दिया। वह इस तथ्य के लिए बहुत प्रशंसनीय था कि जब वह सफल था, तो उसे हर दिन एक चांदी की वस्तु मिली, लेकिन मैं उसे इस बारे में बात नहीं करने के लिए कह रहा था, लेकिन वह इसे एक चमत्कार की आड़ में प्रचारित कर रहा था। लोगों की समस्याओं को हल करते समय वह मेरे और मेरे सहयोगियों के साथ थे। मैंने हमेशा उनके बुरे रवैये की ओर इशारा किया और उनसे कहा कि वे गलतियाँ न करें। वह उच्च शिक्षित था लेकिन उनका संस्कारों का घड़ा खाली था।


Episode-2

(English)


True Experience

Hello,

Sawant Baba-Dada Maharaj of Mahad used to come to him and boil a large amount of money by boasting. One night during his visit, Dada Maharaj took me to Mahad, and I noticed the sincerity of Sawant Baba. That night I decided to expose his hypocrisy completely and prove that big celebrities were enemies of Dada Maharaj. Seeing selfishness and deceit, I chose not to go there, but many people who came there were waiting for hope from me, who was suffering from Dada Maharaj.

A boy named Ramesh was working in a good company but the employees there were bothering him a lot, and he loved his cousin as he was from a Brahmin family and no one was willing to give consent. Ramesh and his family were devastated by the strange miracle that took place in the house. Ramesh had suspicions about his uncle. Uncle was going to Konkan to work on witchcraft. Ramesh’s brother was having an affair with Barbara. He was failing despite his education.

Ramesh was distraught while telling all this. Ramesh is Aniket’s friend, so I told him some solutions. He started to get better, and his coming to be increased. He was doing many things for me under the name of Guru Seva. His family was increasing faith in me. Ramesh was hurt because his brother had received the mantra before him, but by then, all his work was done for free.

The mother of a boy named Pritam was captured by Potraj Shakti. She had been bedridden for twelve years. They have done many things until today, but they have not succeeded. The helpless Pritam took me to his house one afternoon. Gave firm conviction. On that belief, Nathan fully supported the ritual he performed. At that time, computer web design was essential in which he and his brother got success in jobs and business.

Meanwhile, Pritam’s friend Jay had received an affiliate certificate from Japan for the whole of India due to some particular settlement. But selfishness, extravagance, and slander of Guru had tarnished Jay’s life, so all success was ruined. He came to me to apologize for his mistake, but it was too late.

A householder by the name of Mr. Sane called me to him for an architectural test. I went to his house with my colleagues. I was shocked to see the scene inside the house. That’s it. Vastu Bandhan Exactly what to do with the home or the cemetery?

Mr. Sane had come to live in a haunted house. His family was permanently buried. One of his daughters was born Nathbholi, and the cart was being pulled on her strength. Sane was from Konkan and was engrossed in mourning. He listened to me and gave up, but after the next ten years, Sane came back to me and started begging, but by then, the game was over. In time, his daughter withdrew from the instrument, and Karmadaridri Sane was relieved. After some settlements, he was relieved, but it is understood that he is currently stuck in an unnecessary question.

Mr. Rupesh, who did not have a remarried job, was in debt, went around 108 beer bars, and was an outsider. Swami Bhakta was saying that all the above evils should be atoned for, and the right path should be found. I was repeatedly pointing out his mistakes to him. The 75-year-old mother was distressed by the son of Vow. His sister’s life was in turmoil.

But I decided to support Mr. Rupesh by getting him financial help and a job from a man I know. I realized that a lazy man is a slut. But I felt that his growing inclination towards spirituality and Guruvotress was his credit. I told them to do sadhana through some secret mantra. Duration Ten days Time Twelve to three at night, I was with them for nine days, and on the last day, you would chant alone I was waiting for you outside. No matter what happens, take this last day without opening your eyes and without fear. That’s what I ordered him to do.

After 40 minutes at 12 o’clock, Rupesh started hearing voices, and impatient Rupesh opened his eyes and started looking around. They dropped their equipment in half and started saying that I had such an experience, but by the time the game was over, due to their tireless request, I decided to teach them the next tool. As I sat on the sadhana, I saw a demon’s urine dripping from the acacia tree on his head. That’s how I showed it to all my colleagues, so there was a lot of laughter.

Rupesh is not ready to sit still. Many mistakes and doubts were the reason for his failure. Seeing his dilemma, I decided to give him one last chance and re-implanted him with some secret mantra. He was very appreciative, but I was telling them not to talk about it, but they were propagating it under the guise of miracles. They were using the signals they got in the wrong places. I always pointed out his bad attitude and told him not to make mistakes. He was highly educated, but the pot of rites was empty.

Leave a Reply

Discover more from Spiritual-communions

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading