google336aa3038a7d075c.html

19 may 20

','

' ); } ?>
नमस्कार 
सकाळी उठल्यावर मी माझ्या गुरूंच्या दर्शनासाठी नियमाप्रमाणे त्यांच्या घरी गेलो तर आज बाबा घरी नव्हते मला खुप चुकल्यासारखे वाटले की, माझा नेहमीचा दिनक्रम आज चुकला होता. 
घरच्यांकडे विचारणा केल्यानंतर कळलं की ते एका महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत आणि ते उद्या घरी परतणार आहेत. 
मी थोडासा निराश होऊन परत साधनेची सामग्री गोळा करण्यासाठी बाहेर निघून गेलो. 
दिवसभर नुसती झोप, ग्लानी  एक प्रकारची नशा माझ्या मेंदूवर पडल्याने झाल्याने खूपच मला ग्लानी येत होती. 
तहानभूक आणि इतर सर्व गोष्टी मी जवळजवळ विसरल्या सारखाच होतो त्याचा परिणाम माझ्या शरीरावर झालेला माझ्या घरच्यांच्या लक्षात आला होता. 
रात्री पुन्हा साधनेसाठी मी माझ्या ऑफिसवर पोहोचलो तर तिथे आज लाईटच नव्हती पूर्ण अंधार होता. 
मी कोणत्याही पूर्वतयारी शिवाय तिथे गेल्याने माझी खूपच तारांबळ उडाली होती. 
शेवटी कसाबसा देव्हाऱ्यातल्या दिवा मी पेटवला आणि त्या अंधारात माझी पूर्ण तयारी केली. साधनेचे आता केवळ हा सहावा आणि सातवा असे दोनच दिवस राहिलेले आहेत आणि आपल्याला आलेली जी बँकेची कर्जाची नोटीस आहे ती फेडण्याचे आपली दाट शक्यता होणार या विचाराने मी सुखावून गेलो. 
आज साधना करताना कोणीतरी माझ्यावर हसत आहे असा वेगळा अनुभव मला आला तो तुम्हाला सांगणे योग्य वाटते.
काय कोणास ठाऊक पण साधना करताना ती ग्लानी असावी की नसावी म्हणजे चक्कर असावी हे मला समजलं नाही पण काही क्षण मी पूर्णपणे शून्याय गेलो  आणि मला असं वाटलं की सर्व संपलं आहे आता. 
उगाचच छातीत धडधड झाल्या सारख वाटलं यामुळे माझे लक्ष विचलित होते पण जिद्द ठेवल्याने मी माझी सहाव्या दिवसाची साधना पूर्णरित्या करू शकलो. 
झाडाकडे भोग द्यायला निघाल्यावर मला रस्त्यात एक मांजर दिसली तिने मला पाहून विचित्र आवाज करण्यास सुरुवात केली परंतु कुत्र्याच्या आवाजाने ती लांब पळून गेली आणि माझा मार्ग मोकळा झाला.
Hello
When I woke up in the morning, I went to my Guru’s house as per the rules. If Baba was not at home today, I felt that I had missed my usual routine.
After asking the family, they found out that he had gone abroad for an important work and he would return home tomorrow.
I was a little disappointed and went back out to collect the contents of the tool.
Just sleeping all day, I was feeling a lot of nausea due to a kind of nausea falling on my brain.
Thirst and everything else was almost the same as I forgot, the effect on my body was noticed by my family.
When I reached my office at night for the tool again, there was no light today, it was completely dark.
I went there without any pre-preparation and I was very upset.
Finally I lit the lamp in the cassava temple and made my preparations in that darkness. With only two days left in the sixth and seventh days of the instrument, I was relieved to find that I would have a good chance of repaying the bank loan notice that I had received.
I have a different experience of someone smiling at me while doing sadhana today.
Who knows, but I don’t know if it should be a pity or not while doing sadhana, but for a few moments I went to zero and I felt like it was all over now.
Suddenly, I felt a throbbing in my chest, which distracted me, but with perseverance, I was able to complete my sixth day’s sadhana.
As I was walking towards the tree, I saw a cat in the street. She saw me and started making strange noises.

Leave a Reply

%d bloggers like this: